फावल्या वेळची कविता
25
आवडले!
मोकळा मिळतो वेळ आणि फुटतात मनाला धुमारे
स्वप्न तेच जरीही असले,समयाचा पंख नवा रे
मनात विचारांची दाटी कशी कागदावर उतरावी
एकदम सर्व दारे उघडली थोपवता पुरेवाट झाली
कागद शेवटी अपुरा पडला आणि कविता थांबली
.................................
पुन्हा नवा कागद मिळेपर्यंत सृजनाची आस लांबली
{याच प्रकाराला आमचे एक}
याच प्रकाराला आमचे एक जुणेजाणते रसिक मित्र "काव्य प्रसव पिडा" असे म्हणत
something terribly wrong with this country, isn't there?
{हाहाहा...झकास नाव दिले आहे}
हाहाहा...झकास नाव दिले आहे
राजेंद्र मेहेंदळे
{काळानुसार - इंटरनेट कनेक्शन}
काळानुसार - इंटरनेट कनेक्शन तुटले आणि कविता थांबली
http://vivekpatait.blogspot.in/
विवेकपटाईत