"आमचे ध्यान" (परत एकदा सुहाससाठी )

0
0

दिवाळीचे दिवस होते. हा लवकर म्हणजे ११ वाज़ता अन्घोळ करुन देवळात जातो म्हणुन नविन कपडे घालुन बाहेर पड्ला होता. आद्ल्या दिवशीच जाउन सगळी खरेदी करुन झाली होती. मी अन्घोळ करुन बाहेर आले, डस्टबिनमधे कहितरी टाकायला गेले तर एक किमतीचे लेबल दिसले, मी ते उचलुन पहिले त्यावर रु. ७५०/- लिहिले होते. मी खुप विचार केला कि खादीभान्डार मधुन ७५०/- चे तर काल काही घेतले नाही. मग ह्याचे कपाट उघडून पाहिले. तर आजच्याच तारखेचे बिल असलेली खादीभान्डारची पिशवी दिसली, आत एक सुन्द्रर झब्बा होता. काय ते लक्शात आले. हा घरी आला, मी काही न बोलता झब्बा समोर टाकला. चेहरा पाहाण्य़ासारखा झाला होता. मी म्हणाले काल काय ते घेवुन झाले होते ना, मग आज परत का? म्हणाला उद्या सान्गणाऱच होतो.

एक दिवशी गॅसवर चहा करायला ठेवलान आणी चक्क कुलुप लावुन निघुन गेला. घरात चहा उकळुन कोळसा झाला. घरातुन धुर बाहेर येउ लागला. शेजारचे घरात आग लागली असे समजुन कुलुप तोडायला निघाले होते, तेव्ढ्यात हे पात्र कुठुन ते आल न घर उघड्लेन. मी येइपर्यन्त पातेली लपवुन झाली होती. मी घरी आले तोवर शेजारची खालीच भेट्ली, आणी घडलेला व्रुतान्त तिने मला सान्गितलान. घरात शिरताच वेगळाच दर्प मला जाणवला पण धुप, उदब्त्या लावुन तो लपवायचा प्रयन्त केला गेला होता. मी जोरातच पातेले कुठे आहे विचारले मग गुपचुप माळ्यावर टाकलेले पातेले खाली आले. दुध तर अनेकदा ओतु जाते. ऒटा ऒला असला कि समजावे आज दुध ओतु गेलय न गॅसला अन्घोळ घालुन झालीये.

एकदा ह्याला मी नको असलेल्या फ़ाइल्स डिलीट केल्या की कम्पुटर फ़ास्ट होतो असे सान्गीतले. घरी आले, हा शान्त टीवी पहात बसला होता. मी विचार केला चला आपण जरावेळ सर्फ़िन्ग करुयात. पण कम्पुटर चालुच होइना. ह्याला विचारले काय झाले असेल तर ह्या दुर्लक्श करु लागला. मला लक्शात आले कि हे ह्याचेच उद्योग आहेत, मग डॊळे मोठे करुन विचारले कि नक्की केलस काय. मग म्हणाला तु म्हणाली होतिस तसेच होत्या नव्ह्त्या त्या सगळ्या फ़ाइल्स डिलीट केल्या. ह्म्म म्हणजे सिस्टम फ़ाइल्स पण डिलीट झाल्या होत्या तर.

नशीब म्हणजे किति असावे ह्याचे ओफ़्फ़िस वानखेडे स्टेडीयममधे नॉर्थ स्टॅण्ड खाली होते. हा दुपारी जेवायला येइ. हा मस्त जेवुन अर्धा तास झोप काढुन ओफ़्फ़िसला जात असे. आणी ६ ला ओफ़्फ़िस सुट्ले कि ६.१० ला घरात असे. मी एकदा बोलले एवढा वेळ असतो, जरा कामे करत जा. ह्याने दुसर्याच दिवशी होते नव्ते ते सगळे कपडे मशीनला लावले. रन्ग जाणारे पण त्यातच अस्ल्याने धुवुन निघालेले कपडे परत अन्गाला लावता आले नाहित. एकदा देवान्ची पुजा करायला लावली. पुजा झाल्यावर देव वाटेल तसे ठेवले होते, एक्मेकान्च्या अन्गावर काय न काय, बाळ्क्रुश्ण तर निर्माल्यामधे मिळाला.

