अस्सल देशी (विदेशी कायकु?)

0
0

१)
सिगरेट साहेब आणि कंपनी देशी
नाविलाजाने बायकुही देशीच
देशातच बनलेली रम मात्र विदेशी ठरली.
२)
त्याला बघून काजूची फेणीही थरथरली
डोळ्यातून आसवे गळली
दुपारीच लागली असेल बहुतेक.
३)
डाबर,पुदीन हरा , खायचे असते
संध्याकाळी जास्त झाल्यास
दुसर्‍या दिवशीचा उत्तम उतारा असते.
४)
नोकरी देतांना एच आर ने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत.
ऑनसाईट की ऑफ शोअर....??
मला ऑफ शोअर ची गरज नव्हती... मी ऑन साईट निवडला.
चुकलच माझं ..तमिळ नाडूतल्या छोट्याशा गावात ऑनसाइट राबतोय...???
५)
संध्याकाळी मित्रांच्यात गप्पात जरा जास्तच झाली तेव्हा
भिंतीला घट्ट धरून ठेवले
सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन.

विजुभाऊ ...

1

Grade
Laughing out loud Laughing out loud

सही

2

भौ

(विषय दिलेला नाही)

3

Laughing out loud

हाण्ण ...

4
मला ऑफ शोअर ची गरज नव्हती... मी ऑन साईट निवडला.
चुकलच माझं ..तमिळ नाडूतल्या छोट्याशा गावात ऑनसाइट राबतोय...???

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
खल्लास !!!
आयला विजुभाऊ बघता बघता असा एखादा हाणतात की विचारता सोय नाही.
जबर्‍याच !

विजुभाऊ

5

सगळ्यात वरच अणि सगळ्यात खालच कडव आवाडल
यकदम कडक माल. अस्सल पयल्या धारची हाय.

*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

विजुभौ सुटलेत सुसाट.

6

विजुभौ सुटलेत सुसाट.

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

भारी !

7

Laughing out loud

Laughing out loud

भारी !

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

:)

8

लै भारी! हास्य

विजुभाउ

9

विजुभाउ
Grade Grade Grade Grade

(विषय दिलेला नाही)

10

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

(विषय दिलेला नाही)

11

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

सारे जग.

12

सारे जग भोवताली फिरत असताना भिंत इतरांच्याअंगावर पडू नये म्हणुन.
Laughing out loud

बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

क ड क >>मला ऑफ शोअर ची गरज

13

क ड क

>>मला ऑफ शोअर ची गरज नव्हती... मी ऑन साईट निवडला.
>>चुकलच माझं ..तमिळ नाडूतल्या छोट्याशा गावात ऑनसाइट राबतोय...???

लै बेक्कार शॉट लागला असेल नै इजुभौ

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

डाबर,पुदीन हरा , खायचे

14

डाबर,पुदीन हरा , खायचे असते
संध्याकाळी जास्त झाल्यास
दुसर्‍या दिवशीचा उत्तम उतारा असते.>>>
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud

आ व रा !! रे !!

++९८७६५४३२१०००००००००

15

इजाभाव रॉक्स.... (ऑन द रॉक्स नाय म्हणलो रे मी!)

इजाभाव ब्याक इन अ‍ॅक्शन..

देशी असताना विदेशी

16

देशी असताना विदेशी कायकू
चारोळी असताना कशाला हायकू

--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

क्या बात है!!!

17

विजूभौ कंप्लीट सुटेश!!! Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

(आडबाजूच्या अँडोवरमधला)चतुरंग

चुकून 'आडबाजूच्या

18

चुकून 'आडबाजूच्या अंडरवियरमधला' असं वाचलं.... ही ही ही!

'कायकू' बद्दल काय बोलावं... एकदम जबरा!

-अनामिक

(विषय दिलेला नाही)

19

Laughing out loud

सुरेख .... एक वगळीच कविता. -

20

सुरेख .... एक वगळीच कविता.

- टारुभाऊ