कुपवाडा - जम्मु

0
0

* फोटो अपलोड करण्यासाठी राजे ह्यांचे आभार.

माझे मित्र श्री. संतोष पोवार

1

माझे मित्र श्री. संतोष पोवार हे जम्मू कुपवाडामध्ये कार्यरत आहे सैन्यदलात गेली चार वर्षे. ह्यांना मोबाईलद्वारे फोटो काढण्याचा छंद आहे व त्यांनी काही फोटो काल मला दिले होते ते मी गुगल वर अपलोड करुन येथे दिले आहे.

धन्यवाद.

( ते मोबाईलवर मीमराठीचे वाचक आहेत व ह्यांनी काल स्पेशल बोलवून चांगल्या लेखाबद्दल मी मराठीचे कौतुक केले व सर्वांचे लेख आवडले असे आर्जवून सांगितले. )


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सांभाळून

2

सावधान. पोवार सैन्यात आहेत. त्यांनी काढलेल्या या छायाचित्रामध्ये काहीही नसलं तरी थोडं सांभाळून. कायदा वगैरे काय सांगतोय हे एकदा पाहून घ्या. एखाद्या छायाचित्रातून सालं नसतं लफडं सुरू व्हायचं.
मी फक्त सावध करतोय. बराचसा अज्ञानातूनच.

हे कालच त्यांना विचारले होते

3

हे कालच त्यांना विचारले होते हास्य

हे सगळे बेसच्या बाहेर फिरायला गेल्यानंतर काढलेले फोटो आहेत.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

राजे ह्यांचे त्या भागाच्या

4

राजे ह्यांचे त्या भागाच्या निसर्गा बद्दलचे अनुभव जर त्यांना लिहिता आले तर तसे सांगावे. अर्थात हे त्यांना कायद्याने शक्य असेल तर


-निखिल

सांगितले आहे.. पाठवतील काही

5

सांगितले आहे.. पाठवतील काही दिवसामध्ये.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

क्लाऽऽस!!!!

6

मस्तच फोटो हास्य

श्री.पोवार ह्यांचे स्वागत!

मस्त फोटो...

7

मस्त फोटो...


-निखिल

मस्त फटु

8

मस्त फटु

मस्त फोटो..

9

मस्त फोटो..

फोटो मस्तच आलेत..

10

फोटो मस्तच आलेत..

भु भु चा फोटू अल्टिमेट

11

भु भु चा फोटू अल्टिमेट हास्य

लै भारी

12

मस्त

मस्त ....वर्णनही लिहावे !!

13

मस्त ....वर्णनही लिहावे !!