परदेश

हिमगौरीच्या (?) शोधात : अखेर

0
0

मागच्या ठिकाणी पण निराशाच पदरी पडली. आता शेवटची काही ठिकाणे जिथे हिमगौरी हमखास सापडू शकेल अशी उरली होती. दुसर्‍या दिवशी तिकडे हल्लाबोल केला. मायबोलीवरील चाणाक्ष स्त्री-वर्गाने ओळखले असेलच अशी ठिकाणे कोठली ते?

प्रचि १
बोल्डर येथील शॉपींग एरिया.....

हिमगौरीच्या शोधात : भाग ३

0
0

तू छुपी है कहाँ....
मै तडपता यहाँ......

बटरफ्लाय पॅव्हेलियनमधून जड मनाने बाहेर पडलो. हिमगौरी काही सापडलीच नव्हती. वश असलेले कर्णपिशाच्च प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच बातमी घेवुन येत होते. यावेळी त्याने एका नव्या ठिकाणाचा पत्ता आणला होता. त्याच्यामते हिमगौरी इथे सापडण्याची दाट शक्यता होती.

प्रचि १

हिमगौरीच्या शोधात : भाग २

2
0

हिमगौरीच्या शोधात भटकत असताना अचानक एक बातमी कानी आली की आमच्या सततच्या त्रासाने त्रस्त होवून हिमगौरीने वेशांतर केले आहे आणि ती एका ठिकाणी दडून बसली आहे. हाती आलेल्या अनेक स्थळापैंकी एक स्थळ आम्ही नक्की केले आणि तडक निघालो हिमगौरीच्या शोधात....
प्रचि १

हिमगौरीच्या शोधात.....

0
0

डेनव्हर एअरपोर्टमधून बाहेर पडून अलामोच्या बेसकडे (डेनव्हरमधील कार भाड्याने देणार्‍या एका कंपनीचे नाव) निघालो. रस्त्याकडे बघतानाच पुढच्या १०-१२ दिवसात समोर काय वाढून ठेवलेले आहे याचा अंदाज येत होता.
प्रचि १

ह्या खिडकीतून...!!

0
0

प्रथमच विमानाने प्रवास करीत होतो.प्रवास खूप लांबचा होता
लहानपणी कधी क्रिकेट खेळता खेळता नि कधी कधी हिवाळ्यात आमचा वर्ग जेव्हा शाळेच्या मैदानातील झाडाखाली भरायचा . तेव्हा किती मस्त वाटायचे
कधी कधी आभाळात खूप उंचावरून जेट विमानाचे चांदणी एवढे ठिपके दिसायचे.
त्यांचा लांबलचक शुभ्र धूर फुली मारल्यासारखा दिसायचा
किती छान नि मस्त वाटायचे ते बघताना कधी कधी विमान दिसायचे.

मडुरोडम : बोन्साय हॉलंडचे

0
0
पण कंडक्टर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं किं मी इथे नविन आहे, तेव्हा स्टॉप आल्यावर मला तसे कळवा. तुम्ही का नाही सांगितलं?

रंगांच्या रेषा

0
0

झुकझुक अगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी!
पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाउया!!

अगदी मामाचं गाव नसलं तरी इकडे तिकडे प्रवास करताना आपण आगगाडीने प्रवास करतो. आपल्या भारतात मोठी शहरं सोडली तर सगळी कडे डिझेल इंजिनं आगगाडीला...पण वाफेवरचं इंजिन असणार्‍या माथेरान, दार्जिलिंगच्या गाड्यांची बातच और.... असाच एक अनुभव घेतला कनेटीकट मधे. इसेक्स स्टीम ट्रेन चा. फॉल कलर्स साठी..

थियान हॉक केंग, सिंगापूर

0
0

थियान हॉक केंग टेंपल (Thian Hock Keng Temple)...
नाव वाचता वाचताच धाप लागली होती मला. wink पण मंदीर पाहताना सगळा थकवा उडून गेला. हास्य
बहुदा चीनमधील फुजियान (उच्चार ?) प्रांतातील हॉक्कीन शैलीत बांधलेले हे सिंगापूरमधील चिनी लोकांचे एक अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध देवस्थान ! याचा अर्थ "स्वर्गीय आनंदाचे मंदीर" असा होतो.

ट्युलिपोत्सव

0
0

एप्रिल संपून मे महिना उजाडला तरी खर्‍या अर्थाने वसंत ऋतूचं दर्शन काही आम्हा अभाग्यांना झालेलं नव्हतं. नाही म्हणायला उगाच कुठेतरी एखादं झाड पालवलं होतं पण बरेचशी झाडं अजून निष्पर्णच होती. हवा सुधारेल सुधारेल म्हणता म्हणता ऋतू अर्धा संपत आला. मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात (मे ८ ते मे १४) मिशिगन मधल्या हॉलंड या गावी ‘ट्युलिप उत्सव’ असतो.

मलाका स्पाइस – 3

0
0

इ.स. 1511 मधे पोर्तुगीज आरमाराने हल्ला करून मलाका बंदर आपल्या ताब्यात घेतले होते. या आधी 200 वर्षांहून अधिक काल मलाका बंदर हे मलेशियन द्वीपकल्पामधे असलेल्या एका सुलतानी राज्याची राजधानी होते. इ.स. 1400 मधे परमेश्वर या सिंगापूरच्या हिंदू राजाने त्याची सिंगापूर मधून हकालपट्टी झाल्यामुळे मलाकामधे आपल्या राज्याच्या राजधानीची स्थापना केली. त्या वेळी मलाकाची बहुसंख्य प्रजा हिंदू धर्मीय होती.