श्रीराम जयराम जयजयराम....!!!

0
0

श्रीराम जयराम जयजयराम....!!!

आज रामनवमी. त्यानिमिताने 'श्रीराम जयराम जयजयराम' या त्रयोदशाक्षरी मंत्राचा अगदी थोडासा विचार.....

तीन शद्ब आहेत या मंत्रामध्ये.

श्रीराम- दाशरथी राम, जानकीपती राम,
एकवचनी, एकपत्नी, एक बाणी, सत्य बोलणारा, रामराज्याचा जनक राम.
'दुसर्‍याच्या बायकोवर वाकडी नजर' ठेवणार्‍या रावणाचा नाश करणारा राम....

त्याचे स्मरण.

जयराम- ईश्वर रुप राम.
सृष्टीचा नियामक ईश्वर, त्याच्या आज्ञा पाळाव्यात.
आज्ञा काय...??
विधी पाळा, निषेध टाळा, कर्मफळे 'त्याला' अर्पण करा.
विधी- सत्य बोलणे, आई-वडील्(मोठे) यांची सेवा, आणी संत वचनांवर विश्वास
निषेध- परस्त्री, परधन, परनिंदा

त्याचे स्मरण.

जयजयराम- ब्रह्मरुप राम
अज, अजर, अमर, सर्वव्यापी ब्रह्माचा अंश असलेला मी त्याच्याशी एकरुप होणे.
याबाबत जास्त बोलता येत नाही कारण हा सर्वार्थाने अनुभवाचाच विषय आहे.

त्याचे स्मरण.

श्रीराम जयराम जयजयराम....!!!

(डॉ. श्री.द्.देशमुख यांच्या प्रवचनातून)

{श्रीराम जयराम जयजयराम....!!!}

श्रीराम जयराम जयजयराम....!!!

{श्रीराम जयराम जयजयराम....!!!}

श्रीराम जयराम जयजयराम....!!!

{जय श्री राम !}

जय श्री राम !


Hope is a good thing...

{ह्या जपाची एम्पी३ अस्ल्यास}

ह्या जपाची एम्पी३ अस्ल्यास मला द्यावी.

{चुचु काकुंचा विजय असो!}

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

चुचु काकुंचा विजय असो!


-Nile

{चुचुआत्ते, आपण महान}

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud चुचुआत्ते, आपण महान आहात.

बादवे त्रयोक्षरी का त्रयोदशाक्षरी?

{धन्यवाद.... बदल केला आहे.}

धन्यवाद....
बदल केला आहे.


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

{हे पण}

हा धागा मी आत्ताच बघितल्यामुळे आधी मूळ लेखात काहीतरी चुकले हे समजले नाही. त्यामुळे, "चुचुआत्ते, आपण महान आहात" हेच त्रयोदशाक्षरी आहे असे आपण सांगत आहात असे वाटले. हास्य


विकास देशपांडे

{माझ्याकडे आहे... देईन...}

माझ्याकडे आहे... देईन... अपलोड करेन.... अतिशय सुरेख आणि शांत वाटते ऐकताना.

{मस्त}

मलाही पाठव रे.... हास्य

{नक्की...}

नक्की...

{सकाळी सकाळी मस्त वाटते ना}

सकाळी सकाळी मस्त वाटते ना आइकाय्ला

{सकाळीच काय.. कधीही...}

सकाळीच काय.. कधीही...

{बरे..कौतुक खुप झाले मेल कर}

बरे..कौतुक खुप झाले मेल कर मला Star

{च्यायला शिरजोरीच}

च्यायला शिरजोरीच

{नाना तोण्द आवर}

नाना तोण्द आवर Crying

{श्रीराम जयराम जयजयराम}

श्रीराम जयराम जयजयराम

{नाना जरा पोट कमी कर अजुन}

चुचु म्हणतेय "तोण्द आवर" h


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{तोंद आवर?}

तोंद आवर?

{मेल केले आहे... दोघांनाही...}

मेल केले आहे... दोघांनाही...

{मिळाली. धन्यवाद.}

मिळाली. धन्यवाद.

{ती एम्पी३ मधे कन्व्हर्ट}

ती एम्पी३ मधे कन्व्हर्ट करायची आहे... असो. अभिप्राय कळवणे.

{थन्क्स हं}

थन्क्स हं

{जय श्रीराम!!!}

जय श्रीराम!!! हास्य

{जय श्री राम !}

जय श्री राम !


