सचिन
9
आवडले!
ऐसा क्रिकेटवीर एक महान
क्रिकेट विश्वातील सोनेरी पान
भारतीयांचा जीव कि प्राण
नाम असे त्याचे सचिन
विक्रम असे रचित गेला
क्रिकेटचा सम्राट बनून आला
यशाचा नाही गर्व तयाला
नवोदितांचा तो आदर्श झाला
जगात कीर्ती असे थोर
लाखात असा एकच वीर
तयापुढे झुकते शीर
वारंवार वारंवार
सचिनचा आज वाढदिवस शुभेछ्चा
{समर्पक}
अतिशय समर्पक वाढदिवस शुभेच्छा.
{धन्यवाद}
धन्यवाद
{छान रचना आवडली}
छान रचना आवडली