कोकण दर्शन अंतिम ...

0
0

भाग १
भाग २

आत जाऊ सावंतवाडीला ...

सावंतवाडीचा राजवाड्याच आता संग्रहालयात रूपांतर केल आहे ... तुम्ही तिथल्या वस्तू विकत पण घेवू शकता ...

गंजिफा हा खेळ टिकवण्यासाठी राजमाता स्वतः फार प्रयत्न करत आहेत .. फोटो घेवू शकलो नाही मात्र गंजिफा कार्डस् तयार होताना थेट पाहू शकलो ..

काही फोटो ...

लाकडी वस्तू

खर तर सावंतवाडी नंतर गोव्यालाच जायला पाहिजे ... पण जमल नाही ... पुन्हा केव्हातरी ...

बॅक टू चिपळूण ...
असच भटकताना भेटलेली "रानफुलं"

याला शंकेश्वर अस म्हणतात ..

बाकी फुलांची नावं माहित नाहीत ... Sad

समाप्त ....

फुलांचे फोटो छानच

1

फुलांचे फोटो छानच

-निखिल

छान

2

छान असत रे फोटु.. वाडिक गेललंस तर मोती तलावाचे फोटु का काढाक नाय रे?

मला वाटलचं

3

मोती तलाव राहिला Sad

अग्ग्ग्गा ! झकास फोटो रे...

4

अग्ग्ग्गा !

झकास फोटो रे... फुलांचे तर जबराच !

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

गुप्त खजिन्याचा नकाशा लई भारी

5

संग्रहालयाचे व निसर्गाचे फोटो सुंदरच

खास करुन आवडला तो 'लेस्टर गेट' चा नकाशा असलेला फोटो
माझ्यासारख्या कल्पनाप्रिय माणसाला तो गुप्त खजिन्याचा नकाशा वाटला wink हा हा हा

लई भारी संग्राम....
येऊ देत अजून फोटू

एकदम सुरेख काम करतो आहेस मित्रा तू
- सागर

मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

कोकणचे फोटु भारी आहेत .

6

कोकणचे फोटु भारी आहेत . हास्य

कोकणचे फोटु भारी आहेत

7

कोकणचे फोटु भारी आहेत हास्य

तिन्ही भाग एकदम पाहिले

8

तिन्ही भाग एकदम पाहिले ...सह्ही .....

को ळ सा झा ला

फुलवेडा संग्राम कोकणाची सफर

9

फुलवेडा संग्राम हास्य

कोकणाची सफर आवडली रे दोस्ता! हास्य

गाववाले रामराम

10

तिन्ही भाग आवडले.फोटो छानच आहेत.
२-या भागात गडावर आहे ती चुन्याची घाणी किंवा घाणा. गडाच्या बांधकामासाठी लागणारा चुना जागेवरच बनवला असे. या घाण्यातील चुना लोण्यापेक्षाही मउ होई पर्यंत घोटला/वाटला जातो.असाच एक चुन्याचा घाणा लहानपणी सांगलीला(विश्रामबागेत) खुप वेळा पाहीलेला होता त्याची आठवण झाली.

*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

कणकवली ?

11

कणकवलीक गेला नाहीस रे??? हां बाकी आम्ही इथे आल्यापासून कणकवलीक बघण्यासारके काय नाय ! हास्य

-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/

हा हा हा... मराठेसाहेब, हे

12

हा हा हा...
मराठेसाहेब, हे बाकी खासच! आवडलं हास्य

गेलो होतो ..

13

पण फोटो नाहीत हो हास्य

मस्त

14

मस्त

छान फोटो आहेत सगळे. जायला

15

छान फोटो आहेत सगळे. जायला पाहिजे एकदा कोकणात. हास्य

झकास

16

तिन्ही भागांतले फोटो मस्तच. तारकर्लीला पुढे किनार्‍यावर एमटीडीसीने बांधलेली बांबूंची बोटहाऊसेस आहेत. त्यांची जागाही कल्पक.

धन्यवाद ...

17

प्रतिसादांबद्द्ल सर्वांचे धन्यवाद ...

धन्यवादाबद्दल आभार.

18

धन्यवादाबद्दल आभार.

तिनही भागातले फोटो

19

तिनही भागातले फोटो छान!!!
तुमचेच आहेत ना???

माझ्या मते संग्राम ने फोटोवर

20

माझ्या मते संग्राम ने फोटोवर आपले नाव दिले आहे !

* वाद उकरुन काढण्याची इच्छा तुमच्या काही प्रतिसादामधून दिसून येत आहे व तुमचा वावर येथे विचित्र पध्दतीने चालू आहे. ह्या कडे आमचे लक्ष आहे. असो.

बदलाल ही अपेक्षा.

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माझ्या मते संग्राम ने फोटोवर

21

माझ्या मते संग्राम ने फोटोवर आपले नाव दिले आहे !
मी तेच फोटो आता कॉपी करुन माझे नाव संग्राम ह्यांचा जागि हिलु शकतो...

वाद उकरुन काढण्याची इच्छा तुमच्या काही प्रतिसादामधून दिसून येत आहे व तुमचा वावर येथे विचित्र पध्दतीने चालू आहे. ह्या कडे आमचे लक्ष आहे. असो.

ह्याला धमकी समजावे का??? जिथे जिथे चुका झाल्यात तिथे माफि मागितली आहे.. माझे काय चुकले ते समजावुन सांगायचे सोडुन धमक्या काय देत आहात????

मी तेच फोटो आता कॉपी करुन

22

मी तेच फोटो आता कॉपी करुन माझे नाव संग्राम ह्यांचा जागि हिलु शकतो...

हे तुम्ही नक्कीच करु शकता हे समजले.

