साहित्ययात्री.... घरपोच पुस्तके
46
आवडले!
'साहित्ययात्री'
मीमराठी.नेट आजपासून पुणे शहरातील* पुस्तकप्रेमी व्यक्तींना घरपोच पुस्तके उपलब्ध करून देणारी सेवा चालू करत आहे. उपलब्ध पुस्तकांची सूची साहित्ययात्री विभागात दिलेली आहे.
पुणे शहरातील पुस्तकप्रेमी आपली मागणी ऑनलाईन, फोनद्वारे तसेच ई-मेल द्वारे नोंदवू शकतात.
ऑनलाईन - साहित्ययात्री
फोन क्रमांक - +९१-७७९८४०९४९६ / +९१ - ९७३००२७७०१
ईमेल - sales@mimarathi.net
इतर शहरातील पुस्तकप्रेमी देखील वरील मार्गाने आपली मागणी नोंदवू शकतात, त्यांना पुस्तके कुरिअर / पोस्टाने पाठवली जातील.

{गूड}
गूड
{धन्यवाद मालक !}
धन्यवाद मालक !
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{माझ्या मागच्या वेळच्या ३}
माझ्या मागच्या वेळच्या ३ पुस्तकांचे काय रे?
{तयार आहेत, कधी येतो आहेस बोल.}
तयार आहेत, कधी येतो आहेस बोल.
something terribly wrong with this country, isn't there?
{लवकरच..१-२ आठवड्यात.}
लवकरच..१-२ आठवड्यात.
{आलास की कॉलव!}
आलास की कॉलव!
something terribly wrong with this country, isn't there?
{संपूर्ण शेरलॉक होम्स आहे काय?}
संपूर्ण शेरलॉक होम्स आहे काय? शोधून सापडले नाही. दुवादान प्लीज
-ऋ
{आहे आहे, उद्या दुवा देतो.}
आहे आहे, उद्या दुवा देतो.
something terribly wrong with this country, isn't there?
{संपूर्ण शेरलॉक होम्स}
संपूर्ण शेरलॉक होम्स
something terribly wrong with this country, isn't there?
{छान उपक्रम}
छान उपक्रम
----निवेदिता--------
{लई भारी.... मला गोनिदांची}
लई भारी.... मला गोनिदांची सगळी पुस्तके हवी आहेत. लिस्ट दे लवकर
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
मन उधाण वार्याचे…
{देतो.}
देतो.
something terribly wrong with this country, isn't there?
{सीओडी}
[स्वगत आहे : मालकांनी वाचू नये...भावना दुखावण्याची शक्यता आहे.]
"...च्यामारी ह्या मालकाच्या...मी प्रीमिअम म्हणतात तसला मीमराठीचा बिल्ला-सदस्य आणि मला सीओडीची सोय नाही. मी बॅन्केच्या पाळीत तासनतास उभा राहणार पुस्तकाचे पैसे आगाऊ भरण्यासाठी....आणि पुण्यातील जे कोरडे, शुष्क, वाळलेले, सुकलेले, आतल्या गाठीचे सदस्य आहेत त्याना मात्र घरपोच पुस्तके पोच. आणि त्याच्यावर कडी म्हणजे त्याना डिलिव्हरीच्या वेळी पैसे देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात मालकाला उत्साह....".
अशोक पाटील
{असेच म्हणतो काका ! मी पण}
असेच म्हणतो काका !
मी पण एखादे पुस्तक मागितले की घरी येवुन घेवुन जा म्हणतात मालक !
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{मी पण एखादे पुस्तक मागितले की}
मी पण एखादे पुस्तक मागितले की घरी येवुन घेवुन जा म्हणतात मालक ! >>> त्या मागे एक सिंपल लॉजिक आहे ते मी तुला सांगणार नाही
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{कसलं आलय डोंबलाचं लॊजिक !}
कसलं आलय डोंबलाचं लॊजिक ! पेट्रोलचे किंवा कुरियरचे पैसे वाचवतात मालक झालं
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{काका, तुमची पण सोय करतो आहे,}
काका,
तुमची पण सोय करतो आहे, २ आठवड्याचा कालावधी द्या फक्त!
something terribly wrong with this country, isn't there?
