मस्यशेती विषयी माहीती

0
0

मित्रहो नमस्कार
मला मस्यशेती विषयी मराठीतून शैक्षणीक, व्यवस्थापन, मार्केट, मस्यप्रकार अशी संपूर्ण माहीती देणार्‍या संस्थळा विषयी माहिती हवी होती.
जाणकारांनी क्रुपया मदत करावी

(माहीती मिळालावर धागा ऊडवला तरी चालेल.)
संजा.

दुवा इथे बघायला हरकत नाही

1

दुवा
इथे बघायला हरकत नाही

छान दुवा.

2

छान दुवा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

दुवेदार दुवा हो विमो.

3

दुवेदार दुवा हो विमो.