प्रवास वर्णन

दुचाकी लडाखायण … भाग - १४ ( अंतिम भाग )

श्रीनगर मधल्या हॉटेलच्या बाहेर सकाळी पाहीलं तर दोन हत्यारबंद सैनिक पहारा देत उभे होते. श्रीनगर मधे गोंधळ चालु होता. कर्फ्यु लावण्यात आला असल्याने वातावरण तंग होते. काश्मिरसारख्या स्वर्गात हे सैनिक बिचारे नरकयातना भोगत असलेले बघुन मला खरंच वाईट वाटलं... आम्ही लवकर आवराआवरी केली. आज आमचा दुचाकीवरचा शेवटचा दिवस होता.

दुचाकी लडाखायण … भाग - ११

सप्प्... धनुष्यातुन बाण सुटला आणि 50 फुटांवर ठेवलेल्या लहानश्या बॉक्स मधे घुसला. त्याबरोबर आम्ही एकच जल्लोश केला. आमच्या हॉटेलचे मालक गलवान अंकल धनुर्विद्येत भलतेच पारंगत होते... त्यांनी आम्हालाही त्यांचा धनुष्यबाण दिला ... तो चालवणं किती अवघड आहे ह्याचा प्रत्यय तो हातात घेतल्यावर आला . धनुष्याची प्रत्यंचा कितीही जोर लावला तरी खेचली जात नव्हती. कधी बाण तिरका जात असे तर कधी समोरच पडत असे.

भेट 'एस्पेस व्हॅन गॉग' ला : चित्रकलेची रंगोत्री

स्वतः चित्रकार नसलो अथवा चित्रकलेच्या तंत्राशी फारसं गम्य नसलं तरी मला चित्रं पाहायला आवडतात. एक कलाविष्कार म्हणून तैलरंग - जलरंग या माध्यमांचा वेगळेपणा मनाला भावतो.

अविस्मरणीय गोवा सफर.

अविस्मरणीय गोवा दर्शन सफर.

दुचाकी लडाखायण .... भाग - ९

दुचाकी लडाखायण .... भाग - ८

लेह मध्ये पोहोचायला रात्रीचे ८.३० -९ झाले ... राहण्याची व्यवस्था कुठे करावी हे ठरवण्यात बराच वेळ गेला ....एकतर भयंकर दमून आम्ही कसेबसे लेह गाठले होते ... बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर खोप्याने आधीच माहिती काढून ठेवलेल्या रेस्टहाउसचा शोध लागला ...

दुचाकी लडाखायण .... भाग - ७

आईशप्पथ ....!! जाम दम लागतोय ... माझं काही खरं नाही...

अरे यार कधी संपणार हा रस्ता ....??

ओ माय गॉड ....

सरजी , थोडा पाणी मिलेगा ...??

आयचा घो ... ते बघ पुढे रस्ता बंद आहे ... गाड्यांची रांग लागलीय...

दुचाकी लडाखायण .... भाग - ६

सर्र्रर्र्रर्र .... धाsss ड....! --" आह्ह...!! माझा पाय ... माझा पाय..sss " फरपटत जाणाऱ्या गाडीखाली माझा डावा पाय सापडला होता .... डोक्यावरचं हेल्मेट एखाद्या फुटबॉल सारखं टप्पे खात तीनताड लांब उडलं .... डावा खांदा प्रथम दाणकन जमिनीवर आपटला , नंतर घसपटत गेला .... गॉगल उडून कुठे पडला , देवाला ठाउक ....

दुचाकी लडाखायण .... भाग - ५

सुरजताल वरून पुढे बारलाच-ला चा उतार सुरु झाला आणि आमच्या गाड्यांचे अग्निबाण सुसाट सुटले . आम्ही जसे उतरलो तसे वातावरण क्षणात पालटले ...काही वेळापूर्वी आम्ही स्वप्नवत वाटणाऱ्या प्रदेशात होतो आणि आता रखरखीत वाळवंट सुरु झाले .... एखाद्या लहरी लहान मुलाप्रमाणे विधात्याने मनाला येईल तशी इथल्या प्रदेशाची निर्मिती केली आहे . मनात आलं कि टाक बर्फ ...

दुचाकी लडाखायण .... भाग - ४

दरवाज्यावरच्या बेल ने मला जाग आली ... पप्या आणि संदीप अजगरासारखे पडले होते . त्यांच्यावर त्या सतत वाजणाऱ्या बेल चा काही परिणाम झाला नाही.... ' कोण तडमडायला आलंय ?' असा विचार करून मीच दार उघडलं तर समोर खोप्या ...!! हातात कॅमेऱ्याचं नळकांड घेऊन ...