कोणी आले की ह्याला उत येतो, लगेच म्हणतो, जरा चहा कर, कॉफी कर. मित्र म्हणजे ड्झनावारी येतात. कप बशानी सिन्क भरुन जाते. रुमाल, सेल फ़ोन, छ्त्र्या तर एवढ्य़ा हरवुन झाल्यात कि त्याची गणनाच नाही. ऎवढे असुनही मी काही बोलले कि म्हणतो, जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीना त्या म्हणजे चुचु, चुचुची आई आणी चुचुची बहिण, आता बोला...................

काय बोलणार कप्पाळ? त्याला

1

काय बोलणार कप्पाळ? त्याला माझ्या शुभेच्छा आणि सहानुभूति सांग...

शुभेच्छा !!! त्याला आणि

2

Laughing out loud
शुभेच्छा !!!
त्याला आणि तुम्हालाही

हॅ हॅ हॅ

3

Laughing out loud

Laughing out loud

हॅ हॅ हॅ


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्स चुचु....ईकडे

4

धन्स चुचु....ईकडे टाकलास......अर्थात बर्‍याच जणांनी,माझ्यासारखाच आधी वाचला असेल्...पण माझा हा लई फेव्हरिट धागा आहे ...हे वाचल की मला माझ्या अर्धांगिणीची खुप आठवण येते ...एकदा तिनेही असेच कपडे धुतले होते...आणी...नको...

मग नवीन कपडे घेई पर्यंत काय

5

मग नवीन कपडे घेई पर्यंत काय केलंस? Big smile

माझ नशीब जोरावर होतं, टावेल

6

माझ नशीब जोरावर होतं, टावेल नव्हता धुतला

हम्म!!! टावेल रोज नाही धुत?

7

हम्म!!! टावेल रोज नाही धुत?

जाउदे ना! कशाला खोलात जायचं

8

जाउदे ना! कशाला खोलात जायचं उगाच??

तुम्ही नाही जात खोलात?

9

तुम्ही नाही जात खोलात?

(विषय दिलेला नाही)

10

thinking

तुम्हाला नाही विचारत आहे...

11

तुम्हाला नाही विचारत आहे...

अरेच्च्या ! चुचु पण विचार आय

12

अरेच्च्या ! चुचु पण विचार आय मीन आत्मपरीक्षण करतेय.

जास्त खोलात गेलात ? जरा जपुन

13

जास्त खोलात गेलात ? जरा जपुन नाहीतर खोलात पडाल

च्यायला, विषय काय? आपण चाललोय

14

च्यायला, विषय काय? आपण चाललोय कुठं??

कुठं म्हणजे... विषयालाच धरून

15

कुठं म्हणजे... विषयालाच धरून चाललोय की. असो. इथले मालक ओरडतील.

चालुदे, मालक सध्या आपल्या

16

चालुदे, मालक सध्या आपल्या दुखणार्‍या रॉड्च्या काळजीत आहेत.

रॉड दुखतोय? अरेरे... काळजी

17

रॉड दुखतोय? अरेरे... काळजी घ्या. अजून बरंच बाकी आहे...

ळजी घ्या. अजून बरंच बाकी

18

ळजी घ्या. अजून बरंच बाकी आहे... दुखण्यासारखं


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हाहाहा...

19

पुन्हा आनंद देऊन गेला हा धागा.
पण बिकाशीही सहमत!
सुहास, Laughing out loud

मग म्हणाला तु म्हणाली होतिस

20

मग म्हणाला तु म्हणाली होतिस तसेच होत्या नव्ह्त्या त्या सगळ्या फ़ाइल्स डिलीट केल्या

हॅ हॅ हॅ
परत एकदा खुप हसलो..


-निखिल

पण कॉम्प्युटर फास्ट झाला की

21

पण कॉम्प्युटर फास्ट झाला की नाही? चालू केल्याकेल्या चालू होत नाही हे कळलं
Party


-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/

हा हा हा.... मस्तच!!!