{आणि पुण्यातील जे कोरडे,}
आणि पुण्यातील जे कोरडे, शुष्क, वाळलेले, सुकलेले, आतल्या गाठीचे सदस्य आहेत>>>>>>>>>>>>>
मामाश्री...........................
{स्मायला !}
अरे गरम गरम स्मायला द्यायची गरज नाही रे झकास !! तू, विकु, विव्या, ररा, स्वासं त्यातील एकाही विशेषणासाठी क्वालिफाईड नाही.
{थ्यांक्यू}
आम्हाला 'वगळल्याबद्दल' धन्यवाद.
अवांतरः तसंही झकासरावांना 'वाळलेले, सुकलेले' म्हणायला पाटीलबावा काय आंधळे आहेत होय.
झकासराव सुकलेले म्हणजे आम्ही सूक्ष्मरूपातच उरलो म्हणायचे की (प.वि. ना संगे घेऊन मंगळ वारी जमेल मग).
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{झणी होतील तारांगणे....}
"सूक्ष्मरूपातच उरलो...."
अगदी अगदी.....खरेतर मीमराठीच्या काही विशिष्ट सदस्यांना कोणत्याही कारणाने चर्चेतून वगळायचे म्हटले तर केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे :
"आम्हाला वगळा, गतप्रभ झणी होतील तारांगणे..." अशी अवस्था होईल.
इथे तारांगणाच्या जागी मीम ला घेतले तर चालेल.
~ पण झकोबाला दिलेला खुलासा अपवादात्मक समजावा.
{अवांतर : 'आम्ही कोण ?" कवितेचे अत्र्यांनी केलेले विडंबन फडके आणि फडकेप्रेमीना त्याकाळी इतके झोंबले होते की त्यावर 'अंजली' मध्ये बरीच शाब्दिक आदळाआपटही झाली होती. अर्थात साहित्यसंदर्भात त्या काळी रस्त्यावर येऊन निषेधार्थ दगडफेक वा ग्रंथालयांची तोडफोड करण्याचा प्रघात नव्हता, हेही बरेच म्हणायचे.)
अशोक पाटील
{हे राम! सासरेबुवा तुमचे नाव}
हे राम! सासरेबुवा तुमचे नाव आहे त्य प्रतिसादात नीट बघा
मामाश्री व सासरेबुवा ह्या दोघांच्या ही निदर्शनास आले नाही वाटते!
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{अगो}
अगो मावशे ती यादीच 'वगळलेल्यांची' आहे. नीट अब्यास कर.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{म्हणजे मामांनी तुम्हाला}
म्हणजे मामांनी तुम्हाला "पुण्यातील जे कोरडे, शुष्क, वाळलेले, सुकलेले, आतल्या गाठीचे सदस्य आहेत" ह्या यादीत टाकले नाही याचे दु:ख आहे तर
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{आधी}
तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचा. नाही समजला तर दोनदा तीनदा वाचा. पाहिजे तर प्रिंट काढून निवांत वाचा. यात न समजण्यासारखे काय आहे?
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{(विषय दिलेला नाही)}
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{थोडंसं अध्यात्मिक बोललो तर}
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{तुमच्यावर कशाल रुसु मी !}
तुमच्यावर कशाल रुसु मी ! (राजे आहेत)
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{आजोबा कपाळावरचा चष्मा}
आजोबा कपाळावरचा चष्मा डोळ्यावर लावुन बघा तुमचहि नाव आहे त्यात.
राजाच नाव नाहिये आमच्या पंक्तीत.
{मुबई मधे नहि का}
आम्हला जर मुबई मधे हि पुश्तके नहि मिलनार का??????????
{रोहित तुम्ही येथे तुमची मागणी}
रोहित तुम्ही येथे तुमची मागणी नोंदवू शकता.
something terribly wrong with this country, isn't there?
{छान.. आता नीट सूची बघून ऑर्डर}
छान.. आता नीट सूची बघून ऑर्डर नोंदवतो..
माझ्यातला मी उरला फक्त व्याकरणापुरता...
