पाककृती

नावडतीचे मीठ अळणी’

0
0


नावडतीचे मीठ अळणी!

‘नावडतीचे मीठ ‘अळणी’ म्हण सहज आठवली...
पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते.
एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो.

महेश लंच होम..

0
0

महेश लंच होम हा मुंबईतला एक बर्‍यापैकी जुना ब्रँड आहे. मुंबईत फोर्टात ७७ साली पहिलं महेश लंच होम निघालं आणि तेव्हापासून जुहू सेंटॉरला लागून, अंधेरीला साकीनाक्याजवळ, ठाणे आणि पुणे अशा अजून चार ब्रांचेस त्यांनी काढल्या.

गौरी

0
0

मायताईचा माहालक्ष्म्यांवरचा लेख वाचला माझ्या एका जुन्या लेखाची आठवण झाली...त्यातील काही फोटू खाली देत आहे... हास्य

गेल्या गौरी गणपतीला आईने केलेलं सोवळ्यातलं जेवण

१. सर्व प्रकारच्या कोशिंबिरी

koshimbir

२. वेगवेगळ्या भाज्या

कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते

0
0

कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते

कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्ते

कवितेची पाककृती १: जीवनदर्शी आशासूक्ते

0
0

मीमराठी वरील वाचकांना माझा नमस्कार. हा लेख सुमारे तीन आठवड्यांपूर्वी इतरत्र प्रसिद्ध झाला होता, व तुमच्यापैकी काहींनी तो वाचलाही असेल. (नावं तीच दिसतात, पण आयड्यांचा काय भरवसा? शिवाय न वाचता प्रतिसाद देणारेही असतातच ना.) पहिलाच लेख इथे लिहिताना शिळ्या कढीला ऊत आणायचा उद्योग केल्याबद्दल क्षमस्व.

मी संपादक झालो तर ?

0
0

णमस्कार्स लोक्स ,

मी लेखकर्मी, आज मी दहावीच्या मराठीच्या पेपरची तयारी करतोय. तसा मी भरपुर संस्थळांवर लिहीतो आणि सगळीकडे भरपुर प्रसिद्ध आहे, ह्याचे कारण माझे "विकली हिणकस " मधे बर्‍याचदा छापुन येणारे लेख. असो बदलीन.
तो विषय येथे नाही , पण तरीही रहावले नाही म्हणून सांगतो , "कॅफेटाईम्स" मधे सुद्धा माझ्या वाचनिय अशा प्रतिक्रीया छापुन येतात ! तर असा मी .. असामी लेखकर्मी .

शेझवान ट्रिपल फ्राईड राईस

0
0

नमस्कार मंडळी,
सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा..
मीम वरील आमचे हे पहिलवहिल आपत्यं आप्ल्या सेवेसी.

आजचा मेन्यु शेझवान ट्रिपल फ्राईड राईस.

लुटा लुत्फ वरणफळांचा...

0
0

वरणफळांच्या पाककृतींना तोटा नाही... म्हणून हे फक्त फोटोज....