पुस्तकपान
३४. पुन्हा जागृती
जागृती हा लेख मनोगतवर प्रसिद्ध झाल्यावर एकानी अफलातून प्रश्न विचारले जे अनेकांना उपयोगी आहेत, त्याला उत्तर म्हणून लिहिलेला हा लेखः
अफलातून प्रश्न आणि अनुभवातून उत्तर :
पहिला प्रश्न: एखादा माणूस प्रत्यक्ष झोपला नाही तर म्हणजे शरीर झोपले व तो जाणीवेत जागा राहिला तर त्याला निद्रानाशाची व्याधी झाल्यासारखे अस्वस्थ वाटणार नाही काय?
३३. जागृती
झोप ही मोठी गमतीशीर प्रक्रिया आहे. झोपेची आध्यात्मिक उकल हा अनेक रंगी अध्यात्माच्या एक अनोखा रंग आहे.
सत्य समजलेल्या व्यक्तीला ‘जागृत पुरुष’ म्हणतात कारण त्याला झोपेच्या या पैलूचा उलगडा झालेला असतो. झोप हा अध्यात्माचा एकदम काव्यात्मक पैलू आहे. आज झोपे विषयी लिहावंस वाटतंय.
१५. गेस्टाल्ट
गेस्टाल्ट हा जर्मन शब्द गुर्जीएफ नावांच्या एका सिद्धानी वापरला आहे. गेस्टाल्ट या अर्थाचा मराठी किंवा इतर पारिभाषिक शब्द नाही. गेस्टाल्टचा अर्थ दृष्टीचे रूपांतरण असा आहे. बुद्ध ज्यावेळी " बात तो आखोंके सामने थी और मैं कहाँ कहाँ ढूंढता फिरा" असं म्हणतो आणि आपल्याला समोर बघून निराकार दिसत नाही याचं कारण गेस्टाल्ट हे आहे. दृष्टीला सारखा आकार बघण्याची सवय झाल्यामुळे निराकार दिसत नाही.
१४. न्यूनगंड
ओशोंनी असं म्हंटलयं की माणसानी दोन गोष्टी फार दडवून ठेवल्या आहेत, एक म्हणजे प्रणय आणि दुसरी मृत्यु! पहिली गोष्ट जीवनाचं प्रवेशद्वार आहे आणि दुसरी निर्गमनाचं; या दोन द्वारांमध्ये जीवनाचा प्रवाह आहे; जर तुम्ही याच गोष्टींकडे डोळेझाक केली तर तुम्हाला जीवन काय कळणार? मला वाटतं या पेक्षाही एक महत्त्वाची गोष्ट माणसानी दडवली आहे आणि ती म्हणजे न्यूनगंड!
११. आत्मस्पर्श
श्री निसर्गदत्त महाराजांच्या काही अप्रकाशित प्रवचनांचे संकलन 'आत्मस्पर्श' या नांवाने प्रसिद्ध करायचे होते त्या साठी एक अभिनव कल्पना मांडली गेली होती. या पुस्तकाचे कव्हर (फ्रंट आणि बॅक) आतल्या प्रवचनांच्या तोडीचे असावे आणि त्या कव्हर वरून पुस्तकात काय आहे याची उत्सुकता निर्माण व्हावी. हा बहुदा मराठीतला पहिलाच प्रयोग असावा. तुमच्यासाठी ते कव्हर :
(फ्रंट कव्हर)
१०. काही आध्यात्मिक प्रश्नोत्तरे
माझ्या आध्यात्मिक वाटचालीत अनेक मित्रांशी अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या त्यातून मला मानवी विचारांची आणि गैरसमजांची दिशा कळत गेली. सर्वांना उपयोगी होतील म्हणून ती प्रश्नोत्तरे :
प्रश्न : तुम्ही स्वतःला सत्य समजले आहे हे कशावरून म्हणता?
उत्तर : मी म्हणतो म्हणून!
प्रश्न : ओशो स्वतः सत्य समजल्यावर वीस वर्षे थांबले होते (१९५३-१९७३). ते म्हणाले मी लोकांना त्याची जाणीव व्हायची वाट बघत होतो.
पुन्हा एकदा भ्रमणगाथा-३
नॉर्डलिंगनला आम्ही पोहोचलो तेव्हा पाऊस आणि वार्याचा जोर इतका वाढला आणि त्याच बरोबर हवेतला गारवाही! त्यामुळे आधी गरमागरम कॉफी प्यायलो. आम्ही ज्या गेस्टहाउसमध्ये उतरलो होतो ते रेल्वेस्टेशनाच्या अगदी १०० पावलांवरच होते, तरीही अजिबात गजबजाट नव्हता. आपल्या कोकणरेल्वेच्या लाईनीवरची लहानलहान स्टेशने कशी असतात?
पुन्हा एकदा भ्रमणगाथा-२
आमची त्सेंटा आजी आणि अकिम आजोबा ह्यांना आमच्याकडे आलेल्या सर्वांची मूँहदिखाई झालीच पाहिजे असा अलिखित नियम असल्याने अदितीलाही संध्याकाळी त्यांच्याकडे घेऊन गेले.(अपवाद केसु, केसु इथे १.५ वर्ष असले तरी त्यांची आणि फ्लेमिंग कुटुंबाची भेट मात्र ह्या ना त्या कारणाने राहिलीच!) मार्सेला, आजीची मोठी बहिणही तेथे आलेली असल्याने त्यांच्याकडे बर्याच गप्पा रंगल्या.
पुन्हा एकदा भ्रमणगाथा-१
अदिती खगोलशास्त्रीय कॉनफरन्ससाठी नेदरलँड मधील आसेन गावी येणार आणि नंतर फ्राफुमध्ये ४ दिवस राहणार असे निश्चित झाल्यापासून आमच्या भ्रमणमंडळातल्या हालचालींना वेग आला आणि "रोमांटिशं स्ट्रासं" अर्थात रोमँटिक रोड वर आमचा मोर्चा वळवायचा बेत रचला.
पुन्हा एकदा भ्रमणगाथा- १
अदिती खगोलशास्त्रीय कॉनफरन्ससाठी नेदरलँड मधील आसेन गावी येणार आणि नंतर फ्राफुमध्ये ४ दिवस राहणार असे निश्चित झाल्यापासून आमच्या भ्रमणमंडळातल्या हालचालींना वेग आला आणि "रोमांटिशं स्ट्रासं" अर्थात रोमँटिक रोड वर आमचा मोर्चा वळवायचा बेत रचला.