पाषाणभेद
Offline
शेवटची नोंद: 3 दिवस 3 तास
Joined: 03/09/2009
प्रकाशन:
.jpg)
पाहावयास हवा 'विहीर' !
पाहावयास हवा 'विहीर' !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मला पाहाचाय हा पिक्चर.. आलोक
मला पाहाचाय हा पिक्चर..
आलोक माझ्या सख्ख्या मैत्रिणीचा भाऊ.. त्याची नाटकं, बोक्या सातबंडे सगळं राहून गेलं.. विहीरही कधी पाहता येईल (व पाहील्यास समजेल का!) हा प्रश्नच आहे!
एकंदरीत गुढच दिसतोय पिक्चर.. मायबोलीवर खूप उहापोह झालाय त्यावर. कोणाला वाचायचे असल्यास ही लिंक : http://www.maayboli.com/node/14695