माझा ब्लॉग!

Blog http://brijeshmarathe.wordpress.com, हा माझा ब्लॉग!

इथे मी माझ्या मनात येणारे काही बाही खरडत असतो.

प्रवासवर्णन, सिनेमा परिक्षण, ललित आणि तांत्रिक विषयांवर लिहीत असतो.
पण माझा मुख्य आणि अभ्यासाचा विषय आहे मद्य, मदिरा आणि कॉकटेल्स. ब्लॉगवरचा 'कॉकटेल लाउंज' हा खास विभाग ह्या विषयाला वाहिलेला!

हे माझ्या ब्लॉगचे फेसबुक पेज, ब्लॉग आवडला तर नक्की लाइक करा!

{राज दरबार…. }

राज दरबार…
हा आमचा दरबार हास्य


something terribly wrong with this country, isn't there?

{आम्हीपण }

{आईशप्पत}

सातारकर ब्लॉग लिहितो? इथे त्याचे प्रतिसाद म्हणजे दुष्काळ, मग ब्लॉगवर नुसते बाराखडीचे एकेक अक्षर लिहितो बहुतेक.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{रमतारामाचे विश्रांतीस्थळः}

रमतारामाचे विश्रांतीस्थळः यत्र तत्र हिंडून थकलो की आम्ही इथे विसावतो.


Every 'ism' is euphemism, every religion a contagion.

{हे बरय}

च्यायला,
आम्हाला आता न्हाइ लिहायला जमत, मग काय आम्ही लिहूच नये की काय?

आता लिहतो थोड सावकाश हे खरं, पण म्हणून अस?

{आमचाही ब्लॉग}

आम्ही इथेही पडिक असतो...

akshare!

कुठल्यातरी अशाच एका सुक्षणी मायबोली आणि मिसळपाव या संकेतस्थळांची माहिती मिळाली. मग मी या संकेतस्थळावर लिहायला सुरूवात केली. नंतर राजेंनी ’मीमराठी’ सुरु केले आणि आम्ही मीमराठीकडे वळलो.

मायबोली, मीमराठी तसेच मिसळपाव या मराठीला वाहीलेल्या, मराठी माणसांसाठी निर्माण झालेल्या संकेतस्थळांनी माझी लिखाणाची आवड जोपासली, वाढवली. रसिक आणि सुज्ञ मायबोलीकर, मीमराठीकर तसेच मिसळपाववासीयांनी माझ्या होणार्‍या चुका समजुन घेत लिखाणाला सदैव प्रोत्साहनच दिले. तिथे लिहीता लिहीता जाणवले की आपलं लिखाण काळाच्या ओघात कुठे वाहुन जायला नको. मग त्याला पर्यायी व्यवस्था शोधत असताना वर्ल्ड प्रेस ब्लॉगची ओळख झाली आणि मी इथे माझे लिखाण साठवायला सुरुवात केली.

"

ऐसी अक्षरे मेळविन!

"

{ग्रेट!}

मी स्वतःच माझ्या ब्लॉगवर फार फिरकत नाही पण झैरात करायला काय हरकत?

http://jyotiudaykamat.blogspot.in/


-----------------------------------------------------------------------------------------------------------

चिंगी

{मंडळी गफ्फा हाणुन झाल्या की}

मंडळी गफ्फा हाणुन झाल्या की वाईच खादाडीसाठी इथे या रे या.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{माझी ब्लॉग भूमी}

{माझे नाव निनाद कुलकर्णी. हे}

माझे नाव निनाद कुलकर्णी.
हे विश्व ची माझे घर ,सध्या वास्तव्य म्युनशन ( जर्मनी )
पंचतारांकित एक अनिवासी भारतीय ह्या नात्याने जगभरातील माझ्या मराठी बांधवांशी व माय मराठीची नाळ जोडली जावी म्हणून माझ्या जर्मनीतील वास्तव्यातील माझे अनुभव ,प्रवास वर्णन , आंतरराष्ट्रीय राजकारण ,सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा हा
पंचतारांकित ब्लॉग http://www.panchtarankit.in/

निनाद सुहास कुलकर्णी ह्या नावाने चेहरा पुस्तक उर्फ चेपू म्हणजेच फेसबुक वर माझे वास्तव्य आहे. हा झाला लघु परिचय ( अती परिचयात अवज्ञा ह्या उक्ती नुसार सध्या इथेच थांबतो ) असामी , आणि असाही मी ह्या माझ्या ब्लॉग वरील पहिल्या पोस्ट मध्ये माझा दीर्ध परिचय व इतर बरेच काही पंचतारांकित आपणास गवसेल अशी माझी खात्री आहे. लोभ असू द्या.


आपले माझ्या पंचतारांकित नगरीत सहर्ष स्वागत आहे.

http://www.panchtarankit.in/

{सर्वांचे ब्लॉग छान आहेत.}

सर्वांचे ब्लॉग छान आहेत.


निव्वळ संख्येवर सत्य ठरू शकते का ? मताधिक्याने सत्य सिद्ध होऊ शकते का ?