विनायक प्रभू
Offline
शेवटची नोंद: 11 आठवडे 16 तास
Joined: 14/02/2009
प्रकाशन:
.jpg)
मास्तरचे अभिनंदन ... धागा
मास्तरचे अभिनंदन ... धागा काढल्याबद्दल.
नानाचे अभिनंदन ... प्रतीसाद
नानाचे अभिनंदन ... प्रतीसाद दिल्याबद्द्ल.
पार्टी
नाना आता सर्वांना पार्टी देणार आहे.
का ? तेरावं आहे का ?
का ? तेरावं आहे का ?
अजुन
१३ वरच आहात का नाना?
१३ मला शुभ आहे
१३ मला शुभ आहे
नाना,चुचु,विप्र आणी नाना
नाना,चुचु,विप्र आणी नाना बरोबर भेळ खाणार्या पराचे अभिनंदन,
आच्र्त बव्लत
परा कुठुन आला ?
परा कुठुन आला ?
सदाशिव पेठ, पुणे-३०
सदाशिव पेठ, पुणे-३०
हा हा हा
(पुणे ३० चा) रमताराम.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
संशय????
शन्वार पेठेचा पीनकोड काय येतो म्हाराजा?
आमचा
इतिहास कच्चा आहे. ही माहिती 'भूगोला'शी संबंधित आहे असे सांगू नका. सगळा भूगोल इतिहासात येतो आणि आमचा इतिहास कच्चा आहे. विषय संपला. धन्यवाद
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
पटलं!
QC ,Tested OK शिक्कावाले सदाशिव पेठी आहात!!!
जय पुणे-३० !!!!
सर्वांचे अभिनंदन
सर्वांचे अभिनंदन
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ठीक आहे...मग राजेंचे अभिनंदन
ठीक आहे...मग राजेंचे अभिनंदन
सुहासचे पण अभिनंदन
सुहासचे पण अभिनंदन
पार्टी कुठे चोऊपाटीवर आहे का
पार्टी कुठे चोऊपाटीवर आहे का
चोऊपाटीवर >>. हे चोऊपाटी कुठे
चोऊपाटीवर >>.
हे चोऊपाटी कुठे आहे ....पाटी पेन्सील
१. शिक्षकांना जोखडातुन मुकत
१. शिक्षकांना जोखडातुन मुकत केल्याबद्दल.
प्रभुमास्तर, हे काय हाय???
काम
पल्स पोलियो,
हागणदारी सर्वे व इतर कामाला शिक्षकाना जुंपायचे त्यातुन शिक्षकांना मुक्त करण्यात आले.
मग आता कुणाला जुंपणार ? आणि
मग आता कुणाला जुंपणार ? आणि मग या फावल्या वेळात ते शिक्षक काय करणार ?
+१
आणि मग या फावल्या वेळात ते शिक्षक काय करणार ?
असेच विचारतो. बाय द वे नॉन्-फावल्या वेळात ते काय करतात हल्ली.
(माजी शिक्षक) रमताराम
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सरळ आहे...
मग आता कुणाला जुंपणार ?
अर्थातच जे "लिव्ह-इन..." पाळणार त्यांना... म्ह णूनच तर दोन निर्णय एकदम दिलेत.
विकास देशपांडे
त्यातुन शिक्षकांना मुक्त
त्यातुन शिक्षकांना मुक्त करण्यात आले.>>.
अस्स होय ...मग आरामशीर लोव-ईन करता येईल का ?
नाही आलं तर मास्तर शिकवतील ना
नाही आलं तर मास्तर शिकवतील ना ? समुपदेशक आहेत ते कुठल्याशा इन चे
अरे यार त्या प्रा डॉ ला
अरे यार त्या प्रा डॉ ला विसरले तुम्ही त्यांचे पण अभिनंदन
प्रा डॉ ला विसरले तुम्ही
प्रा डॉ ला विसरले तुम्ही त्यांचे पण अभिनंदन >>
का ते पण लिव-ईन ला जाणार का ?
त्यांचं "चल अकेला चल अकेला"
त्यांचं "चल अकेला चल अकेला" असं असतं म्हणे... ते दुरचे पुर्वेचे काका सांगत होते
त्यांचं "चल अकेला चल अकेला"
त्यांचं "चल अकेला चल अकेला" असं असतं म्हणे >>
मी तर एकले ते चालताना पण दुकेला-तिकेला असतात...
