सनजोप राव मला खास वाटत नाहीत
हाणम्या .. हाणम्या कुठे गेलास ?
लिंबाच्या झाडा मागे लपलास ?
मुसुने केलं मेंदुंच धिरडं
टार्यान् आवळलं तुझं नरडं (ध्रु)
हाणम्या .. हाणम्या संभाळ
आपले मालक गुटगुटीत बाळ
पुतळा उभा कसा ताठ ताठ
(||) (=) (\\ //) रेषांनी लावले डॉस्क्याची वाट(१)
आया है हाणम्या हॉटेल मे
की एकसे एक यहां हरामी है
हुवा कविता का अर्थ कहा गुम
हरभजन हरभजन हरभजन (२)
चलते चलते मिले भिमटोले (भिमटोले=भिमाला टोले)
ठोष्यांनी डोळे झाले ओले
चाल लगाके देखी कैसी
बडी भयाण रात थी (३)
वांङमय ऐकलं पुढील दुव्यावर - http://www.misalpav.com/newtracker/26
इतका हिण आणि हिडीस थिम , पण ज्या पद्धतीने चिमटे काढायला हवे होते ते मला तरी दिसले नाही. सनजोप राव नी " माझे खाल्ल्या पिल्यानंतरचे जिवण " अशाच प्रकारचे लेख लिहावेत असं वाटतं. कधी लताबाईं सारख्या पेटणशिल आणि ज्वलंत विषयावर आग लाऊन भडकवण्याचे प्रकार असोत किंवा "मवाली बुलाव" असोत हिण आणि हिणकसतेचं बॅरियर क्रॉस करणं रावांना कधी जमलंच नाही
अजून एक उदाहरण -
"माझे विकृत खाणे - सल्लाड आणि चहा भात " चावा इथे - http://www.misalpav.com/node/10194
"खाण्यातली मजा - बोंबील क्रिम रोल " गिळा इथे - http://www.misalpav.com/node/9970
मेल्या पावश्या लेकाचं किती तरी पटींनी आगलाऊ लिखाण आहे सनजोप रावा पेक्षा.
आपलं मत ऐकायला आवडेल.
.jpg)
{ह्म्म}
ह्म्म
-निखिल
{टारुशेठ....}
कुछ जम्या नही बरोबर.... जरा पावशेठ नाही तर ओकशेठ सारख्यांना गुरु बनव...मग काही तरी नीट जमेल बघ.
Hope is a good thing...
{हो , आत्मपरिक्षण चालु आहे }
हो , आत्मपरिक्षण चालु आहे
पुलाखालून बरंच पाणी वाहुन गेल्याची कोणालाच कल्पना दिसत नाही
{पाणी असं वाहून जाऊ देऊ नका}
पाणी असं वाहून जाऊ देऊ नका राव... अमूल्य आहे ते... पाणी जीवनदायी असते. असो.
{पाण्याचा नाश हा तुमचा नाश होऊ}
पाण्याचा नाश हा तुमचा नाश होऊ शकतो, सावधान.
Hope is a good thing...
{मुलाबाळांसाठी... पाणी अडवा}
मुलाबाळांसाठी... पाणी अडवा पाणी जिरवा!!!
{सहमत आहे, + जपून वापरा.}
सहमत आहे,
+ जपून वापरा.
Hope is a good thing...
{हॅहॅहॅ ...}
हॅहॅहॅ ...
{हॅहॅहॅ ...}
हॅहॅहॅ ...
{पाणी संपले तर काळजी}
पाणी संपले तर काळजी नको....बिस्लेरी वाप्रा
{अरे ही टेक्नॉलाजी आली की काय}
अरे ही टेक्नॉलाजी आली की काय माहीतच नव्हते
Hope is a good thing...
{लेका ... पाणी दान श्रेष्ठ दान}
लेका ... पाणी दान श्रेष्ठ दान आहे
आणि ते वर्षाणुवर्षापासुन चालत आलेले आहे.
- (दाणसुर) कर्ण
{ओह ! पाण्याचे महात्मच वेगळे }
ओह !
पाण्याचे महात्मच वेगळे
असो.
Hope is a good thing...
{हे चालेल का नक्की? आम्ही हे}
हे चालेल का नक्की?
आम्ही हे वापरतो. बाटली अंमळ मोठी असते.
{आता बोला २० लिटर्स}
आता बोला २० लिटर्स
{ऑबॉबॉबॉ!!! अंमळ मोठीच आहे ...}
ऑबॉबॉबॉ!!! अंमळ मोठीच आहे ... असो.
{(विषय दिलेला नाही)}
{(विषय दिलेला नाही)}
{आम्हाला नाही झेपणार ....}
आम्हाला नाही झेपणार .... तुमच्याच कडे राहू द्या...
{हॅहॅहॅ .. आख्ख्या शहराला पाणी}
हॅहॅहॅ .. आख्ख्या शहराला पाणी पुरवठा
= (पाणर्षी) पाणीकांत जोक
{अग्गग्गा !}
अग्गग्गा !
Hope is a good thing...
{ईज दॅट अ युटीलिटी टॅन्क}
ईज दॅट अ युटीलिटी टॅन्क
{अतिशय छान ...पाणीदार}
अतिशय छान ...पाणीदार स्पर्धा......
पाणक्या आठवला ....
{सहमत....}
सहमत....
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{कोण सनजोपराव ? धन्यवाद. नाना}
कोण सनजोपराव ?
धन्यवाद.
नाना
{सहमत नान्या}
सहमत नान्या
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते