भाग १
आता आपण चाललो आहोत समुद्रकिनारी ...
चला गणपतीपुळेला ...

उंदिरमामा

गणपती बाप्पा मोरया ...

चला कुणकेश्वरला ...




आता जाऊ देवगड जवळच्या दिपघराकडे ..

तिथून दिसणारा समुद्र ..

चला विजयदुर्गाला ..






या बद्द्ल कोणी माहिती सांगू शकेल का ? माझ्या माहितीप्रमाणे गड बांधताना चुना वगैरे एकत्र करण्यासाठी याचा उपयोग करत .. तेलाच्या घाण्यासारखे मध्ये बैलांना जुंपलेल असे

गडावर भटकूया ....






तटबंदीत असणारी बंदूकीसाठीची जागा ... एकाचवेळी दोन बाजुला गोळीबार करता येईल



नेक्स्ट डेस्टिनेशन - धामापुर
मंदिर आणि तलाव




वैशिष्ठपूर्ण कमंडलू ...

ओळ्खा हे काय आहे ते ?

तारकर्ली ...
हा एक नितांतसुंदर समुद्रकिनारा आहे ... स्वच्छ अन निर्मळ ...


MTDC ने राहण्याची छान सोय केली आहे ... त्यांच ऑफिस ..

असचं काही

हा सूर्य आणि हा जयद्रथ 


रंगसंगती ...


आत जाऊ सावंतवाडीला ...
मित्रा लै म्हणजे लै भारी
मित्रा लै म्हणजे लै भारी फोटो..
तो ओळ्खा पाहु वाला फोटो कसचा आहे???
-निखिल
अरे तो फोटो
अरे तो फोटो पाण्यावरून सुर्यकिरणं परावर्तित होतानाचा आहे ...
अफाट सुंदर फोटो आवडले बॉ
अफाट सुंदर फोटो आवडले बॉ !
लै भारी !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
स्तब्ध आणि खूप सुंदर
स्तब्ध झालो फोटो पाहून..
खूप सुंदर
१. उंदीरमामा मस्त वाटला
२. समुद्राचे , विजयदुर्गाचे फोटो (खास करुन घाण्याचा) खिळवून ठेवणारेच.
३. अंधार्या खिडकीतला सूर्य व शेवटचा रंगसंगती फोटोग्राफीची कमाल दाखवणारे
४. ओळखा पाहू चा फोटो खूप छान... मावळतीच्या वेळी काढलेला समुद्राचा फोटो आहे असे वाटते, जलतरंगावर चमकणारे प्रकाशकण खिळवून ठेवतात.
(कोंकण आणि दुर्गप्रेमी) सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
+ १ असेच म्हणतो.
+ १
असेच म्हणतो.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
जबरा
जबरा फटु
वरून शेवटचा, मधून दुसरा व
वरून शेवटचा, मधून दुसरा व शेवटून शेवटचा फोटू जीवघेणा!
सं प लो!!!
मित्रा...शब्दच नाहीत माझ्याकडे!!!!!!!!!
विजयदुर्गावरचे फोटो फार फार आवडले. विशेषतः गवाक्षातुन दिसणारी झाडं आणि मावळतीचा सुर्य.