22

हा हा हा....
मस्तच!!! हास्य

आता बोला आता काय बोला

23
आता बोला

आता काय बोला कप्पाळ्ळ?? Laughing out loud Laughing out loud =))


-Nile

ठ्ठो!

24

अगागागागा Laughing out loud Laughing out loud

>>> मग डॊळे मोठे करुन विचारले कि नक्की केलस काय.
--- बिच्चारा

खरेच गं बिच्चाराच तो...

25

खरेच गं बिच्चाराच तो...

एकच चित्र डोळ्यासमोर आल. चुचु

26

एकच चित्र डोळ्यासमोर आल.
चुचु हंटरवाली हंटर पाजरत उभी आहे.
आणि ध्यान स्टुलावर उभराहुन मनातल्या मनात गुर्रावतोय.

(पहिल्यांदाच वाचतोय.)


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

स्टुलावर उभराहुन मनातल्या मनात गुर्रावतोय ????

27

की बेड खाली लपलाय?

.

28

चुचु : बेडखाली का लपलाय? बाहेर य्ये~...!

मि. चुचु : मी नाहि ज्जा! माझे घल आहे मी कुथेहि बसेल...

चुचुच्या हुकुमशाहीचा त्लिवाल दिक्कार!

-------------------------------------------------------------
आलोरे परत!

आलोरे परत! >>> सॅन्डी ईज बॅक

29

आलोरे परत! >>>

सॅन्डी ईज बॅक !!! वेलकम बॉस !!

गणपाशी सह्म्त

30

गणपाशी सह्म्त


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

__/\__ चुचे .. अफलातुन

31

__/\__ चुचे .. अफलातुन

अगागागागा

32

अगागागागा

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

हॅ हॅ हॅ.. चुचुच्या नवर्‍याचा

33

हॅ हॅ हॅ..
चुचुच्या नवर्‍याचा विजय असो.

नवरे परिषदेने सम्मत केलेले सगळे उपाय त्याने वापरलेत. Big smile

चुचु भारी लिहिलय. हास्य

ह्म्म..... श्री.चुचुकाका

34

ह्म्म.....

श्री.चुचुकाका ह्यांना माझी पुर्ण सहानुभुती!!!
गायीसारखे गरीब बिचारे काका ह्या चुचुच्या सासुरवासानं किती घाबरुन जगत असतील ह्याची कल्पना येतेय!

पुढच्या अधिवेशनाच्या वेळी "पती संरक्षण कायदा" संमत करायलाच लावला पाहिजे....ह्या विषयी आम्ही जातीनं लक्ष घालु.

-धम्या सेटलवाड-आझमी-भट.

काय धमुत्सु, काय गडबड

35

काय धमुत्सु, काय गडबड लावलीये? चुचुकाकू तुमच्यावर पण डोळे वटारतील हां...

काकू म्हणुन तुम्ही मर्याडा

36

काकू म्हणुन तुम्ही मर्याडा ओलादंताय असे नाहि का वाटत तुम्हाला बिप्न्याजी Evil तरी बरे आम्ही तुम्हाला आमचे प्रत्यक्स दर्शन दिलेय..

सहमत आहे. चुचुआजी जास्त योग्य

37

सहमत आहे. चुचुआजी जास्त योग्य राहिल

प्रत्यक्स दर्शन दिलेय म्हणूनच

38

प्रत्यक्स दर्शन दिलेय म्हणूनच तर ना... तसा हरिश्चंद्रानंतर मीच.

हुश्श.....

39

चुचुचा ताप उतरला आणि ती पुन्हा चुचुवाणीत लिहु लागली....

>बिप्न्याजी >> चुचू, लय

40

>बिप्न्याजी >> Laughing out loud

चुचू, लय भारी गं! किती त्रास नाही का गं तुझ्या जिवाला अश्या नवर्‍याचा! Laughing out loud

>>काय धमुत्सु, >>काय गडबड

41

>>काय धमुत्सु,
Laughing out loud Laughing out loud

>>काय गडबड लावलीये?
इन्कलाऽऽब.......

>>चुचुकाकू तुमच्यावर पण डोळे वटारतील हां...
झिंदा.....

पळा......................

