भटकंती
माझी फोटोग्राफी ५
खूप दिवसांनी फोटो टाकत आहे.
मागील सर्व फोटो तुम्हाला आवडले असतील अशी आशा.
*पुर्ण फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.
मार्टिन्स कॉर्नर...
गोव्यात मी जातो ते स्थलदर्शनासाठी अशी माझ्या हिची समजूत आहे. पण मला सांगा, आपण आपल्याच गावात म्युझियम किंवा चर्च बघायला जातो का? किती पुणेकर शनिवारवाडा निरखून पाहतात?
अर्थात मी काही तशा अर्थाने गोव्याचा नाही. सहज फिरायला म्हणून गोव्यात जाता जाता जात गेलो आणि तिथलाच झालो, असं काहीसं झालं.
हिमगौरीच्या (?) शोधात : अखेर
मागच्या ठिकाणी पण निराशाच पदरी पडली. आता शेवटची काही ठिकाणे जिथे हिमगौरी हमखास सापडू शकेल अशी उरली होती. दुसर्या दिवशी तिकडे हल्लाबोल केला. मायबोलीवरील चाणाक्ष स्त्री-वर्गाने ओळखले असेलच अशी ठिकाणे कोठली ते?
प्रचि १
बोल्डर येथील शॉपींग एरिया.....
हिमगौरीच्या शोधात : भाग ३
तू छुपी है कहाँ....
मै तडपता यहाँ......
बटरफ्लाय पॅव्हेलियनमधून जड मनाने बाहेर पडलो. हिमगौरी काही सापडलीच नव्हती. वश असलेले कर्णपिशाच्च प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच बातमी घेवुन येत होते. यावेळी त्याने एका नव्या ठिकाणाचा पत्ता आणला होता. त्याच्यामते हिमगौरी इथे सापडण्याची दाट शक्यता होती.
प्रचि १
हिमगौरीच्या शोधात : भाग २
हिमगौरीच्या शोधात भटकत असताना अचानक एक बातमी कानी आली की आमच्या सततच्या त्रासाने त्रस्त होवून हिमगौरीने वेशांतर केले आहे आणि ती एका ठिकाणी दडून बसली आहे. हाती आलेल्या अनेक स्थळापैंकी एक स्थळ आम्ही नक्की केले आणि तडक निघालो हिमगौरीच्या शोधात....
प्रचि १
हिमगौरीच्या शोधात.....
डेनव्हर एअरपोर्टमधून बाहेर पडून अलामोच्या बेसकडे (डेनव्हरमधील कार भाड्याने देणार्या एका कंपनीचे नाव) निघालो. रस्त्याकडे बघतानाच पुढच्या १०-१२ दिवसात समोर काय वाढून ठेवलेले आहे याचा अंदाज येत होता.
प्रचि १
नासिक लेणी (पांडवलेणी): भाग १
सातवाहन घराण्यातील तिसरा राजा कृष्ण सातवाहन (सिमुक सातवाहनाचा भाऊ) याचा हा नासिकचा उल्लेख असणारा सर्वात जुना ज्ञात शिलालेख. हा आहे पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत. जवळजवळ २२०० वर्ष जुना, नासिकचे प्राचीनत्व सिद्ध करणारा.
पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड
पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड
मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.