ह्याला धमकी समजावे का??? जिथे जिथे चुका झाल्यात तिथे माफि मागितली आहे.. माझे काय चुकले ते समजावुन सांगायचे सोडुन धमक्या काय देत आहात????

धमकी ??
अहो अजून समज दिलेली नाही सरळ धमकी कशी देणार मी wink

असो,

मुद्दाम चुका करुन माफ्या मागत बसण्यापेक्षा व्यवस्थीत प्रतिसाद देण्याआधीच विचार केला तर बरे होईल.

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वाद उकरुन काढण्याची इच्छा

23

वाद उकरुन काढण्याची इच्छा तुमच्या काही प्रतिसादामधून दिसून येत आहे व तुमचा वावर येथे विचित्र पध्दतीने चालू आहे. ह्या कडे आमचे लक्ष आहे. असो.
हे वाक्य

अहो अजून समज दिलेली नाही सरळ धमकी कशी देणार मी

आणि हे वाक्य ह्या दोन वाक्यातला टोन मधला फरक तुम्हीच पहा... माझ्यावर लक्ष ठेवणारे तुम्ही कोण???? जर माझा वावर तुम्हाला विचित्र पद्धतीने वाटत असेल तर निट बोला ना?? धमक्या का देता???? कसचा माज दाखवता आहात???

माझ्यावर लक्ष ठेवणारे तुम्ही

24

माझ्यावर लक्ष ठेवणारे तुम्ही कोण????

व्यवस्थापक / अ‍ॅडमीन

जर माझा वावर तुम्हाला विचित्र पद्धतीने वाटत असेल तर निट बोला ना??

हे निटच बोलत आहे.

धमक्या का देता????

आम्हाला धमक्या देत बसायला वेळ नाही.

कसचा माज दाखवता आहात???

एकाद्या सदस्याला फटकावणे / उडवणे / ब्लॉक करणे ह्याचा अमर्यादित अधिकार माझ्याकडे आहे त्याचा माज आहे असे समजा.

असो.

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

आपल्या लेखनात 'ते'

25

आपल्या लेखनात 'ते' दिसले.

असो....

ह्यातुनच मीमराठीप्रेमी ब्लॉगची बीजे रोवली गेल्यास आश्चर्य वाटायला नको.

परा फर्नांडीस
संस्थापक अध्यक्ष
मीमराठी सदस्य संघ

व्यवस्थापक / अ‍ॅडमीन अच्छा

26

व्यवस्थापक / अ‍ॅडमीन

अच्छा म्हणजे ह्या साईट वर कायद्यानेकाही कारवाई करायची झाल्यास त्या बाबात तुम्ही जवाबदार आहात तर???

हे निटच बोलत आहे.

अधिकाराच्या माजा नुसार हे योग्यच आहे!!!!

आम्हाला धमक्या देत बसायला वेळ नाही.
मघाशी पासुन काय करत आहात??? धमक्या देण्याबाबत???

एकाद्या सदस्याला फटकावणे / उडवणे / ब्लॉक करणे ह्याचा अमर्यादित अधिकार माझ्याकडे आहे त्याचा माज आहे असे समजा.

हे अधिकार तुमचे आहेत ना??? मग काही प्रश्नांची पण उत्तरे द्या... तुमच्या साईट्ची नियमावली कुठे आहे???? प्रायव्हसी पॉलिसि कुठे आहे??? तुमची साईट कायद्याचा कुठल्या कार्यकक्षेत बसते....

अच्छा म्हणजे ह्या साईट वर

27

अच्छा म्हणजे ह्या साईट वर कायद्यानेकाही कारवाई करायची झाल्यास त्या बाबात तुम्ही जवाबदार आहात तर???

हो !

मीच जबाबदार आहे, माझे नाव माहीत नसेल तर नाव राज जैन.

हे अधिकार तुमचे आहेत ना??? मग काही प्रश्नांची पण उत्तरे द्या... तुमच्या साईट्ची नियमावली कुठे आहे???? प्रायव्हसी पॉलिसि कुठे आहे??? तुमची साईट कायद्याचा कुठल्या कार्यकक्षेत बसते....

गरज नाही आहे येथे देण्याची.
त्याचा धागा आहे शोधा सापडेल.
धन्यवाद.

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

गरज नाही आहे येथे

28

गरज नाही आहे येथे देण्याची.

काही गोष्टी कायद्याने बंधनकारक आहेत आणि त्याची पुर्तता तुम्ही करत नाहित.
आता शोधत बसा...

अ‍ॅड. परिक्षित जाधव

बरं मग ?

29

बरं मग ?

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

माझा आधिचा प्रश्न परत एकदा

30

माझा आधिचा प्रश्न परत एकदा विचारत आहे???
प्राईव्हसि पॉलिसि कुठे आहे???

अजून तयार झालेली नाही आहे. *

31

अजून तयार झालेली नाही आहे.

* तुम्ही जवळ जवळ सर्व सामान्य नियम तोडत आहात.

चर्चा करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत एखाद्या धाग्यावर चर्चा करु नका.
नवीन धागा काढा अथवा खरडवही व व्यनीचा वापर करा.

"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

जाउ दे 'बेला' घे मिटवुन

32

जाउ दे 'बेला' घे मिटवुन wink

धम्मकलाडू

काय फालतु पण आहे हा???

33

काय फालतु पण आहे हा???

प्रतिक्रीया छान !!! तुमचीच

34

प्रतिक्रीया छान !!!

तुमचीच आहे ना ???

व्यर्थभांडू

नाही हो... एका राजकुमारा कडुन

35

नाही हो...
एका राजकुमारा कडुन उधार घेतली आहे

त्याला उधार नाही दान म्हणतात

36

त्याला उधार नाही दान म्हणतात wink

असो..

एकेकाची जाण, समज वैग्रे वैग्रे....