अशाच एका कातरवेळी

0
0

अशाच एका कातरवेळी
दिवेलागनीला
पाजळून घे त्या बन्द कोपर्‍यातला
एखादा दीप
तुझ्या नि माझ्या एकजीव क्षणाचा
त्या ओल्याचीब आठवनीचा
तुझ्या ह्र्दयावर कोरलेल्या
त्या पहिल्यावहिल्या स्पर्शाचा

की ,एक होता गुन्तणारा,खेळ्णारा भूतकाळ
असह्य होईल तरी,
त्या तान्हया अन्धाराला साक्षी ठेऊन
तेच जग
जे मी दररोज जगतो
तूझ्या भोवती रून्जी घालणार्‍या
त्या नाजूक वार्‍याला सान्ग
तो तुझा ह्क्क नाही !
नाहीच ऐकाणार तो तर
पापण्या मीटव ,मला आठव
आणि ते सोनेरी क्षण्,वेदना होईल तरी
त्याच क्प्प्यात्....जिथे मी होतो
सहज उघडणार नाही ...तरी साठव
मग बघ,
त्यावेळी जे करायचीस तेच कर
अशाच एका कातरवेळी

विजय

अशाच एका कातवेळी असे चुकुन

1

अशाच एका कातवेळी असे चुकुन शिर्षकात पडले आहे रे कृपया दुरुस्त करावे.

छान कविता.

2

छान कविता.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+१

3

+१

कविता मनापासुन आवडली

4

कविता मनापासुन आवडली


-निखिल

प्रा. म्हणजे प्राचार्य का

5

प्रा. म्हणजे प्राचार्य का प्राध्यापक ??

बाकी ते बघुन कवितेला मत द्यायला.

प्रा म्हणजे प्रायवेट,

6

प्रा म्हणजे प्रायवेट, प्रायव्हसी असे पण होवु शकते.

प्रा नंतर डॉ नाही त्यामुळे हे शिकवणारे प्राध्यापक असतील. ते संपकरी वेगळे..

प्रा नंतर डॉ नाही त्यामुळे हे

7
प्रा नंतर डॉ नाही त्यामुळे हे शिकवणारे प्राध्यापक असतील. ते संपकरी वेगळे..

अच्छा म्हणजे रिक्षावाले वेगळे आणी बाबा आढाव वेगळे ... असेच ना ?

बाबा आढाव कुणाला म्हणत आहात

8

बाबा आढाव कुणाला म्हणत आहात यावर अवलंबुन आहे...

छान कविता... नावाच्या मागे

9

छान कविता...
नावाच्या मागे प्रा लावण्याबद्दल एवढा खल का???
सगळे लेक्चरर लोक तर लावतात

नावाच्या मागे प्रा

10
नावाच्या मागे प्रा लावण्याबद्दल एवढा खल का???
सगळे लेक्चरर लोक तर लावतात

आमचा एक मित्र म्हणतो की काही काही रिडर लोक पण नावामागे प्रा. लावतात.

स्विडीश मुंग्या

आहो प्राध्यापक म्हणजे कॉलेजात

11

आहो प्राध्यापक म्हणजे कॉलेजात शिकवणारा. लेक्चरर, रिडर असे काही मराठीत नसते.
बाकी रिडर म्हणजे काय??

यावर मराठीच्या प्राध्यापकांचे

12

यावर मराठीच्या प्राध्यापकांचे म्हणणे ऐकायला आवडेल

कुठे आहेत ते हल्ली? पोरांच्या सबमिशनच्या महा अनुभावात तर दंग नाही ना ?

चूक

13

लेक्चरर = (अधि) व्याख्याता
रीडर = प्रपाठक
प्रफेसर = प्राध्यापक.

प्राध्यापक की सर्वात वरची श्रेणी आहे, जी महाविद्यालयीन व्याख्यात्याला बहुधा मिळत नाही. पुन्हा महाविद्यालयीन व्याख्यात्याला प्रपाठक वा प्राध्यापकाची वेतनश्रेणी मिळते, हुद्दा नाही.

बाकी रिडर म्हणजे काय??

14
बाकी रिडर म्हणजे काय??

विचारुन सांगतो. सध्या आमचा नान्या अंमळ बिझ्झी हाय !

नाना??? अच्छा मराठीचे

15

नाना??? अच्छा मराठीचे प्राध्यापक!!!!

मराठीचे प्राध्यापक ? एवढा

16

मराठीचे प्राध्यापक ?
Laughing out loud
एवढा अपमान नानाचा अख्या आयुष्यात झाला नसेल... दिवस फिरले म्हणावे की काय ?

माफ करा अवलिया साहेब. ज्रा

17

माफ करा अवलिया साहेब. ज्रा नविन आहे पण ह्या मराठीला वाहीलेल्या साईटवर एखाद्याला मराठीचा प्राध्यापक म्हणने अपमानकारक ठरते हे पटले नाही. बाकी हे नाना जे कोणी नावावरुन वयस्क आहेत असेच वाटते त्यामुळे त्यांची मी हात जोडुन माफी मागतो

बोललो असतो पण मालक टोचण घेवुन

18

बोललो असतो पण मालक टोचण घेवुन टाचणं लावत आहेत म्हणुन चालु द्या

नाना??? अच्छा मराठीचे

19
नाना??? अच्छा मराठीचे प्राध्यापक!!!!

Laughing out loud Laughing out loud

अ या या या या !! राडेबाजांना आजकाल मराठीचे प्राध्यापक म्हणतात का काय ? बाकी नान्या तु पोरांचे पेपर वगैरे लिहुन देतोस का नाही परिक्षेला ??

छान ..

20

छान ....

काही प्रतिसादांना चुकीचे टाचण

21

काही प्रतिसादांना चुकीचे टाचण दिले आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माफ करा आमच्या कडुन चुक झाली

22

माफ करा आमच्या कडुन चुक झाली असेल तर, पण काय चुक झाली ते सांगु शकाल का??? आणि ह्या साईट चे काही नियम असतिल तर समजावुन घेता येतिल

बंधो, घाबरू नका! इथे सगळे

23

बंधो, घाबरू नका! इथे सगळे दंगेखोर आहेत, उगाच फेसव्हॅल्यूवर जाऊ नका.

धन्यवाद अदितीताई.

24

धन्यवाद अदितीताई.

आवडली

25

आवडली