अवांतरः जयपालजींच्या गंडा

42

Laughing out loud

अवांतरः जयपालजींच्या गंडा बांधलात का?

अरे हौ ना...त्याच्यामुळेच सवय

43

Laughing out loud Laughing out loud

अरे हौ ना...त्याच्यामुळेच सवय लागली ही चित्रं टाकायची हास्य

फोटोत्ल्या ह्या माणसाला

44

फोटोत्ल्या ह्या माणसाला ट्क्क्ल आहे पण Laughing out loud

मला पण आहे! काय म्हणणंय?

45

मला पण आहे! काय म्हणणंय?

तुला फक्त दाढी अजुन नीट येत

46

तुला फक्त दाढी अजुन नीट येत नाही इतकंच ऐकलं होतं, टक्कल पण? अरे रे.


-Nile

हॅ हॅ हॅ!!! असं होय??? बरं

47

हॅ हॅ हॅ!!!

असं होय??? बरं बरं!!!

सायेब नमस्कार... आज काय हुकुम

48

सायेब नमस्कार... आज काय हुकुम आहे? त्यो मार्ती कांबळे लै गावगन्ना फिरायलाय रातिचा...

चुचु, एकदम छान लेख. आमच्याकडे

49

चुचु, एकदम छान लेख.
आमच्याकडे तर वेगळाच प्रकरण आहे. माझ्या नवरर्‍याला आवराआवर करायची प्रचंड आवड. फ्रीज साफ केला म्हणजे जे हाथाला येइल ते उचलून कचर्‍यात. हास्य

मस्तच ...

50

मस्तच ...
Laughing out loud


पुष्करिणी

चुचु जब-या लेख

51


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

कहर

52

कहर चित्र आहे! जयपाल, दंडवत!!!

++१

53

सहमत!!!!

-(खंप्लीट जंक्शान आयाळवाला भिंतीकडला शिंव्ह) ध. Big smile

रांग

54

हां. चला लावा इथं रांग भिंतीकडल्या शिंव्हांनो!!!

सहमत. शेपुटघालेकुठले.

55

सहमत. शेपुटघालेकुठले.

-मनमो़कळा सिंह wink


-Nile

ह्म्म्म्म्म.................

56

ह्म्म्म्म्म.................

*ए सुहास,
आला रे बघ आणखी एक शेर.... न्यायचा का ह्यालापण 'रामनाथ'मध्ये? wink

न्यायचा का ह्यालापण

57

न्यायचा का ह्यालापण 'रामनाथ'मध्ये? >>
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
अट्ट्ल बिहारी वाजपेयी जिन्दाबाद

चला की, आम्हाला तुमच्यासारखं

58

चला की, आम्हाला तुमच्यासारखं घाबरायचं कारण नाही. wink


-Nile

जबर्‍या ...

59

वि.सु. : गेले १० दिवस आम्ही गैरहजर होतो, त्यात बरेच नवे धागे आले. आत आम्ही आम्हाला वेळ मिळेल तसे एकेक धागे वाचुन त्याला प्रतिसाद देणार.
धागा उगाच का वर काढला म्हणुन बोंबा मारायचे काम नाही !

असो.
चित्र आणि धागा खुप आवडला एवढेच लिहायचे होते.
बाकी आमचा तसा ह्या चित्राशी काहीच संबंध नाही.

ह्म्म...

60

>>बाकी आमचा तसा ह्या चित्राशी काहीच संबंध नाही.
चलो, देर आये, दुरुस्त आये.
मग सांगा कोणत्या चित्राशी आहे ते...कानडी की बंगाली?

काय फरक पडतो ?

