बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्र, 19/03/2010 - 09:44 ह्यावेळी प्रकाशित केले.
च्यायला परत देव (इश्वरवाला देव, काकावाला नाही) आणला इथे तुम्ही... मी जातो... तो आणि मी एका ठिकाणी एकत्र राहू नाही शकत... एका म्यानात दोन तलवारी नाही राहू शकत मालक... मैंडिट्ट!!!!
विजुभाऊ यांनी शुक्र, 16/07/2010 - 11:16 ह्यावेळी प्रकाशित केले.
हेवेसांन
या ऐवजी मी देहावसान असे वाचले
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
(विषय दिलेला नाही)
हे काय! भारी!
हे काय!
भारी!
तिंगुलीला लंगोट द्या रे.....
तिंगुलीला लंगोट द्या रे.....
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
चुप रे! येवढ्या लहान वयात
चुप रे! येवढ्या लहान वयात काही फरक नाही पडत!
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
!!!!!
<०()8=<
-चतुरंग
एक नंबर
लोळ्ण्याला पर्यायच नाही.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
(विषय दिलेला नाही)
=))
=))
यशिवाय प्रतिक्रिया असुच शकत नाही ...
...
हि हि हा हा हा.
हि हि हा हा हा.
-पुण्याचे पेशवे
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
:greenface
-Nile
(विषय दिलेला नाही)
नाना नशीब लहानपणचा फोटो आहे.
नाना नशीब लहानपणचा फोटो आहे. नाहितर............................................................
नान्या एक सदा-न-कदा अश्लील
नान्या एक सदा-न-कदा अश्लील छायाचित्रे चिकटवत असतो.
१+
एकदम सहमत
चुप रे! येवढ्या लहान वयात
चुप रे! येवढ्या लहान वयात काही फरक नाही पडत!
--सौजन्य वर पहावे
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
हॅ हॅ हॅ
वेलकम टू एलीट क्लब.....
असो,
असो,
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तुमचा 'अपेक्षाभंग' झालाय
तुमचा 'अपेक्षाभंग' झालाय म्हणून राग आला का?
देवा ह्यांना (वरील धागा लेखक
देवा ह्यांना (वरील धागा लेखक व प्रतिसादकर्ते, मी सोडून) क्षमा कर.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
च्यायला परत देव (इश्वरवाला
च्यायला परत देव (इश्वरवाला देव, काकावाला नाही) आणला इथे तुम्ही... मी जातो... तो आणि मी एका ठिकाणी एकत्र राहू नाही शकत... एका म्यानात दोन तलवारी नाही राहू शकत मालक... मैंडिट्ट!!!!
दोन दोन तलवारी ! बरं...
दोन दोन तलवारी !
बरं...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तलवारी म्हणजे तलवारीच... उगाच
तलवारी म्हणजे तलवारीच... उगाच काही पण अर्थ नको काढूस रे ए खंड्या!!!
जगदंब जगदंब .. बाय द वे ..
जगदंब जगदंब ..
बाय द वे .. काही सिनेमांमधे पाहिलंय आम्ही .. एकाच म्यान मधे दोन तलवारी घुसवतांना
असो ..
-(भरपुर दुनिया पाहिलेला) टालवारोबा म्यानर
कसला हाणलाय बेक्कार
कसला हाणलाय बेक्कार
हल्ली फार विचारवंत झाल्याचा आव आणत फिरतो ..
चालायचच.. डोक्याला मार लागलाय
चालायचच.. डोक्याला मार लागलाय नव्हं का
+१
असेच विचारतो
असो राजेचा पण फटु लवकरच टाकण्यात येइल
लुटा लुफ्त "राजे"चा
अरेरे... नुसता डोक्यालाच नाही
अरेरे... नुसता डोक्यालाच नाही तर खांदा वगैरेला पण मार लागला आहे... गेत वेल सून मालक.
सध्याची माझी हेअर स्टाईल तुला
सध्याची माझी हेअर स्टाईल तुला कशी कळली बे
*
बाकी चित्र वास्तवापासून कोसो दुर आहे असे खेदाने नमुद करावे लागत आहे.
असो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लेटेस्ट फटु !
अरेरे... लेटेस्ट फोटोत तर
अरेरे... लेटेस्ट फोटोत तर गुडघ्याला पण मार लागलाय असे दिसते आहे... चला रे, तयारीला लागा... उपचाराच्या म्हणतोय मी... चाल्ले सगळे लगेच दुकानात...
उपचार करुन फायदा होणार आहे का
उपचार करुन फायदा होणार आहे का ? नाही पैसे किती खर्च करायचे (उगाचच) असे विचारतो
प्रयत्न करू... वर्गणी करू...
प्रयत्न करू... वर्गणी करू...
+१ चला माझ्या कडुन एकशेएक रु
+१
चला माझ्या कडुन एकशेएक रु रोख पराकडुन घेवुन टाकणे
नाना ह्यो चुल्तुय काय बघा बर?
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
दि बेष्ट !! झकास !!!
दि बेष्ट !!
झकास !!!
येक शंका, त्या वरच्या
येक शंका,
त्या वरच्या बाटलीमधे पाणि आहे का दारु???
तो
(कागद गुंडाळलेला) कॅन आहे.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
हातातला कॅन नाहि. श्ट्यांडाला
हातातला कॅन नाहि. श्ट्यांडाला टांगलेली बाटली कसली आहे??
अल्कोहोल मात्रा कमी
अल्कोहोल मात्रा कमी झाल्यामुळे बाटली ने चढवत आहेत ते
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हि & हि पणा अती झाला आहे असे
हि & हि पणा अती झाला आहे असे वाटले चित्र पाहुन
आवडले नाही !
तुमच्याकडे खुप प्रतिभा आहे योग्य तो उपयोग झाला तर चांगलेच आहे.
असो,
प्रत्येकाची जाण, समज इत्यादी.
खंड्या इनो घे.
खंड्या इनो घे.
मालकांना द्या असलं तर
मालकांना द्या असलं तर
टिंग्या हल्ली दिसत नाही...
टिंग्या हल्ली दिसत नाही...
आधिकारीय हल्ल्याच्या भीतीने
आधिकारीय हल्ल्याच्या भीतीने भुमिगत झाला असावा
तरीच आंतरजालावर शांतता आहे.
तरीच आंतरजालावर शांतता आहे. जालकंटकच आहे तो...
कसा दिसणार
तुम्ही ही अशी 'अनावृत्त' पत्रे लिहिलीत तर कसा येणार तो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ह.ह.पु.वा झाली हा धागा
ह.ह.पु.वा झाली हा धागा वाचुन्/पाहुन.
असो,
या चित्रावरुन आठवले की एक बाई आहे जी "क्ले" पासुन लहान मुलांचे असे मिनिएचर बनवते. चित्रातली कलाकृती पण तिचीच आहे. तिचं नाव Camille Allen.
ह.ह.पु.वा
ह.ह.पु.वा
=))
:-)
सगळेच फोटु आवडले
हहपुवा हेवेसांन
=))
=))
=))
=))
हेवेसांन या ऐवजी मी देहावसान
हेवेसांन
या ऐवजी मी देहावसान असे वाचले
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
:-)
काय रे च्यायला
काय शिंची कटकट लावलीये?
आज आमच्या टिंग्याचा वाढदिवस
आज आमच्या टिंग्याचा वाढदिवस !!