विवेक मोडक
Offline
शेवटची नोंद: 3 दिवस 18 तास
Joined: 23/01/2010
प्रकाशन:
.jpg)





सुंदर फोटो... लेखाची वाट पाहत
सुंदर फोटो...
लेखाची वाट पाहत आहे
महाराजांना आणी जिजाऊंना मानाचा मुजरा.
+ १
लेखाची वाट पाहत आहे असेच म्हणतो.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
छान आले आहेत फोटो आवडले.
छान आले आहेत फोटो आवडले.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
महाराजांना मुजरा. गडावर काय ३
महाराजांना मुजरा.
गडावर काय ३ दिवस मुक्कामी होता काय? मग लेख लिहीला असता तर बरं झालं असत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
वा!
वाटच पाहत होतो फोटोंची.. एकदम मस्त फोटो (पहिला सोडल्यास.. त्यात उन-कवडसे पुतळा झाकोळताहेत. थोडा प्रोसेस करता येईल का?)
तुमच्याकडच्या पुस्तकातील काहि रोचक माहिती सांगणार होतात ना? वाट पाहतोय
-ऋ
-ऋ
सुंदर ...
मस्त फोटो ....
शाळेच्या सहलीत रायगडाची चढाई पौर्णिमेच्या रात्री केली होती ....तेव्हा रोप-वे
नव्हता ...
पुन्हा एकदा जायचं आहे ..बघू कधी जमतय ते ...
लेखाची वाट पाहतोय.. छान फोटो
लेखाची वाट पाहतोय..
छान फोटो
-निखिल
फोटो जरी सुरेख असले तरी सोबत
फोटो जरी सुरेख असले तरी सोबत लेख असल्याशिवाय प्रतिक्रीया द्यायला जमणार नाही.
-Nile
+१
असेच बोलतो
राजांची राजधानी! _/\_ आम्ही
राजांची राजधानी!
_/\_ आम्ही पामर काय बोलणार?
छान
फोटो छानच.
लेखाच्या प्रतिक्षेत.
वा!
वर पाभे म्हणतात तसा २ चा दिवस मुक्काम होता की काय? सुर्योदय व सुर्यास्ताचा फोटो एक ५ तारखेचा एक ७ तारखेचा.
आता लेख, वर्णन हवेच!
+१
सदर म्हणणे मांडणार्या सर्वांशी सहमत.
चक्क ३ दिवस मुक्काम असताना नुसते ५-६ फोटो देऊन बोळवणी करण्यात अर्थ नाही, ये बात हजम नहीं हुई.
लेखाची वाट पहात आहे.
तोवर फोटो छान आहेत असे म्हणणार नाही.
असेच
वर पाभे म्हणतात तसा २ चा दिवस मुक्काम होता की काय? सुर्योदय व सुर्यास्ताचा फोटो एक ५ तारखेचा एक ७ तारखेचा.
आता लेख, वर्णन हवेच!
असेच..
स्वाती
+ १ असेच म्हणतो.
+ १
असेच म्हणतो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
कितीही पहा..कुठल्याही
कितीही पहा..कुठल्याही अॅन्गलने....मन भरत नाही !!
विमो शॉल्लेड छायाचित्रे
विमो शॉल्लेड छायाचित्रे !!
सुर्योदय आणी सुर्यास्त तर क्लासच.
दर वेळी वेगळे सौंदर्य!!...
फोटो मस्तच आले आहेत. मी चार वेळा वेगवेगळ्या ऋतूंमधे रायगडा वर गेलो आहे. दर वेळी वेगळे सौंदर्य!! एकदाच रोपवे ने गेलो, असली मजा तर पावसात पायी चढायलाच येतो. ( तो ही चालतांना शेवाळ्यावर घसरून पडल्यावरच
).
जगदीश्वराच्या मंदीराच्या पहिल्या पायरी वर " सेवेचे ठायी तत्पर, हिरोजी ईन्द्लकर!!" असा शिलालेख आहे त्याचाही फोटो काढायचा होता. गड पाहुन प्रसन्न झालेल्या शिवरायांनी काय इनाम देऊ असे विचारले असता गडाचे बांधकाम करणार्या त्या स्वामीनिष्ठ हिरोजींनी हे मागणे मागितले की माझे नाव जगदीश्वराच्या पायरी वर कोरले जावे, जेणेकरुन महाराज जेव्हा जेव्हा देवदर्शनाला जातील तेव्हा त्यांच्या पायाचा स्पर्श मला होईल.
गडाचे वर्णन करणारा ही एक शिलालेख आहे. महाराजांच्या पुतळ्या समोर दरबारा च्या रचने मधील ध्वनी शास्त्र तर अद्भुतच.आहे. कितिही दूर असा अगदी कुजबुज ही स्पष्ट ऐकु शकता. गडाच्या प्रमुख द्वाराचे वैशिष्ट्य असे की तो अगदी शेवट पर्यंत, समोर येईतो दिसतच नाही.
जुन्या आठवणी जाग्या केल्यास मित्रा. त्या आठवणीं करता आभार!!
सुरेख .............. गडाची
सुरेख .............. गडाची थोडी माहिती पण टाका ना ???