"अहो ह्या मे महीन्यात गच्ची दुरुस्त करायची आहे ना?"
हो.
"कुठले सिमेंट घेणार?"
दुकानात मिळेल ते. का ग अगदी सिमेंटबद्दल चौकशी?
"मला वाटल ते 'इसमे कुछ खास है इसलिये विश्वास है' वाले सिमेंट घेणार."
हॅहॅहॅ.
"कै च्या कै जाहीरात करतात हां. आता सिमेंट चा आणि त्या समुद्रातुनलाल बिकिनी वर आंघोळ करुन येणार्या मुलीचा काय संबंध?"
Advertisement is all about penetrating conscious, subconscious, unconscious of target population.
टार्गेट का टारगट?
हॅहॅहॅ.
.................................................................................................................................
ती: यू डोन्ट लव मी एनीमोर.
ती: यु आर राईट
तो: फ्रेंड्स?
ती: फ्रेंड्स
तो दुसरी बरोबर मो को डो करायला उठतो.
वळून बघतो तर ती पण दुसर्या बरोबर आपल्या कानातल्या इअरींग च्या क्षेत्रफळाची चर्चा करत असते.
तो हसतो आणि दुसरी बरोबर चालु पडतो. सगळे कसे झट पट.
पंच लाईनः प्रत्येक दिवस वेगळा असताना एकच प्लान का?
बहुधा: बोळे कंपनी टार्गेट.
.................................................................................................................................
बाबा:वर्गात पहीला आला की तुझा.
प्रॅक्टिस वरुन उशीरा आला की माझा.
चल त्यालाच विचारु.
बाळ तु कुणाचा?
बाळ: मल्होत्रा अंकल चा. सिक्सर मारली काच फोडली.
आई, बाबा: खीखीखी
आता बोला.
आता कय बोला? आता काय नाय बोला
आता कय बोला?
आता काय नाय बोला अन गप झाईराती पाव्हा
मजा बघा हो मास्तर ...का उगा
मजा बघा हो मास्तर ...का उगा बोंबलता ? तुमचे क्लायंट वाढतील ना असले पाहुन करुन आलेल्या नैराश्यातुन ... घ्या छापुन .... पैसे हो
माकड म्हातारा झाला तरी
माकड म्हातारा झाला तरी गोलांटी मारण सोडत नाय.
ह्.घ्या.
निषेध निषेध निषेध निषेध निषेध
निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध
माकड म्हटल्याबद्द्ल नाही ...
म्हातारा म्हटल्याबद्द्ल.....
थेरडा हा अधीक चांगला शब्द होता
काही असेच प्रतिसादांचे शिर्षके ;)
निशब्द...
डोळे पाणावले...
. ( टिंब)
!!
!!!
अरे रे..
समाजाची अधोगतीकडे वाटचाल...
देव वाचवेल हो आपल्याला
विज्ञान वाचवेल देव नाहीच आहे...
संत तुकाराम म्हणून गेले....
ये मास्तर टिव्ही फोड डाल....
मास्तर तुम्हाला फक्त ह्याच अॅड का दिसतात हो ?
मास्तर भरकटला आहे
मास्तरचे डोके ठिकाणावर आहे का ???
मी काय म्हणतो.....
तुम्ही काय म्हणू नका.. गप्प व्हा... !
मोठ्ठे व्हा !
मास्तर अजून किती मोठे होतील हो ?
हा देखील चमत्कार आहे.. काय ? तुम्हाला नाही समजणार तुम्ही या मी करतो व्यवस्था... काय ?
मास्तर सिमेंट महत्वाचे की ती बिकनीगर्ल ?
काय माणसे असतात ... जे पहायचे आहे ते पहा ना उगाच मध्ये मध्ये डिस्टर्ब
असो. बदलाल.
पहायचा असेल तर पहा नाही तर टिव्ही बंद करुन गप्प पडा कोपर्यात.
मानसशास्त्रीय दृष्टीकोन काय म्हणतो ते मी तुम्हाला सांगतो.....
ठॉ.. मास्तर कॉफी सांडली ना राव...
ते म्हणतात ते बरोबर आहे जेव्हा माझा पाय मोडला होता ना बालपणी...
ह्यांना आवरा रे कोणी तरी....
