अर्थ अवर २०१०

0
0

दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पाळला जाणारा अर्थ अवर यावर्षी या शनिवारी २७ तारखेला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:३० ते ९:३० पाळला जाणार आहे...

यातून काय नि कितपत साध्य होणार असा विचार न करता आपण यात आपला खारीचा वाटा उचलूयात!!
चला गाऊयात पुन्हा एकदा.... बिजली है शक्ती इसे व्यर्थ ना जलाओ..!!!

अर्थ अवर - अनावश्यक दिवे नि उपकरणे वर्षातून निदान तासभर बंद ठेवून वीजबचत करणे..

>>दरवर्षी मार्च महिन्याच्या

>>दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पाळला जाणारा अर्थ अवर यावर्षी या शनिवारी २७ तारखेला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:३० ते ९:३० पाळला जाणार आहे...

ह्याकाळात आम्ही जर शक्य झालेच तर, आमचे संकेतस्थळ मी मराठी.नेट देखील एक तासासाठी आम्ही बंद करु.

हास्य

शक्यतो शक्य होईल हे नक्की..

आमच्या ( मी मराठीच्या ) एका तासामुळे कमीत कमी ५० एक सदस्य व ५० एक वाचक ह्यांच्या हातून अर्थ अवर पाळला जाईल हा एक फायदा व मी मराठीच्या व्यवस्थापनाकडून देखील अर्थ अवर पाळला जाईल व मेन सर्वर वरील वीज वापर काही प्रमाणात होईल अशी अपेक्षा.

मी मराठीच्या सदस्यांना मी मराठी संकेतस्थळाकडून आवाहन शक्य तेवढी वीज वाचवा, फक्त अर्थ अवरसाठी नाही तर आपल्यासाठी आपल्या येणार्‍या पिढीसाठी.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अर्थ अवरला अनुमोदन. आपण आपला

अर्थ अवरला अनुमोदन. आपण आपला खारीचा वाटा नक्की उचलु शकतो.

चांगली कल्पना

ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर अर्थ अवर पाळावा.

मीमराठीचे, "अर्थ अवर"मधे सहभागी होण्याच्या निर्णयाचे अभिनंदन!

सक्रीय सहभाग

सक्रीय सहभाग गेल्या वर्षी होताच.. याहि वर्षी राहिल..
अर्थ अवर पाळून नवा पायंडा पाडणार्‍या मीमचे विषेश अभिनंदन.

-ऋ



-ऋ

या वर्षी पण

माझा सहभाग १००%. आठवण करुन दिल्याबद्दल मस्त कलंदरांचे आभार आणि धन्यवाद हास्य



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

आम्ही बी होनार

ए ए
आमी बी होना~र सहबागी वसुंदरा तासाला



प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मी मराठी संकेतस्थळ देखील अर्थ

मी मराठी संकेतस्थळ देखील अर्थ अव्हरच्या काळात बंद असेल.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."