मंथन

गब्बर सिन्ग's picture

स ह गेले


स ह देशपान्डे गेले. प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी माणुस गेला.

ज्येष्ठ विचारवंत, समीक्षक-साहित्यिक स. ह. देशपांडे यांचे आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. पारंपरिक हिंदूत्ववाद्यांप्रमाणे हिंदूत्वाच्या विचाराची मांडणी न करता स्वतंत्र विचार मांडणारा, बंडखोरीची वाट चोखाळणारा विचारवंत अशी त्यांची प्रतिमा होती.

गब्बर सिन्ग's picture

पुत्र देवो भव आणि पुत्री देवि भव


आपल्या सन्स्क्रुति ने आई वडिलाना अनन्य साधारण महत्व दिले आहे. मात्रु देवो भव. पित्रु देवो भव.
आणि या मुळे आई वडिलान्ना (मुलान्च्या जीवना वर) जवळपास अमर्याद अधिकार प्राप्त झाले आहेत.
मुलान्च्या जीवनातील जवळपास सर्व निर्णय आई वडिल च घेतात. अगदी लग्न कोणाशी करायचे इथपर्यन्त.

परन्तु यामधुनच (लहान) मुलाना अमानुष पद्ध्ती ने मारण्याची प्रव्रुत्ती निर्माण होते.

म्हणूनच या कायद्याचे स्वागत -

मेघवेडा's picture

॥ काव्यशास्त्रविनोदा: - ३ ॥


मागील भागात म्हटल्याप्रमाणे या भागात आपण 'अन्योक्ति' आणि 'प्रहेलिका' हे काव्यप्रकार पाहू.

गब्बर सिन्ग's picture

समाजवादी


भारत हे समाजवादी राष्ट्र असावे काय ?

http://timesofindia.indiatimes.com/India/SC-refuses-to-dump-socialism-st...

डॉ.श्रीराम दिवटे's picture

आधुनिक अंधश्रद्धा अर्थात बुवाबजी...


आजकाल अमूक बुवा बाबांची संख्या वारेमाप वाढलीय. पूर्वीची बुवाबाजी अत्याधुनिक रूप घेऊन आलीय. बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, तांत्रिक हे शब्द बदलून स्वामी, महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये रूपांतरीत झालेले दिसतात.

प्रसन्न's picture

स्मरण


राम प्रसाद बिस्मिल्ल

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ुए कातिल में है

करता नहीं क्यूँ दूसरा कुछ बातचीत,
देखता हूँ मैं जिसे वो चुप तेरी महफ़िल में है
ए शहीद-ए-मुल्क-ओ-मिल्लत मैं तेरे ऊपर निसार,
अब तेरी हिम्मत का चरचा गैर की महफ़िल में है
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

निमिष सोनार's picture

नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तेच...


आपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे "नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच" प्रश्न विचारून किंवा "नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच" वागून आपल्याला अडचणीत आणतात.

ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत.
तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच. पण, भारतात जरा जास्तच आहे असे मला तरी वाटते.

राजे's picture

मी चूकलो...माफी !


काल मित्रांच्या बरोबर संध्याकाळी काम संपवून बसल्यानंतर बोलता बोलता खुप विषय निघत गेले, एक एक विषयावर मी तावातावाने चर्चा / वाद / प्रतिवाद करत गेलो, मध्यरात्र झाली, मी माघार घेण्यास तयार नव्हतोच त्यामुळे तो विषय तसाच सोडून आम्ही बाहेर पडलो.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

रावणाची सीता


सीता जर रावणाला चाहू लागली अन् राम जर खलनायक ठरला तर रामायणाचे 'वामायन' होईल की नाही? अगदी तशीच स्थिती 'रावण' पाहिल्यानंतर (मायबाप दर्शकांची) होते.

पुणेरी's picture

ओळख बायबलची ४


बायबल - आदि कायदा (उत्पत्ती)