-निखिल

{सियावर रामचंद्र की जय!}

सियावर रामचंद्र की जय! प्रभुवर रामचंद्र की जय!!

आज्ञा काय...??
विधी पाळा, निषेध टाळा, कर्मफळे 'त्याला' अर्पण करा.
विधी- सत्य बोलणे, आई-वडील्(मोठे) यांची सेवा, आणी संत वचनांवर विश्वास
निषेध- परस्त्री, परधन, परनिंदा

व्वा!

आणि मंत्रांच्या एमपी३ कसल्या ऐकता रे? मस्त आंघोळ वगैरे झाली की पद्मासनात, न जमल्यास सुखासनात बसुन मेरुदंड सरळ ठेवत नासिकाग्राशी लक्ष केंद्रित करुन पंधरा मिनिटं स्वतः जप करुन पहा... त्या दोन तास चालवलेल्या एमपी३ पेक्षा बहारदार अनुभव येतो की नाही पहा हास्य

प्यारेभाऊ,
धन्यवाद! पुन्हा एकदा धन्यवाद!!!

-(अंगद) ध.

{हभप* धमालबुवा महाराज}

हभप* कापैधमालराव महाराज बारामतीकरबुवा यांनी दाखवलेल्या मार्गाने चालणे हे आपले कर्तव्य आहे. तरी सर्वांनी याप्रमाणे वर्तन करावे. यानंतर पाच मिनिटे हरिनामाचा गजर होईल त्यानंतर प्रसादाची थाळी फिरवली जाईल. ज्यांनी पैसे टाकलेत त्यांनीच गुळ खोबरे घ्यावे बाकीच्यांनी चुरमुरे घ्यावे. कुणीही गडबड गोंधळ न करता शिस्तीत आपल्याआपल्याच चपला पायात घालुन घरी जावे.

बोलाऽऽऽऽऽ जय जय राम कृष्ण हरी..ऽऽ
जय जय राम कृष्ण हरी..ऽऽ
जय जय राम कृष्ण हरी..ऽऽ
जय जय राम कृष्ण हरी..ऽऽ
जय जय राम कृष्ण हरी..ऽऽ

*हभप - हरी भक्त परायण... भलते अर्थ काढु नये.

{_/\_}

सच्चिदानंद...सच्चिदानंद!!!

हास्य

{हॅ हॅ}

ज्यांनी पैसे टाकलेत त्यांनीच गुळ खोबरे घ्यावे बाकीच्यांनी चुरमुरे घ्यावे.

धम्या अवलियांना कधी तुळशीबागेत नेले होतेस काय रे? पुणे-३० चा रंग दिसत नाही इथे?


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{अवलिया ते! यत्र तत्र}

अवलिया ते!
यत्र तत्र सर्वत्र!!! wink

{धमालपंत... भेटा एकदा निवांत.}

धमालपंत... भेटा एकदा निवांत. नाम कसे घ्यावे याबद्दल बोलू (खरं म्हणजे सांगू तुम्हाला... मागे एकदा जवळपास पूर्ण दिवसभर बरेच काही सांगितले होतेच तुम्हाला). असो. बाकी नानासाहेबाच्या थाळीतले थोडे पैसे घेऊन या येताना... कोरडं कोरडं होईल नाहीतर. wink

{ह्म्म्म....}

जरुर!
आपले निरुपण विसरलो नाहीच मुळी श्री.श्री.श्री. आदी बिपीनाचार्य _/\_

याच एकदा मठात! थाळीतले पैसे वगैरे राहु द्या हो! ते मंदीरातल्या प्रवचनाची बाब... मठात या! तिथे ओशोही समजावुन सांगतो Big smile

{>>तिथे ओशोही समजावुन सांगतो}

>>तिथे ओशोही समजावुन सांगतो

माझी पण एक खुर्ची पकडून ठेवा हो मालक... आलोच.


Hope is a good thing...

{ओशो समजुन घेतांना}

ओशो समजुन घेतांना खुर्चीपेक्षा सतरंजीवर ऐका.... लवकर समजेल हास्य

{नानाजी }

कोणतही तत्वज्ञान आणि त्यातुन मीळणारा आनंद कोणत्याही आसनात घेता येतो. तेवढी आपली तयारी आणि अभ्यास हवा. haahaa


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{जय श्री राम !}

जय श्री राम !