प्रभो
Offline
शेवटची नोंद: 15 तास 36 मिनीटे
Joined: 14/12/2009
प्रकाशन:
.jpg)
हम्म.... आज जास्तच आठवण येते
हम्म.... आज जास्तच आठवण येते आहे वाटत....
"नजरेच्या मोगर्यांचे वार हे
"नजरेच्या मोगर्यांचे वार हे सुगंधी"
एकदम सृजनशील कडवं.
अजून विस्तार करायला वाव आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
छान.
सुंदर कविता.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
मस्त रे.
मस्त रे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
झाला परत प्रेमविव्हळ...
चिठ्ठी आयी है, संदेसे आते है सारखी गाणी सतत ऐकु नकोस रे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
श्रामोंनी सवय लावल्यापासून
श्रामोंनी सवय लावल्यापासून सतत चालणारं एकच गाणं आहे..अंदाज आरशाचा..
अभिनंदन
अभिनंदन प्रभो
देशात होते, आता परदेशात पण सुरु केलेस?
लगे रहो!
मस्त रे प्रभो....
मस्त रे प्रभो....
-निखिल
मस्त ...
मस्त
>>नजरेच्या मोगर्यांचे वार हे सुगंधी |
जखमेची ह्या तू दवा दे मला
क्या बात है
प्रभो तुझी
नजरच लै भारी राव आवडली आपल्याला
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
आवडली
आवडली
नजरेत
काय झाकू दे? कसली झाकपाक चालू आहे प्रभो?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
चालु द्या
चालु द्या
कविता ठीक आहे. जर तुमची असेल
कविता ठीक आहे. जर तुमची असेल तरच अभिनंदन. पण काही काही फ्लॉप मारलेत .
जसे -
बोलूया नजरेनेच आज आपण |
फूल आज प्रेमाचे फुलवू दे मला ||
नजरेच्या मोगर्यांचे वार हे सुगंधी |
जखमेची ह्या तू दवा दे मला ||
बाकी ह्या कवीमंडळींचं काही खरं नाही. कायम आकाशात असतात वाटतं.
गप्पा चुगलीकर
श्री. परिकथेतील
श्री. परिकथेतील राजकुमार-जी,
ह्या बाबतीत मी आपणास एक व्यनी केला आहे. त्याचे उत्तर ही आले आहे.
स्वयंचलीत प्रणाली ने ते उत्तर दिले नसावे असे मला वाटते.
खुलाश्याबद्दल स्वतः चेच धन्यवाद.
--------------------------------------------------------------------
श्री. परा ह्यांना निरोप पाठवण्यासाठी संस्थळाच्या व्यनी या सुविधेचा वापर करावा.
प्रिये तुझ्या नजरेत झाकू दे
प्रिये तुझ्या नजरेत झाकू दे मला |
प्रेमाचा एक संदेश सांगू दे मला || >>>
व्वा !! काय सुंदर ओळी आहेते .बराच नैन-मट़क्का झालेल दिसतोय...आधी....बाकी संदेश काय ,प्रिये काय सगळ काही आलबेलं दिसतेय..
बोलूया नजरेनेच आज आपण |
फूल आज प्रेमाचे फुलवू दे मला ||>>>
प्रभ्या ..हे नुसत नजरेने फुलवित-फुलविता तु चांगलाच फुलला आहेस..(तुझा फोटु पाहिलाय बर का)
नजरेच्या मोगर्यांचे वार हे सुगंधी |
जखमेची ह्या तू दवा दे मला ||>>
बाप रे !! नुसत्या नजरेनीच घायाळ झालास .....भाउसाहेबांकडे न्या रे ह्याला एकदा....
खेळाची नजरेच्या मजा ही न्यारी |
सुखासाठी आज त्या जगू दे मला ||>>
नुसत नजरेनीच सुख का ..ह्याला मास्तराची शिकवणी लावावी लागेल....
भाड्या प्रेमावर कविता सगळेच
भाड्या प्रेमावर कविता सगळेच लिहीतात .. आपण धडे लिहावेत

लढ बाप्पू! चालुद्या!!! आता
लढ बाप्पू!
चालुद्या!!!
आता कविता 'करणं' जरा साईडट्रॅक करा, आणी कविता 'मिळवणं' ह्यामागे प्रयत्न चालु करा