माहीती

गॉसिप

3
0

Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे.
3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय.

एक वादळ भरकटलेलं......

1
0

अठरा जानेवारी १९५५ ला कराचीत रक्ताच्या उलट्या होवून तो वारला. गालिब त्याचा आवडता शायर. गालिबची एक ओळ आहे.

"बडे बेआबरु होकर तेरे कुचेसे हम निकले.'

त्याच्यावर लिहीलेल्या सुंदर मृत्युलेखात इस्मत चुगताईंनी कळकळीने सांगितलं होतं........

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 1. ---

0
0


कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. ---


मित्र हो,
नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मी मराठीकरांनी वाचावा.विचार करावा.

मराठी भाषा व शुद्धलेखन - भाग ४

1
0

जोडाक्षरे लेखन पद्धती

१. उभी लेखन पद्धत

पहिल्या व्यंजनास दुसरे व्यंजन खाली जोडतात व त्यात स्वर मिसळून जोडाक्षर लिहतात. उदा. द् + ध + ई = द्धी (शुद्धी)

२. आडवी लेखन पद्धत
एका पुढे एक वर्ण लिहून त्यात स्वर मिसळून जोडाक्षर लिहतात. उदा. क् + क् = क्क् (थक्क)

जर दोन वर्ण एकापुढे नीट जोडता येत नसतील तर पहिल्या वर्णाचा पाय मोडून लिहतात.

जी.ए.कुलकर्णींचा काळीज हेलावणारा "निरोप"

9
0

जी.ए.कुलकर्णींचा काळीज हेलावणारा "निरोप"

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?

0
0

विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन हा ग्रंथ का लिहिला आहे?

मित्र हो,

खगोलविश्वः या महिना अखेरीस आकाशात गुरु व शुक्राबरोबर चंद्राची शोभा

5
0

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

येत्या आठवड्यात काही मनोरम अशा सुंदर खगोलीय घटना दिसण्याचा योग येतो आहे.
कोणत्या ते पाहूयात...

२६ जानेवारी २०१२
चंद्र आणि शुक्र यांची युती

२६ जानेवारी २०१२, भारताचा प्रजासत्ताक दिन.
या दिवशी संध्याकाळी ६ ते ८ च्या दरम्यान एक विहंगम दृष्य आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे.
सध्या पश्चिम आकाशात दिमाखाने चमकणारा शुक्र सत्ता गाजवत आहे.

हस्ताक्षरातील अक्षर...

1
0

‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी.