झकासराव
Offline
शेवटची नोंद: 3 आठवडे 4 दिवस
Joined: 15/01/2010
प्रकाशन:
.jpg)


झक्कास फोटो झक्कास राव
झक्कास फोटो झक्कास राव
आवडले.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मस्तंच रे झकासराव.
मस्तंच रे झकासराव.
-पुण्याचे पेशवे
निसर्गाची टीपणे छान!
सर्वात उजवीकडे सरळ असलेला फोटोत कुठल्या झाडा/फुलाच्या कळ्या आहेत?
-Nile
एक नंबर फोटो
फार सुंदर फोटो ...
>>सर्वात उजवीकडे सरळ असलेला फोटोत कुठल्या झाडा/फुलाच्या कळ्या आहेत?
मलाही हेच विचारायचं आहे
सर्वात उजवीकडे सरळ असलेला फोटोत...
मला वाटते ती "काटेसावरी"ची फुले आहेत.
त्या फुलाना अग्नीशिखा
त्या फुलाना अग्नीशिखा म्हणतात. पळसाची फुले आहेत ती.
तळातील फुले काटेसावरी ( शेवरी) ची आहेत
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
फोटो छानच आहेत. फक्त भगवा
फोटो छानच आहेत. फक्त भगवा झेंडा 'नैसर्गिक' नसावा ...
अप्रतिम....!!! मालक आपली
अप्रतिम....!!!
मालक आपली परवानगी आहे असे समजून प्रकाशचित्रे 'साठवली' आहेत....
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
धन्यवाद मित्रहो. निळु
धन्यवाद मित्रहो.
निळु श्रीकांत यानी म्हणल्याप्रमाणे ती काटेसावरच असेल अस वाटतय.
मलाही नाव् माहीत नाही.
मस्त फोटो झकासराव.. आहो पण
मस्त फोटो झकासराव..
आहो पण कोणते फुले कोणत्या झाडाची आहेत ते पण सांगा...
-निखिल
+१
असेच म्हणतो. मस्त आलेत फोटो.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वा ! मस्तच !!!
वा ! मस्तच !!!
ह्याला म्हणतात झकास !!!!
ह्याला म्हणतात झकास !!!!