मराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी नेटवर्क !

सदस्य प्रवेश

भाषा निवडा

मराठी
roman

Use Ctrl+\ to toggle

सक्रिय सदस्य

सध्या 6 सदस्य4 पाहुणे आलेले आहेत.

विडंबन

(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)

रावसाहेबांचा दुवा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा) Glasses

असो...

इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते:

भाषेच्या गमती-जमती

भाषेच्या गमती-जमती
दोन महिण्यापुर्वीपर्यंत मी व्याकरणामध्ये फारच ढ्यॅ होतो हे तुम्ही जाणताच. माझ्या कवितांमधील व्याकरणाच्या चुका शोधून "त्यांनी" मला कसं धुतलं,पिळलं आणि वाळायला घातलं याचे तुम्ही जीते-जागते, चालते-बोलते साक्षीदार आहात. मात्र माझ्या व्याकरण अज्ञानामागे "हा विषय रटाळ" आहे एवढेच कारण नाही तर या विषयीची पराकोटीची चिड हे एक प्रमुख कारण आहे.
त्याचं काय झालं...

<मला पण यायचे आहे...>

ट्रिंग ट्रींग... ट्रिंग ट्रींग....

मालक२ - राम राम

मालक१ - राम राम... कसा आहेस "फोकलीच्या".. ?

मालक२ - मी मजेत आहे "मालक", तुम्ही कसे ?

मालक१ - तुमचा "धुराळा" जोरात चालु आहे

मालक२ - चाललय.. वाढवतोय हिट्स

मालक१ - तु पण एक्सेल शीट ठेवायला लागलास..

मालक२ -एक लेख पाहिला की हात आपोआप टंकायला लागतात... तुम्ही पण टंका..

मालक१ - मी ? नको. कंपुबाज हाणतील...

मालक२ - काही हाणत नाही, खुप आयडीज् काढु नका.. दोन चार आयडी भरभर काढा... धुराळा करायला सुरवात तर करा

मालक१ - नको. कंपुबाज फाट्यावर मारतील..

मालक२ - का ?

Syndicate content