मार्गदर्शक
सदस्य प्रवेश
भाषा निवडा
roman
Use Ctrl+\ to toggle
सक्रिय सदस्य
हजर सभासद
संगीत
राष्ट्रगीत..
रवी, 07/03/2010 - 21:38 — मस्त कलंदरसिनेमागृहात सिनेमा चालू होण्या आधी राष्ट्रगीत दाखवण्याची आपल्याकडे प्रथा आहे.... आपल्याकडे राष्ट्रगीताच्या वेगवेगळ्या विडिओजची कमी नाहीय.. त्यांतल्या काही विडिओज बद्दलची ही माझी काही मते.. अर्थात ही व्यक्तीगत मते आहेत.. मतांतरे असू शकतात.. किंबहुना असणारच!!!
- 32 प्रतिक्रिया
- पुढे वाचा
- 304 वाचने
मैफिल अलिबाग...
रवी, 21/02/2010 - 11:11 — श्रीकांत१९गेली १५ वर्षे अलिबाग येथे मैफिल अलिबाग ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करीत आली आहे. काल या संस्थेतर्फे पं. उल्हास कशाळकर यांचे सुश्राव्य गायन व उस्ताद शाहीद परवेज यांचे चिरंजीव शाकीर खान यांचे बहारदार सतार वादन झाले. शाकीर खान यांनी बागेश्री राग व पहाडी धुन सादर केली तर पद्मश्री उल्हास कशाळकरांनी यमन, बागेश्री, वसंत,असे राग सादर करुन भैरवीने सांगता केली.
- 5 प्रतिक्रिया
- पुढे वाचा
- 155 वाचने
स्वर-गंध - कॅनडा
रवी, 14/02/2010 - 02:04 — सुमीत भातखंडेनमस्कार मीमकरहो,
आज यूट्यूबवर फिरता-फिरता काही व्हिडिओज सापडले. २००८ मधे टोरँटो येथे झालेल्या स्वर-गंध या कार्यक्रमाचे हे काही विडिओज आहेत.
१) समिधा जोगळेकर - युवती मना
http://www.youtube.com/watch?v=h4G12bXuS8o&feature=PlayList&p=838ED0E1D6...
२) रवि दातार - श्रीरंगा कमलाकांता
http://www.youtube.com/watch?v=0CLjVMU_m4k&feature=related
अजूनही काही लिंक्स आहेत. रिलेटेड व्हिडिओज मधे त्या पाहता येतील.
हे दोघेही गायक बॉर्न अँड ब्रॉटअप इन कॅनडा आहेत ही सगळ्यात मोठी कौतुकाची गोष्ट. मला स्वतःलाही हे अचानकच सापडले. आपण सर्वांनी याचा अस्वाद घ्यावा म्हणून हा लेखन प्रपंच.
- 8 प्रतिक्रिया
- पुढे वाचा
- 170 वाचने
रिक्षातली गाणी
बुध, 06/01/2010 - 13:49 — निखिल देशपांडेआज सकाळी ऑफिसला यायचा मुड नव्हताच.. पण घरी बसून काय करायचे हा पण तेवढाच महत्त्वाचा प्रश्न होता??? मग काय कसे बसे उठलो पेपर हातात घेऊन रमत गमत कसे बसे तयार होत होतो तेवढ्यात झेंडा चित्रपटातल्या गाण्यांची सिडी हातात आली.
- 64 प्रतिक्रिया
- पुढे वाचा
- 567 वाचने
सख्या रे मी घायाळ मी हरणी
रवी, 26/04/2009 - 09:49 — पाहूणे
चित्रपट: सामना
कवी : जगदिश खेबुडकर
संगीत : भास्कर चंदावरकर
- १ प्रतिक्रिया
- पुढे वाचा
- 538 वाचने
ज्येष्ठ गायक गजानन वाटवे यांचं निधन
गुरू, 02/04/2009 - 18:38 — राजे
आपल्या बहारदार आवाजानं अनेक मराठी गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ गायक गजानन वाटवे यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते.
- 3 प्रतिक्रिया
- पुढे वाचा
- 247 वाचने
तु राजा की राजदुलारी..
शनी, 07/02/2009 - 09:44 — राजे तु राजा की राजदुलारी मै..
सिर्फ लंगोटे आला सुं !
भांग रगड के पिया करु....मै..
मुंडी सोटि याआला सुं !
तु राजा की छोरी से...
मेरे एक भी दासी दास नही !
साधुसा आले ओढण आली
म्हारा कंबल तक पास नही !
- 8 प्रतिक्रिया
- पुढे वाचा
- 1131 वाचने
