ऐसा क्यों??
ऐसा क्यों??
कोणताही राजकिय नेता जेंव्हा शहरामधे येतो तेंव्हा त्याच्या बुलेटप्रुफ गाडीला संरक्षण म्हणून मागे अन पुढे १० गाडया कशाकरता लागतात!! पुन्हा हा सगळा ताफा ज्यापण रस्त्यावरून जात असतो तिथे असलेल्या सगळ्या दिशांमधल्या ट्रॅफिकला १५-२० मिनीटे किंवा अजुन काही काळ थोपवून ठेवलं जातं!!