{सुंदर उपक्रम बुकशेल्फचं}
सुंदर उपक्रम
बुकशेल्फचं डिझाईन आवडलं
{हॅ हॅ हॅ}
प्रत्यक्षात येऊन पहा.... ऋषीचं कूळ नि नदीचं मूळ शोधू नये' असं का म्हणतात ते समजेल.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{प्रत्यक्षात येउन}
प्रत्यक्षात येउन बघितल्यान्ंतरचा प्रतिसाद आहे हा
{आहो काका! आमचे सासरेबुवा}
आहो काका! आमचे सासरेबुवा तुम्ही येउन गेल्यानंतर जे बदल झालेत त्याबद्दल बोलत आहेत.
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{विमोकाका}
राजे या स्पेसिमेनवर आमची दुसरी पीयच्डी चालू आहे. त्यामुळे आमच्याकडे नेहमी लेटेष्ट बातमी असते.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{दुसरी पीएच.डी.}
...मग डॉक्टर, ही दुसरी पीएच.डी. बॉटनीच्या हेडखाली घेतलीया की झूलॉजी ? मॅथ्स. अंडर 'राजे' विषय येऊ शकत नाही हे तर नक्कीच.
झूलॉजी असेल तर एक रेफरी चांगला आहे या भागातील. व्हायव्हासाठी तो भेटावा यासाठी प्रयत्न करू का ?
{नाही हो}
हा नवाच विषय आहे 'एलिअनॉलॉजी'.
Every 'ism' is euphemism, every religion a contagion.
{'एलिअनॉलॉजी' >>>}
'एलिअनॉलॉजी' >>>
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{चिंचवडांस सीओडी नाही दिसंत!!!!}
ह्यँ!!!!!!
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{आजपासुन पिंपरी-चिंचवड मध्ये}
आजपासुन पिंपरी-चिंचवड मध्ये पण सिओडी ची व्यवस्था चालु केली आहे
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{पिंपरीचिंचवड}
अगं पोरी....कोल्हापूरचं बोल ना जरा !!!
पिंपरी-चिंचवड म्हणजे काय उत्तर वा दक्षिण ध्रुव आहेत की काय ? धायरीच्या पेट्रोल पंपावरून जरी पुस्तक फेकले तरी ते पिंपरीच्या वायसीएम हॉस्पिटल परिसरात येऊन पडते. त्यासाठी सीओडीची काय गरज ?
{पिंपरी-चिंचवड व नवी मुंबई}
पिंपरी-चिंचवड व नवी मुंबई येथे घरपोच पुस्तके उपलब्ध करून दिली जातील
something terribly wrong with this country, isn't there?
{वाह वा!!!!!!! आम्हा}
वाह वा!!!!!!!
आम्हा पिंचीकराना कोणीतरी महत्व दिल्याने डोळे पाणावलेत.
{सहमत}
(डोळे पाणावलेला)
चिंचवडकर अभिजित
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{असहमत}
(डोळे वटारून तांबारून बसलेला)
कोल्हापूरकर पाटील
{राजे राजे राजे (धापा) पाटील}
राजे राजे राजे (धापा) पाटील रागावल्यात...लौकर कोल्हापूरला शीओडी द्या...न्हायतर.....
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{अवो, पाटिल जरा वाईच}
अवो, पाटिल जरा वाईच दमानं!
चार दिंस थांबा करतो व्यवस्था..
something terribly wrong with this country, isn't there?
{आमचा भुगोल अंमळ कच्चा आहे.}
आमचा भुगोल अंमळ कच्चा आहे. पिनकोडावरुन कळलं पाहिजे की इथे सीओडीची सोय आहे किंवा नाही
{कोपरखैरणे ला आहे का रे}
कोपरखैरणे ला आहे का रे सोय?
पाठवतोस का माझी पुस्तकं?
{राजेंनी सीAडी ची सवलत}
राजेंनी सीAडी ची सवलत दिल्याबद्दल आभारी आहे.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{कराडपण लिस्टमध्ये आलेच की}
कराडपण लिस्टमध्ये आलेच की
something terribly wrong with this country, isn't there?
{जबरदस्त...}
घरपोच सगळी पुस्तके मिळाली.
मस्तच राजे... अभिनंदन
कळावे,
___मनस्वी राजन
अनुभव… क्षण वेचलेले…