61

शेवटी आपण न्हाई घाबरल्याशी मतलब.
अर्थात हे प्रत्येकालाच जमेल असे नाही म्हणा wink

मुळ प्रश्नाला सोईस्कर बगल आणि

62

मुळ प्रश्नाला सोईस्कर बगल आणि सुटका करुन घेण्याचा प्रयत्न!
अर्थात हे प्रत्येकालाच जमेल असे नाही म्हणा

आम्ही बरोबर धरतो बरं का अशा विषयात wink
अर्थात हे ही प्रत्येकालाच जमेल असे नाही म्हणा Laughing out loud

(ज्यांचा ह्या चित्राशी संबंध

63

(ज्यांचा ह्या चित्राशी संबंध आहे ते)आले लगेच स्पष्टीकरण द्यायला! wink


-Nile

तुम्हाला कळत नाहिये, ती

64

तुम्हाला कळत नाहिये, ती सिंहीण सिंहाला सांगतेय "आता तरी केस कापुन या" आणि त्या कल्पनेनं तो घाबरलाय wink

हा हा हा....

65

तो काय डान्या हाय काय?

छे छे

66

हा शिंव्ह अंमळ गोरा आहे.

भितीमुळे माणुसच काय सिंहाचा

67

भितीमुळे माणुसच काय सिंहाचा रंग पण उडु शकतो wink

हा हा हा

68

@विमो, क्वालिटी! हास्य

असो.

69

अहो पण सिंह असणे महत्वाचे नाही का टिंगोबाजी कोल्हे ?

यावर मला डॉनला त्याच्या बॉसने

70

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

यावर मला डॉनला त्याच्या बॉसने केस कापून यायला सांगितले होते तो किस्सा आठवला.. त्यावरचं डॉनचे उत्तर ऐकून माझी हसून हसून मुरकुंडी वळली होती....

कदाचित

71

भिंत लोकांच्या आंगावर पडु नये म्हणुन आधार देणारा तो एखादा नर-सिंह देखिल असु शकतो


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

लै भारी गं चुचे.

72

लै भारी गं चुचे.

हे सगळे कारनामे

73

चुचुचेच आहेत.
एकदा त्याला ध्यान ठरवलं की बिलं फाडायला मोकळे !!!!!

य़ेस्स!!

74

येस्स!!! अनंत वेळा सहमत.

सोरी सासरेबुवा

75

सोरी सासरेबुवा घाबरगुंडी

च्यायला.... हिला सासरे नक्की

76

च्यायला....
हिला सासरे नक्की आहेत तरी किती?

Laughing out loud Laughing out loud

धागा एक नंबरी आणी प्रतिसाद दस

77

धागा एक नंबरी आणी प्रतिसाद दस नंबरी.

Laughing out loud Laughing out loud

माझे बाबा पन अस्सेच आहेत

78

माझे बाबा पन अस्सेच आहेत ग.....डीक्टो.....

(विषय दिलेला नाही)

79

Laughing out loud

काय गं स्मिता...

80

काय गं स्मिता...
Laughing out loud Laughing out loud

काय काय.....खरच ए

81

काय काय.....खरच ए ते.......आम्ची अश्शी तारांबळ उडते म्हणुन सांगु.............

काय काय.....खरच ए

82

काय काय.....खरच ए ते.......आम्ची अश्शी तारांबळ उडते म्हणुन सांगु.............

पुन्हा वाचुन

83

पुन्हा वाचुन Laughing out loud

लय भारी ....

84

चुचु...
लय भारी ....
मनापासुन....

>>जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३

85

>>जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीना त्या म्हणजे चुचु, चुचुची आई आणी चुचुची बहिण, आता बोला........
आपल्या बायकोला आपल्यापेक्षा जास्त अक्कल असते हे सत्य प्रत्येक नव-याला समजल तर कित्ती छान. Laughing out loud

हम्म

86

खरेतर आपल्या बायकोला आपल्यापेक्षा जास्त अक्कल आहे हे फक्त कबूल केल्याने असली-नसली अक्कल वापरण्याचे भान ती विसरते हे सत्य प्रत्येक नव-याला समजलं तर कित्ती छान.

(खातंय मार आता समस्त काकवांकडून)

(अननुभवी) रमताराम

>>खरेतर आपल्या बायकोला

87

>>खरेतर आपल्या बायकोला आपल्यापेक्षा जास्त अक्कल आहे हे फक्त कबूल केल्याने असली-नसली अक्कल वापरण्याचे भान ती विसरते हे सत्य प्रत्येक नव-याला समजलं तर कित्ती छान.

Laughing out loud

Laughing out loud Laughing out loud

Laughing out loud