आस्वाद
खाणे पिणे
खाण्या-पिण्याच्या विविध जागा तपशील उदा:- पत्ता, कसे जावे? काय खावे? काय खाऊ नये इ.इ.इ.सह अनुभवी मीमकरांनी दयावा ही विनंती. एका विशिष्ट शहराचाच हवा असा आग्रह नाही.हा धागा खाण्यापिण्याच्या फर्माइशीसाठी वापरा ही विनंती.
माझे खास सहाध्यायी-१: भारती आमटे
माझे खास सहाध्यायी-१: भारती आमटे

शेटजी
संजय हा शेटजीचा वफादार नोकर होता, त्याने शेटजीजवळ सुमारे दहा वर्ष सेवा देत होता.शेटजीचा त्याच्यावर विश्वास होता पण त्याचा विश्वास शेटजीवर नव्हता. पण तो शेटजीशी व्यवाहारानी वाग़त, शेटजीचा व्यवसाय चांदीचा होता.तेथे संजय हीशोब पाहत आसे,एक एक पैशाचा हीशोब शेटला देत आसे.
काही दिवसानी संजयला आपला ही धंदा आसावा आसे वाटत होते.पण पैशाच्या कमी पणामुळे तो काही करत नव्हता.
शिल्पकलेचा सुंदर नमुना -गांधारपाले लेणी
मुंबई -गोवा महामार्गावर गोव्याकडे जातांना महाड जवळ गांधारपाले येथे डाव्या बाजूला डोंगरात कोरलेली लेणी दिसतात आणि नजर स्थीर होते.गाडी रस्त्याकडेला उभी करावी आणि पायर्या चढून सरळ लेण्यांच्या दिशेला वळावे .अगदी जवळचं ही लेणी आपल्या स्वागताला तयार असतात
आप की आंखो में कुछ ......
तसा मी अगदीच नास्तिक नाहीये, पण तरीही देव, दानव, साक्षात्कार, चमत्कार अश्या गोष्टींवर चटकन विश्वास टाकणं नाही जमत मला.
बोकोबा
५ - ६ महिन्यांपासून आमच्याकडे एक बोका रोज येतो. सकाळ - संध्याकाळ अगदी वार लाऊन येतो…
आम्ही राहतो ५ व्या मजल्यावर आणि एका मजल्यावर ४ घरं आहेत , तरी ह्याला बरोब्बर आमचं घर कसं शोधून काढता येतं माहित नाई … !
आवाजात चांगलाच दम आहे त्याच्या . दूध द्यायला थोडा उशीर झाला तर आख्खं घर डोक्यावर घेतो …
पेपर च्या आवाजाला जरा घाबरतो , का… काय माहित …!
एका भुताची खरी गोष्ट...
ह्ही...ह्ही...हा...हा....हा.... भू....................त.
तर माणसांन्नो,,,अता अपल्याला भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणार....
स्थळ-कोकणातलं १ घर(अश्या गोष्टींना तीकडचीच घर हवीत,गूढ वातावरणाची कीक माळरानापेक्षा कोकण प्रांती अधिक येते)
काळ-झडप घालायला आलेला भूतं-काळ
वेळ- रात्री नीजानीज झाल्यानंतरची.... ह्ही:ह्हा...
फुस्स...
दत्तुमामा आलेत.
म्हंजे आमच्या आत्याचा नवरा.
आमच्या तीन आत्या.
एक पुन्याची. हे तिचे नवरे.
दुसरी तिकडं फालटन का काय तिकडं.
तिसरी मेली. कधी? म्हायती न्हाई.
म्या तिला बघिटलीचं न्हवं.
दत्तुमामा खाऊ आन्तेत.
म्याबी तांब्या भरूण पानी देते त्यास्नी पेयाला.
आय चा करत व्हती.
म्या येकलीच व्हती त्यांच्यासंग बोलाया.
दत्तुमामा म्हन्ले, “कितवीला तू आता?”
दर बारीला हेच विचारतेत.
चित्र-रंगावली प्रदर्शन
श्री.जगदीश चव्हाण सर,