हे बघा...
आधी तुम्ही बघा...
तुम्ही त्या कानाची त्रिज्या मला सांगा मी क्षेत्रफळ काढून देतो...
मास्तर काय बी म्हणा.. त्या पोरी लै टंच ह्यात नै...
शिव शिव.. धर्म नक्कीच बुडणार....
स्त्री मुक्ती आंदोलन आपण चालू करु या का ??
तरच ह्या बायकांच्यामुळे पूरुषांची नको तेथे गोची होते... आरक्षण...
खुदा के साथ बांता :- लाल बिकनीच्या जागी निळी चालली असती नां मास्तर ?
समुपदेशन करायचे सोडून तुम्ही जाहीराती काय बघता...
मला काही बोलायचे नाही आहे...
मी झाड शोधते आहे / शोधत आहे...
जरा बाजूला हो गं / हो रे.. मी पण येतो आहे...
काय हे ??
कोणी मालक आहे की नाही...
मस्तच लिहले आहे...
आवडले !
************
हुश्या... दमलो बुवा... - राजे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अरारारा
आस्काय करायला मालक. मालकांच्या डोस्क्याची पार मंडई झाली की हो. कसं हुयाचं हेंचं. जरा काय दवादारू करा मालक.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
राजे म्हणे व्हिस्की आपली सोडा
राजे म्हणे
व्हिस्की आपली
सोडा नको
पेप्सी आणा
थोडे बर्फ चार
पाणी थंडगार....
नको तेथे
प्रश्न पडे
उत्तर देतो
मास्तर कमी फार....
बोला... जय हो..
व्हिस्की, रम, व्होडका...
गेला बाझार
देशी विदेशी
८ पीएम गावरान.. !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
राजे खंप्लीट पेटेश!
राजे खंप्लीट पेटेश!
मेलो !!!
हा "प्रतिसाद ऑफ मंथ" होता असे आम्ही वैयक्तिरित्या जाहीर करतो.
बाकी, कितवा चालु आहे राजे ?
क्काय????
हां हां...पेग म्हणतोय होय? बरं बरं!
मोजणे बंद केले पॅग अथवा
मोजणे बंद केले
पॅग अथवा कॉटर
उगाच बील जास्त
नशा थोडाफार
भरतो ग्लास तो
आम्ही लावतो
ओठास.. काठ ते..
मोजतो कोण येथे
पॅग किती
कॉटर कीती
नशा झाली
लटपटले पाय
समजावे झाली फार
आधार कोणाचा
येथे स्टिलचा रॉड
आरपार
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तुला डॉक्टरकडे जायची गरज
तुला डॉक्टरकडे जायची गरज आहे..... बहुदा परवाच्या तापात तुझ्या नसलेल्या डोक्यावर परिणाम झाला आहे......
असो.
फुल टु फॉर्मात आहेस........
+१ सहमत आहे. राजाला चुकीचे
+१ सहमत आहे.
राजाला चुकीचे असे टोचण दिले आहे.
-पुण्याचे पेशवे
मास्तरांनी
दिलेल्या बातमीने राजे ईतके खुष होतील अस वाटलं न्हवतं ब्वा ?
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
येथे स्टिलचा रॉड आरपार राजे,
येथे स्टिलचा रॉड
आरपार
राजे, हे वाक्य टाकताना जरा जपुन, उगाच गैरसमज व्ह्यायचा
ह्म्म्म्म्म्म्म्म ! लहान व्हा
ह्म्म्म्म्म्म्म्म !
लहान व्हा !
कॉपी राईट - राजे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जहापनाह... (म्हणजे राजेच
जहापनाह... (म्हणजे राजेच की)
तुस्सि ग्रेट हो.....
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
रजे हल्कत अहे
रजे हल्कत अहे
आईला मला वाटंल मास्तरांनी
आईला मला वाटंल मास्तरांनी नवरात्री बद्दल काही लिहिले असेल..
ईथे तर वेगळ्याच रात्री...
असो ज्याची त्याची रात्र वैगेरे वैगेरे
-निखिल
असो ज्याची त्याची रात्र
असो ज्याची त्याची रात्र वैगेरे वैगेरे
छे छे ज्याचा त्याचा रात्रीचा दिवस वगैरे...