पाककृती
ओल्ड मंक मटन फ्राय आणि रस्सा....
बायको कधी गांवाला जात नाही. तिला फारसे नातेवाईकही नाहीत. एक कोकणात मावशी...मी बळेबळे तिला एकदा पाठवुनच दिले आणि हाय्य-हुश्श्य झालो. मित्रांना घरी बोलावले. मटण आणले आणि दारुचे खंबे. स्वयंपाक मीच करणार हे मीच ठरवलेले. त्याबद्दल सारे मित्र जरा नाराज होतेच...नालायकांच्या माझ्या पाककौशल्यावर काडीएवढाही विश्वास नव्हता.
कोळंबी भात (प्राँस राईस)
नमस्कार मंडळी.
समुद्री जेवण मनापासून आवडते, त्यात कोळंबी भात म्हणजे...... तोंडाला पाणीच सुटते. 
असो,
ही घ्या पाकृ.
साहित्य
१०० ग्रॅ कोळंबी (सोलून आणि शिजवून)
तिळाच्या वड्या ---
साहित्य - तिळ दोन वाट्या व शेंगदाणे एक वाटी , गूळ बारीक चिरलेला अडीच वाट्या, साजुक तुप दोन चमचे.
पुर्वतयारी -- - तिळ व शेंगदाणे खमंग भाजुन घ्या व त्याचे कूट करुन ठेवा.
किचन ओटा स्वच्छ पूसून ठेवा.
कॄती --- कढईत गूळ व तूप एकत्र करुन पाक करायला ठेवा. गुळ विरघळ ला की थोडे थोडे बुडबुडे येउ
लागतील, लगेच त्यात तिळ व शेंगदाणे कुट घालायला सुरुवात करा, एका हाताने मिश्रण हलवत रहा,
मेथी डाळ !!
ही आधी केलेली स्वयंपाक घरातील लुडबुड
http://www.mimarathi.net/node/3284
http://www.mimarathi.net/node/3452
http://www.mimarathi.net/node/3377
http://www.mimarathi.net/node/4920
आणि दिपालीदेवी आणि गणपाशेफ यांच्या प्रेरणेवरून.
विनंती : पाकृ करताना फोटो काढण्याच्या त्रेधा-तिरपटी साठी लेखकांस क्षमा असावी
नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन
आज आमच्या नायजेरिया(नायज्जा)मधील एक पाककृती तुमच्यासाठी घेउन आलोय. हा नायजेरियचा राष्ट्रीय पदार्थच आहे म्हणा ना. अगदी लग्ना,बारश्या पासुन ते 'दिवसा'पर्यंत कुठलाही समारंभ असुद्यात मग जेलोफ राईस हवाच हवा. त्याशिवाय पंगत पुर्ण होणे नाहीच.
या भाताच्या जोडीला ये ती पेप्पे चिकनची तंगडी नाही तर मग चिकन स्ट्यु किंवा कॅरमलाईज्ड प्लँटीन (राजेळी केळी).
खरपूस आणि झणझणीत पेरी पेरी चिकन
नमस्कार मंडळी,
पुन्हा एकदा या दालनात पाऊल टाकतोय कारण हा पदार्थ सर्वांनी (मांसाहारी लोकांनी) एकदा चाखावा असा आहे म्हणून. या चिकनच्या विविध रेसिपी उपलब्ध आहेत.
गणपा सारख्या बल्लवाचार्यांच्या पाकृंसमोर ही पाकृ जरा प्रेझेंटेशन आणि तपशील मधे मार खाईल यात वाद नाही. 
तर मग घ्या साहित्य.
बाबा गनुश
सर्व रसिक खवय्यांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
२०१२ ची सुरवात एका शाकाहारी पाककृतीने करत आहे. आशा करतो आपल्याला आवडेल.
मध्यपुर्वेत रहाताना तिथल्या पदार्थांनी भुरळ घातली होती. शवरमा (शोरमा), फलाफल, वेगवेगळ्या प्रकारचे कबाब, हमस आदी माझ्या काही आवडत्या डिश.
आज त्या पैकी बाबागनुशची पाककृती आपल्या पुढे घेउन आलो आहे.
झुणक्याची पोळी कशी करावी??
झुणक्याची पोळी कशी करावी याची संपुर्ण पाकक्रुती कोणी क्रुपया सांगेल का??
