गंगाधर मुटे यांचे अभिनंदन
आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये गंगाधर मुटे यांच्या कालच्या कार्यक्रम सोहळ्याची बातमी प्रकाशित झालेली आहे.
भ्रष्टाचार हे दुधारी हत्यार आहे. एका लोकपाल विधायकाने हा भ्रष्टाचार एक टक्काही कमी होणार नाही. आजच्या भ्रष्टाचारास नेहरूंचा समाजवादच जबाबदार आहे. त्यांनी सुरू केलेले लायसन्स , परमिट राज हेच याचे मूळ आहे , अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शहरातील गुजराथी भवनात रविवारी आयोजित शेतकरी संघटनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार वेदप्रकाश वेदिक , सुरेश द्वादशीवार , रवी देवांग आणि संकेतस्थळाचे निर्माते गंगाधर मुठे उपस्थित होते. यावेळी वेदप्रकाश वेदिक म्हणाले , आज देशातील दहा कोटी लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविरोधात उठावाची लाट निर्माण झाली तर सत्तापरिवर्तन होऊ शकते. हे मतांनी नव्हे तर मनानी व्हायला पाहिजे. म्हणून लोकाच्या मनावर राज्य करण्याची लहर आली पाहिजे. आता ते दिवस आले आहेत. हे अलीकडील काही जनआंदोलनातून सिद्ध होते. या आंदोलनाच्या नेत्यांना मात्र राजकीय पक्ष काढून सत्तेत येण्याची घाई झालेली दिसते. नेमकी येथेच ही आंदोलने फसतात. जोशींनीही हा अनुभव घेतला आहे , असेही वेदिक म्हणाले. सुरेश द्वादशीवार म्हणाले , आंदोलनांना विचारांची शक्ती असेल तरच ती उभी होतात. पुढे जातात नाहीतर सोमवारी सुरू झालेले आंदोलन शुक्रवारी दिसत नाही. शरद जोशींच्या शेतकरी आंदोलनाला प्रचंड वैचारिक बळ असल्यानेच ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले.
शेतकरी संघटनेची www.sharadjoshi.in अर्थात ' योद्धा शेतकरी ' या वेबसाईटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आले. याप्रसंगी कवी व वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गंगाधर मुठे यांच्या ' वांगे अमर रहे ' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. संचालन पांडुरंग भालशंकर यांनी केले.
{अभिनंदन! लोकमतमधील बातमी}
अभिनंदन!
लोकमतमधील बातमी
something terribly wrong with this country, isn't there?
{शरद जोशींचे व मुटे सायबांचे अभिनंदन}
मुटे सायबांचे अभिनंदन.
वा वा वा ... काव्या, क्या खबर सुनाई आपने !!! बहोत खूब !!!
----------------------------------------------------------------------------------------
One of the sad signs of our times is that we have demonized those who produce, subsidized those who refuse to produce, and canonized those who complain ___ Sowell
{अभिनंदन मुटे साहेब !!!}
अभिनंदन मुटे साहेब !!!
{अभिनंदन काका !}
अभिनंदन काका !
------------------------------------------------------------------------------
I will win, not “Immediately” but “Definitely”!!
{अभिनंदन मुटेसाहेब}
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....
माझे लिखाण
माझे मीमवरील लिखाण
{मुटे काकांचे अभिनंदन नाग}
मुटे काकांचे अभिनंदन
नाग पंचमीच्या सर्व मीपकरांना हार्दिक शुभेच्छा. मात्र सापाला दूध पाजून नका.
नाग शेतकर्यांच्या मित्र मूषक त्याचे खाद्य अश्या सापांना दूध पाजून मृत्युच्या खाईत लोटू नका.
आपले माझ्या पंचतारांकित नगरीत सहर्ष स्वागत आहे.
http://www.panchtarankit.in/
{अभिनंदन !!}
अभिनंदन !!
*********************************
I'm doing my bit to save bandwidth by deleting my signature...
{अभिनंदन}
अभिनंदन मुटेसाहेब...
काही गोष्टी न बोललेल्याच बर्या असतात
{अभिनंदन, तुमच्या 'वांगे अमर}
अभिनंदन, तुमच्या 'वांगे अमर रहे ' या लेखाला मीमराठीवर देखील स्पर्धेत बक्षिस मिळाले होते ते आठवले.
{आभार}
या धाग्यावर उशिरा पोचल्याबद्दल क्षमस्व.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
काव्या, आपले खूप खूप आभार.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
{(विषय दिलेला नाही)}
धुंद रवीचं बेधुंद जग
{मुटेकाकांचे हार्दिक}
मुटेकाकांचे हार्दिक अभिनंदन...
माझ्यातला मी उरला फक्त व्याकरणापुरता...
{सर्वांचा आभारी आहे.}
सर्वांचा आभारी आहे.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
{अभिनंदन !}
अभिनंदन !
*********************************************************
शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी...वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही...!
माझ्या मनातले काही
{(विषय दिलेला नाही)}
०==========०============०==========०============०==========०============०======
e हलौकिक जग हे अर्धसत्य आहे...