डब्बल
असेल असेल. मराठवाड्यातले
असेल असेल. मराठवाड्यातले असल्याने अनुशेष भरुन काढत असतील
निदे कुठे आहेत
प्रांतीय वाद निर्माण करणार्या नानासाहेबांचा निषेध. निदे कुठे आहात तुम्ही.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
आम्ही आहोत हो ईथेच... हा
आम्ही आहोत हो ईथेच...
हा अवलिया एक भुत आहे... उद्या कळायचे हा पण बीडातलाच आहे म्हणुन.. त्यापेक्षा गप्प बसलेले बरे
-निखिल
मेला
त्यांचे "मेरा मेला पिछे छुटा" असे झालेले आहे.
मेला च्या अयवजी इतर शब्द वापरुन बघा म्हणजे खुलासा होइल.
आचरत
आचरत
पण
निवडणुक डूटी असणारच.
पराचे आगमन झालेले दिसतेय भेळ
कोर्टानी डायरेक कृष्ण राधेचा
कोर्टानी डायरेक कृष्ण राधेचा दाखला दिलाय!
कालच सेक्स मोरॅलिटी आणि सेन्सॉरशिप पाहिले. भन्नाट
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
आता
राधा नव्हतीच असे कोर्टाला कोण सांगणार?
विचारवंतांनी हे काम करायला
विचारवंतांनी हे काम करायला हरकत नाही पण अडचण त्यांचीच होईल म्हणुन ते गप्प बसतील.
कालचा दिवस एकंदरीत फारच
कालचा दिवस एकंदरीत फारच विनोदी वातावरणात गेला ...सकाळी राधा-कॄष्णाची लिव्ह्-इन रिलेशन्शिप आणि संध्याकाळी मुलायम सिंगाच्या शिट्ट्या. आणि यावर माजलेली रणधुमाळी ...ती अजून ही चालू आहे इकडे
एनी वेज , जो जे वांछिल तो ते लाहो..सगळ्यांचे अभिनंदन
पुष्करिणी
++१
अगदी अगदी!!!
ज्यांना जशा कोलांट्या मारायच्या त्यांना तशा मारायची मोकळीक आहे.
आमच्या प्रभुमास्तरचेही अभिनंदन! (का ते मला विचारु नका. अधिक माहितीसाठी प्रभुमास्तरांना व्यनि करा.)
बरोबर. पण साला त्यांना
बरोबर. पण साला त्यांना कोलांट्याही धड मारता येत नाही.. हसु येतं असो.
चालायचंच नानबा, नुसतीच बैठक
चालायचंच नानबा,
नुसतीच बैठक पक्की आहे असं वाटुन चालत नसतं, अनुष्ठान अधिष्ठानही लागतंच ना!
हा हा हा सहमत आहे.
हा हा हा सहमत आहे.
हाण्ण च्या मारी.
हाण्ण च्या मारी.
-पुण्याचे पेशवे
श्रीकृष्णान म्हणे १६०००
श्रीकृष्णान म्हणे १६००० बायकांशी लग्न केली होती ...कारण काहिही असो, आता द्विभार्या प्रतिबंधक कायद्याला कोणी आव्हान दिल तर?
* माझा लिव्ह्-इन रिलेशनशिप अथवा २ प्रौढ व्यक्तिमधील राजीखुशीन असणार्या अन्य कोणत्याही संबंधाना विरोध नाही...फक्त कोर्टाच्या पुराणातील दाखला देउन प्रकरण हातावेगळी करण्याच्या प्रक्रियेच थोड हसू येत.
पुष्करिणी
सहमत
हल्ली जज्ज मंडळीही मराठी जालावर लिहायला लागली आहेत काय? कुठलेही संदर्भ कुठेही चिकटवताहेत ते.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अगदी अगदी!!!! मला पुलंच्या
अगदी अगदी!!!!
मला पुलंच्या "पाळीव प्राणी"मधलं काकाकुवांच्या बैठकीची आठवण आली हा प्रतिसाद वाचल्यावर.
काय
आठवण काढली आहे महाराजा. 'बापटांची विजू काय रे ती, चांगली दिसतेय'. काय रसिक काकाकुवा होता नाय.
अवांतर: धमालराव हे अवांतर होते आहे का?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
असं वाटतंय?
अहो, कदाचित आता बर्याच गल्लीबोळांतुन 'बापटांची विजू काय रे ती, चांगलीच दिसतेय' अशा आशयाचे उद्गार येऊ लागले तर दचकायला नको.
समाजाची मोठी जबाबदारी असलेला वर्ग विनाकारण वेळ दवडणार्या कामांतुन मुक्त होतोय..
