बातमी
कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण 1. ---
कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. ---
मित्र हो,
नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मी मराठीकरांनी वाचावा.विचार करावा.
खगोलविश्वः या महिना अखेरीस आकाशात गुरु व शुक्राबरोबर चंद्राची शोभा
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
येत्या आठवड्यात काही मनोरम अशा सुंदर खगोलीय घटना दिसण्याचा योग येतो आहे.
कोणत्या ते पाहूयात...
२६ जानेवारी २०१२
चंद्र आणि शुक्र यांची युती
२६ जानेवारी २०१२, भारताचा प्रजासत्ताक दिन.
या दिवशी संध्याकाळी ६ ते ८ च्या दरम्यान एक विहंगम दृष्य आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे.
सध्या पश्चिम आकाशात दिमाखाने चमकणारा शुक्र सत्ता गाजवत आहे.
"सत्यशोधक": एक अलौकिक नाट्यानुभव!
पुणे विद्यापीठातील खेर वाड्मय ग्रुहातील नाट्यग्रुहात "सत्यशोधक" हे गो. पु. देशपांडे लिखित नाटक पहायला जातांना मी खरे तर साशंक होतो. या नाटकाचे दिग्दर्शक जरी अतुल पेठेंसारखे प्रतिभाशाली रंगकर्मी असले तरी निर्मिती होती पुणे महानगरपालिका युनियनची आणि यातील जवळपास ९५% कलाकार होते सफाई कामगार. हे नाटक अत्यंत प्रायोगिक आणि प्राथमिक-प्रचारकी थाटाचे असणार अशी जणु काही माझी खात्रीच होती.
जंगल बुक
एकदा एका जंगलात एका सिंहाला एक शेळी दिसली. तिचं बिचारीचं लक्षच नव्हतं सिंहाकडे. अगदी सिंह जवळ येऊन पोहोचला, तरी पण ती आपलं गवत खात होती. सिंह अगदी खूप जवळ आला, इतक्या जवळ की जर त्याने पंजा मारला असता तर शेळी मरणार.
शेळी घाबरली आणि तिने सिंहाला विचारले, ’तू मला खाणार आहेस का?’
"महार कोण होते?- उद्गमःसंक्रमणःझेप"
(माझे "महार कोण होते?- उद्गमःसंक्रमणःझेप" हे महार समाजाबाबतचे नव्य संशोधन आणि विचार मांडणारे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले असुन पुढील महिन्यात प्रकाशन समारंभ आयोजित होतो आहे. या पुस्तकलेखनामागची माझी भुमिका येथे पुन:प्रकाशित करत आहे.)
भुमिका
सस्नेह निमंत्रण
नमस्कार,
माझ्या 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' या पहिल्या वाहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिनांक १०/१२/२०११ रोजी माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे.

लावणीचा शोध - २
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
नभात हसणारे तारे : भाग १ : व्ही वाय कॅनिस मेजॉरिस
आधीचा भाग:
भाग १: व्ही वाय कॅनिस मेजॉरिस
लेखमालेच्या मागच्या भागात आपण पाहिले की तार्याची तेजस्विता म्हणजे काय? आणि ही तेजस्विता कोणत्या २ प्रमुख घटकांवर अवलंबून असते?
तार्यांची तेजस्विता पुढील २ प्रमुख घटकांवर अवलंबून असते
१. तार्याचे तापमान
आणि
२. तार्याचे आकारमान
सदाबहार देवानंद
देवानंद म्हटले की मला माझे बालपन आठवून जाते. अगदी लहान होतो तेव्हा कालापाणी बघितला. होता.
खोया खोया चाँद गाने म्हणत सायकल शिकलो होतो .
देवानंद सारखे दिसायचे
देवानंद सारखे बोलायचे
त्याच्या स्टाईलने चालायचे
असा हा माझा ,तुमचा आवडता हीरो.
गाईड बघितला. फली मिस्त्रिची अप्रतिम फोटोग्राफी नि देवानंदचा अभिनय सिनेमाची स्टोरी काळजात कायमची घर करून गेली
देव सायबांवर चित्रित केलेली उत्तमोत्तम गाणी !!!
देव सायबांवर काय लिहिणार ? कुमार केतकर म्हणाले होते तसे - आयुष्य सेलिब्रेट करायची वृत्ती असलेला माणूस.
तेव्हा डायरेक्ट त्यांच्या गाण्यांकडेच वळतो -
(रँकिंग करण्याचे टाळलेले आहे. तसेच ऐकून ऐकुन अतिपरिचयाने घिसे पिटे झालेली २ गाणी "गाता रहे मेरा दिल" व "होटो मे ऐसी बात मै दबाके चली आयी" मुद्दाम वगळलेली आहेत.)
----