छायाचित्र

पिवळा डांबिस's picture

ऑनलाईन फोटो स्पर्धा


वरील शीर्षकाचा एक धागा मीमराठी मालक राजेंच्या नांवे अगोदरच पसिद्ध झालेला आहे...
एक दिवस होऊन गेला तरी त्याला अजून एकही प्रतिसाद मिळालेला नाही!!हास्य
स्वतःच्या संस्थळावर स्वतःच्याच धाग्याला एकही प्रतिसाद न मिळणारा पहिला संस्थळमालक म्हणून यांचं नांव आंतरजालावर हेल्वेटिका फॉन्टमध्ये कोरलं जाणार बहुतेक!!हास्य

पाषाणभेद's picture

वंशावळी : एक ओळख


वंशावळी : एक ओळख

मागच्या आठवड्यात मी सकाळी घरी होतो त्यावेळी एक जोडपे घरी आले. ते वडिलांना त्यांचे आडनाव विचारत तुम्ही अमक्याचे नातेवाईक, तमक्याचे भाऊ, येथून तुम्ही येथे आले वैगेरे वैगेरे सांगत असलेले मी ऐकले. मी ताबडतोब समजलो की ते एक भाट आहेत, व ते आता वंशावळ वाचणार

पाषाणभेद's picture

उन्हेरे - गरम पाण्याचे झरे


उन्हेरे - गरम पाण्याचे झरे


"सुखोदकाने होई न्हाणे, दिले उन्हेरे देवाने"

सर्व ऋतुंमध्ये सर्वकाळ स्नानासाठी गरम पाण्याची योजना नियतीने उन्हेरे या गावी केली आहे. उन्हेरे हे गाव पाली (अष्टविनायक बल्लाळेश्वर- ता. सुघागड, जि. रायगड) येथून उत्तरेस २ किमी अंतरावर आहे.

सुहास's picture

आमचेही रिकामपणाचे ऊद्योग


एक तर बँगलोर मध्ये वाईन शॉप ईज ईक्वल टु बार , एकदा वेटर खाली गेला की परत वर येत नसे, शनिवार-रविवार मोकळा वेळ, आणी नुकताच झालेला ब्रेक-अप, आम्ही अश्या प्रकारे सत्कारणी लावत असो..

z

आणी लुफ्त ऊठवुत असु...

झकासराव's picture

चतुर


इथे प्रकाशचित्र असा वेगळा विभाग सापडला नाही म्हणुन आस्वाद मध्ये हा फटु देतोय..

घोराडेश्वरला गेलो होतो तेव्हा त्याच्या अलिकडेच असलेल्या अमरदेवी मंदिरात जाउन आलो होतो.
तिथेच एका पायरीवर हा चतुर बसलेला दिसला. फार हालचाल करत नव्हता म्हणुन ह्याचा फोटो सहजगत्या मिळाला. एरवी हे चतुर भलतेच तुरेतुरे असतात. फोटो मिळण कठीण असतं.

पाषाणभेद's picture

शाळेतला प्रकल्प: पालकांचे काम- मुलांचे नाव


शाळेतला प्रकल्प: पालकांचे काम- मुलांचे नाव
आजकाल शाळांत मुलांना वेगवेगळे प्रकल्प करून आणायला सांगतात. लहान मुले हा प्रकल्प पुर्ण करूच शकत नाहीत. मग पालकांना हातातले काम सोडून ते प्रकल्प पुर्ण करावे लागतात.
उदा. अंध लोकांसाठी पैसे जमा करणे, खरी कमाई, एखादा सायन्स- विज्ञान प्रदर्शन मधला प्रकल्प, क्राफ्ट, पुठ्याचे घर बनवणे, चित्र काढणे आदी.

जयपाल's picture

येउर(ठाणे)चे जंगल २८मार्च२०१०


सकाळी ६.३० ला कटींग पिउन येउरची फुलपाखरांच्या शोधात भटकंती सुरु केली. काही दिवसापुर्वी लागलेल्या वणव्यामुळे फुलपाखरांची शक्यता कमी होती तरी पण ४/५ तासांच्या भ्रमंतित हि ३/४ दिसली.

b

वरच्या फुलपाखराचा फोटो काढताना पाचोळ्याचा आवाज आला म्हणुन वळे पर्यंत हा आर्धा बिळात पण शिरला

पाषाणभेद's picture

आपण विजेसाठी जास्त पैसे का मोजतो? कारण-


आपण विजेसाठी जास्त पैसे का मोजतो? कारण-
ph1
फोटो १
ph2
फोटो २

अवलिया's picture

लुटा लुफ्त 'टिंग्या'चा!


ब्रिटिश टिंग्या's picture

लुटा लुफ्त 'चुचु' चा!


हॅ हॅ हॅ

चुचुप्रेमींकरीता अधिक माहिती : दुवा