आणि कायदेशीर नातेसंबंध नसलेल्या नात्यांना मान्यता मिळतेय
दोन्ही बातम्यांचा अंमळ अर्थाअनर्थी मेळ घालता अवांतर ठरणे हे अवांतर होईल...नाही का?
आणि कायदेशीर नातेसंबंध
किंवा पूर्वी कायदेशीर नसणारे संबंध आता कायदेशीर होण्याच्या मार्गावर आहेत.
किंवा पूर्वी कायदेशीर नसणारे
किंवा पूर्वी कायदेशीर नसणारे संबंध आता कायदेशीर होण्याच्या मार्गावर आहेत.
कायदेशीर च्या ऐवजी फायदेशीरही चालेल.
-पुण्याचे पेशवे
आज रामाचा ब्द्दे आह्र राम
आज रामाचा ब्द्दे आह्र राम मनात काय म्हन्त असेल
हे राम
हे राम
केक कधी कापायचा?
केक कधी कापायचा?
पुष्करिणी
(विषय दिलेला नाही)
"मुकत केल्याबद्दल" म्हणजे ??
"मुकत केल्याबद्दल" म्हणजे ??
माझेही ...
>>२. लिव इन रिलेशनशिप ला मान्यता दिल्याबद्दल
अरे वा, छान आहे.
माझेही अभिनंदन !
डान्या, तुझे का रे अभिनंदन?
डान्या, तुझे का रे अभिनंदन? तू पण 'आत राहतोस' का?
हे राम ...
लिव्ह इन = आत रहाणे

घेऊन जावा रे ह्यांना कुठेतरी ...
जोक्स अपार्ट, मगं तुम्हाला काय वाटले ?
आत्तापर्यंत येकातरी मिमकराला फ्लॅटवर येऊ दिले / आणले आहे का ?
हॅ हॅ हॅ.
च्यायला हे कोर्टही
च्यायला हे कोर्टही सोयीस्कररित्या पुराणातले दाखले काढून देतंय. योग्य नि अयोग्य काय वाटतं, ते तारतम्याने ठरविण्यापेक्षा पुराणात उत्तरं शोधायला लागलो, तर हे राम म्हणायचीच वेळ येईल.
हा आमचा स्वभाव
सहमत. पण पुराणातले दाखले
सहमत. पण पुराणातले दाखले दिल्यामुळेच इतके प्रतिसाद आले की काय अशी शंका येउ लागली आहे!
-उरेन पण पुरणार नाही.
-Nile
धागा भरकटवण्याचा क्षीण
धागा भरकटवण्याचा क्षीण प्रयत्न!
आता वितंडवादी प्रक्षोभक भावना भडकवणार्या प्रतिसादांना 'बिपीनदाने सांगितलेली शिवी'च देणेत येणार आहे असं ऐकुन आहोत!
जय जय रघुवीर समर्थ!!!
-(तुकोबाचा वारकरी,शिवबाचा धारकरी) सरनौबत धमालराव देशमुख-पाटील.
च्यायला, 'इथुन तिथुन'
च्यायला, 'इथुन तिथुन' संपादकांना आमचेच धागा भरकटवणारे प्रतिसाद दिसतात की काय?(बाकी काय काय भरकटवणारे धागे बरे चालतात यांना?
) काय काय चष्मे घालुन असतात लोक काही सांगता येत नाही.
-भरकटलेला
-Nile
>>संपादकांना खामोऽऽऽऽश.......
>>संपादकांना
)
खामोऽऽऽऽश........... बत्तमिज...तुम्हारी जुर्रत कैसे हुई ये बात कहनेकी? (आम्ही सात्विक संताप आला की उर्दुत चिडतो हल्ली
'इथुन तिथुन' म्हणजे मी समजतोय तेच का?
>>काय काय चष्मे घालुन असतात लोक काही सांगता येत नाही.

लुईस अरमानीची फ्रेम आणि झाईसची लेन्स! फुडं?
अवांतर: तुम्ही याडमीन का संपादक का कायसं व्हता त्या सायटीचं नाव काय वं? हल्ली हैसा का थितं? आमी बी यायचं म्हंतो थितं
आम्ही सात्विक संताप आला की
बरोबर! ते मराठीच्या नावाणे एरवी गळे काढणारे तुम्हीच काय? अर्थात गळे कढायला मराठीच बरी नाही का, उर्दुत काढलेत तर लोकांना शायरी वगैरे वाटायची.
आहोत ना, पण तिथे इंग्रजीत ल्यावं लागतं बरंका! नाय उगाच कशाला साहेबाजी विंग्रजी वगैरे सुरु कराल म्हणुन सांगितलं! गुगलला 'Nile profile edulix' असे विचारलेत तर तो पत्ता देइलच! (अर्थात गुगल सुद्धा कस्टमाईज्ड आहे हो सद्ध्या!
