गंगाधर मुटे

गंगाधर मुटे's picture

तुमच्याबद्दल माहीती

तुमचे नाव
गंगाधर मुटे
तुमच्याबद्दल माहिती

विशेष काही नाही.
आता रानात मन रमलयं.
सध्या जास्तीत जास्त काळ शेतीवर खर्च होतो.
प्रामाणिकपणा भावतो.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे जगणे सुकर झाले.
नेट मुळे जगाशी संबध जुळलेत.

कालावधी

सदस्य कालावधी
22 आठवडे १ दिवस