कथा

अती लहान लघु कथा

हे माझे स्वतःचे नाही. अनेक वर्षांपूर्वी परदेशी शिकत असताना तेथील कोलेजच्या मासिकात वाचलेली, त्या लेखकाच्या मते "जगातील सगळ्यात लहान लघु कथा".

Oh John let us not park here !!
Oh John let us not park !!
Oh John let us not !!
Oh John let us !!
Oh John let !!
Oh John !!
Oh !!
!!

वाड्यात.......१

मराठे दूर गेली त्यानंतर वर्षही संपलं होतं, वर्ष संपलं होतं म्हणून कॉलेज संपलं आणि बाय डिफॉल्ट बेकारी सुरु झाली होती. त्या वर्षी कोणत्याही मुलीकडे मी बघितलं सुद्धा नाही. पुन्हा ते सगळं सुरु झालं म्हणजे..?

मराठे दूर गेली म्हणून जाधवही दूर गेला आणि पाप्याही. शत्रूंचीसुद्धा सवय होते अशी विचित्र जाणीव झाली.

कानावर पडलेल्या दोन गोष्टी

कधी कधी एखाद्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी बोलावलेले प्रमुख पाहुणे फार छान गोष्टी सांगून जातात. त्यांतल्याच ऐकलेल्या दोन (बिन-शीर्षकाच्या) गोष्टी.

गोष्ट पहिली

मात...७

मागील भाग...
http://www.mimarathi.net/node/10534

“शशांक, विकीने मला सर्व काही सांगीतले. जे झाले त्यात तुझा काहीच दोष नाही. पण त्याने जे काही सहन केलेय त्याने तो विलक्षण कठोर झालाय. तू त्याच्यापासून दूर रहा. विनाकारण तू दु:खी होशील.”

पंचायत....

पुर्वी केव्हातरी वाचलेल्या एका हिंदी कथेच रुपांतर. मुळ कथेच नांव वा लेखकाच नांव आता आठवत नाही.
------------------------------------------------------------------------------

मात...६

मागील भाग...
http://www.mimarathi.net/node/10530

मात...५

मागील भाग...
http://www.mimarathi.net/node/10522

मात..४

मागील भाग...
http://www.mimarathi.net/node/10515

मात...४

मात..३

मागील भाग...
http://www.mimarathi.net/node/10507

मात..३

मात...२

मागील भाग...
http://www.mimarathi.net/node/10490

मात..२