)
-Nile
>>बरोबर! ते मराठीच्या नावाणे
>>बरोबर! ते मराठीच्या नावाणे एरवी गळे काढणारे तुम्हीच काय?

हॅहॅ! बरोबर! आम्हीच त्ये. त्याचं काय हाय ना, की मातृभाषा बोलन्याबद्दल आग्रही आसनं आनं यकांदी कला आसन तं तिच्या साजाशी बाज राकनारी भाषा त्या बाबतीपुरतं न्हायतर इनोदापुरतं वापरनं ह्यात म्होट्टा फरक आस्तु बरं का! जानत्यांस्नी त्यो एवस्तित कळतो.
पुन्न्यांदा त्ये जान, समज आन काय काय त्ये हैच्च म्हना
>>अर्थात गळे कढायला मराठीच बरी नाही का, उर्दुत काढलेत तर लोकांना शायरी वगैरे वाटायची
हॅ हॅ हॅ!!! बराबर बोल्लासा! निस्ते गळं काडायाच न्हवं, गळं चिरायला बी मराठी मरहट्टाच ब्येस! असो, त्यो काय तुमचा प्रांत न्हाइ, त्यामुळं तुमास्नी त्यात काय सांगत न्हाई!
हारकत न्हाय! घरावरुन इंग्रजाचं इमान ग्येल्याली लै जनं पडल्यात! दमड्या फेकुन मोलानं ठिऊ की आपुन. तुमी त्याची नगा काळजी करु....
>>गुगलला 'Nile profile edulix' असे विचारलेत तर तो पत्ता देइलच!
आर्रं वा! ह्ये ब्येस झालं की!
>>(अर्थात गुगल सुद्धा कस्टमाईज्ड आहे हो सद्ध्या!
म्हंजी? भारतात गुगलनं घानेरड्या सायटी दावनं बंद क्येलंय म्हनं....तसं तर काय न्हवं ना?
हॅहॅ! बरोबर! आम्हीच त्ये.
तुम्ही बारामतीचे नाही का! ठाउक आहे आम्हाला!
अच्छा! आम्हाला वाटलं माकडं असतील तुमच्याकाडेपण. असो फारसा फरक नाही म्हणा दोघांत.
पुढे..
अशा गावात तमाशा बरा...
म्हंजीच तुमच्या भाषेत ज्याची त्याची जाण समज वगैरे कळत गुगलबाबाला आता
-Nile
मास्तरांचे अभिनंदन
मास्तर बॅटरी फार लकी आहे बदलल्या पासुन शुभ समाचार मिळाताहेत
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
ओ तेरी... काय सांगता..
ओ तेरी...
काय सांगता..
बदल्या बॅटर्या मास्तर नं ??
लै भारी.. तरीच चार्ज झाल्यावानी लिहीत आहे मास्तर
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
राधा-कृष्णा नंतर
एक कुतुहल म्हणून प्रश्न पडला आहे...
लिव्ह-इन साठी जर सुप्रिम कोर्ट हे राधा-कृष्णाचा दाखला देते तर उद्या त्यातून अपत्यनिर्मिती झाल्यावर त्या जोडप्यातील पुरूषाने काढता पाय घेतला, तर त्या संदर्भात कोर्ट हे त्या स्त्रीस विश्वामित्र-मेनकेचा संदर्भ देणार आहे का?
विकास देशपांडे
हॅ हॅ हॅ वन डे लिव्ह इन ला
हॅ हॅ हॅ
वन डे लिव्ह इन ला मराठीत काय म्हणतात हो ?
खाया पिया कुछ नही गिलास तोडा
खाया पिया कुछ नही गिलास तोडा बाराना!
(पुन्हा त्याच जोक वर लोक हसायचे नाहीत ना!)
-Nile
च्यायला, गिलास तोडा का नाही
च्यायला,
गिलास तोडा का नाही तोडा, ते आपल्याला कसं कळायचं भौ?
(स्वगतः च्यायला, लैच्च आचरट होतंय काय हे?)
तुम्हाला इतके कुतुहल असेल तर
तुम्हाला इतके कुतुहल असेल तर दुसर्या दिवशी सकाळी कचरा शोधावा, फुटलेल्या काचांचे अवशेष दिसतील. बाकी मी ग्लास बद्दल बोलतोय, तुम्ही काय आचरट बोलताय मला काय माहित?
-Nile