लेख

आपण चीनसमोर नांगी कां टाकतो?

0
0

बर्‍याच दिवसांपासून आपण वाचत आलेलो आहोत कीं चीन जम्मू-काश्मीरला विवादित प्रदेश मानतो व तेथील आपल्या नागरिकांना व्हिसा देताना त्यांची वकिलात (Embassy/Consulate) त्या व्हिसाचा शिक्का त्यांच्या भारतीय पासपोर्टच्या पानांवर न मारता तो एका वेगळ्या कागदावर मारते.

एक वादळ भरकटलेलं......

1
0

अठरा जानेवारी १९५५ ला कराचीत रक्ताच्या उलट्या होवून तो वारला. गालिब त्याचा आवडता शायर. गालिबची एक ओळ आहे.

"बडे बेआबरु होकर तेरे कुचेसे हम निकले.'

त्याच्यावर लिहीलेल्या सुंदर मृत्युलेखात इस्मत चुगताईंनी कळकळीने सांगितलं होतं........

मराठी भाषा व शुद्धलेखन - भाग ४

1
0

जोडाक्षरे लेखन पद्धती

१. उभी लेखन पद्धत

पहिल्या व्यंजनास दुसरे व्यंजन खाली जोडतात व त्यात स्वर मिसळून जोडाक्षर लिहतात. उदा. द् + ध + ई = द्धी (शुद्धी)

२. आडवी लेखन पद्धत
एका पुढे एक वर्ण लिहून त्यात स्वर मिसळून जोडाक्षर लिहतात. उदा. क् + क् = क्क् (थक्क)

जर दोन वर्ण एकापुढे नीट जोडता येत नसतील तर पहिल्या वर्णाचा पाय मोडून लिहतात.

जी.ए.कुलकर्णींचा काळीज हेलावणारा "निरोप"

9
0

जी.ए.कुलकर्णींचा काळीज हेलावणारा "निरोप"

सा.सू. - भाग ५

2
0

सुट्टीनंतर खरं तर कॉलेजला परत येण्याची उत्सुकता खुप जास्त होती पण, पुन्हा काकूंकडेच राहावा लागणार ह्या विचाराने उत्साह सगळा मावळला पण पर्याय नव्हता सो वी बोथ केम बॅक टू द जेल.

नाईट शिफ्ट

2
0

आयटीमधली नोकरी म्हणजे डोक्याला ताप असतो. आयटीशिवाय असलेल्या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो. त्यांना असे वाटते की नुसते बसून तर काम असते. अन सोई सुविधा, तगडा पगार आदींबाबत तर फारच मोठे गैरसमज पसरले आहेत. मान्य आहे की इतर इंडस्ट्रीजपेक्षा येथे जास्त पगारपाणी असतो, पण तो काही सर्व आयटी प्रोफेशनल्सला असू शकत नाही, किंवा सर्व प्रोफेशनल्सची कंपनीदेखील जास्त पगार देणारी नसते.

'सोपा' उपाय ???

1
0

’फुकट ते पौष्टिक’ च्या ’पिपा’सेला आळा घालणारा ’सोपा’ उपाय

पतंग उडाने का मौसम...

2
0

मकरसंक्रांत आली की सर्वत्र पतंग बाजी सुरु होते. पतंग उडविणे हा खेळ लहानांपासून मोठ्या पर्यंत सगळेच उत्साहाने खेळतात. मला पाचवीत हिंदीच्या पुस्तकात "पतंग उडाने का मौसम" असा एक धडा होता. खरं सांगु का... या धड्यातील मला एक अक्षर ही आठवत नाही. तरी माझ्या बालपणीच्या काही आठवणी ताज्या झाल्या त्याच तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.

घृतं पिबेत

7
0

असेही दिवस होते की सांजवात तिळाच्या तेलात भिजायची तर निरांजनातल्या फुलवाती साजुक तूपात भिजायच्या. अंबाडीच्या भाजीवरची लसणाची फोडणी तेलात व्हायची तर कढीला चुर्रकार फोडणी तूपातली मिळायची. जवसाच्या किंवा कारळ्याच्या थोड्याशा कोरड्या चटणीला तेलाची जोड असायची तर लसणीच्या तांबड्या लाल तिखटासोबत तेल बरे की रवाळ तूप हा सांप्रदायीक वाद होता.