कोकण दर्शन - १

0
0

जरा सुट्टीचे, जरा निवांतपणे भटकून येवू
चला दोस्तहो, कोकणची सैर करून येवू ...
नाही जमलं ना .. वाटलचं ! इथे ओरिजनल लिहायचे वांदे आहेत ... विडंबन कुठलं जमतयं wink
असो काय लिहू ते सुचत नाहीये ... डायरेक्ट मुद्द्यावर येतो ..

निसर्गाची विविध रुप कॅमेरात बंदिस्त करण हा आमचा छंद .. निसर्गाचं वरदान लाभलेलं कोकण म्हणजे क्या कहने ..... शाळेत असताना सहलीत पाहीलेल कोकण तेव्हा हाती कॅमेरा नसल्यामुळे पकडता आलं नव्हत ... आता मात्र बहिणाबाई, आई-बाबा कोकणात असल्यामुळे सुट्टी लागली की पळा कोकणात अशी मजा ... तेव्हा चला दोस्तहो माझ्या नजरेतून जरा कोकणची सैर करुया ... जास्त काही लिहित नाही फोटोच वर्णन करतील

कोकण फिरायचा म्हणजे कोकण रेल्वे आलीच ... हा असेच काही फोटो कोकण रेल्वेतून आणि काही बाय रोड जाताना घेतलेले ...

आता आपण येवून पोहोचलो आहोत चिपळूणला ....

हा चिपळूण जवळचा "नायगारा" - "सवतसडा"

वसिष्ठी दर्शन

चिपळूणहून संगमेश्वरला जाताना (?) मध्येच रस्त्यात हे ठिकाण आहे ... नाव आठवत नाही .. Sad

रस्ता सोडून जरा आत शेताकडे गेलं की गरम पाण्याचे कुंड आहे ...
तिथेच जरा पुढे रानात एक मंदिर आहे .. लाकडावरचं कोरीव काम जबरदस्त आहे..

आता जाऊ कर्णेश्वरला ...

तिथल्या पुजारीबुवांनी याबद्द्ल सांगितल की हे पांडवानी एका बांधलेल मंदिर आहे ...


हत्ती

मगर

हे नक्की काय आहे ?

हे एका दगडात घडवल आहे

विष्णूचे अवतार

मंदिराची प्रतिकॄती ...

मंदिर उलगडल्यावर कसे दिसेल

आता आपण चाललो आहोत समुद्रकिनारी ...

लवकरचं ......

सुंदर फोटो

1

फार छान आलेत फोटो. लाकडातलं नक्षीकाम बघताना "एकमेकांचे पाय खेचण्याची परंपरा फार पूर्वी पासून आहे" असं वाटलं हास्य जोक्स अपार्ट, मंदिराचे फोटो फारच सुंदर आलेत.


-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/

अत्यंत सुरेख फोटो !

2

अत्यंत सुरेख फोटो !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वा बे संग्राम.. लै भारी

3

वा बे संग्राम..
लै भारी फोटोज
कधी चलायचय कोकणात भटकायल...


-निखिल

सुंदर रे संग्राम...

4

खूप सुंदर फोटो आहेत. कोकणाचे सौंदर्य कायमच मोहिनी घालते

छान... फारच छान... आता पुढच्या भागाकडे वळतो wink


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

सुरेख

5

सुरेख

क्लास फोटो. मंदिर कोणत्या

6

क्लास फोटो. मंदिर कोणत्या देवाचे आहे?

शिवमंदिर आहे ..

7

शिवमंदिर आहे ..

वेऽऽड...... क्लाऽऽस फोटो

8

वेऽऽड......
क्लाऽऽस फोटो आहेत!!!

कधी भटकलास रे इतक्या छान स्वर्गात? हास्य

खूपच छान आहॅ तूंमच्या कॅमेरात

9

खूपच छान आहॅ तूंमच्या कॅमेरात ला नीसर्ग मास्त च आहॅ Party

क्या बात है !!! सही आहेत

10

क्या बात है !!!
सही आहेत फोटो..
आले की पहिली ट्रीप या फोटोंच्या ठिकाणी...
मस्त.. Grade


असं एखादं पाखरू वेल्हाळ । त्याला सामोरं जातंया आभाळ ॥

ग्रेट.............भारी एकदम

11

ग्रेट.............भारी एकदम

संगमेश्वरास जाताना आरवली

12

संगमेश्वरास जाताना आरवली म्हणून गाव आहे...तिथे आहे गरम पाण्याचं कुंड.
बाकी सर्व फोटो छान..खासकरून वाशिष्ठी, सवतसडा आणि आरवलीचे हास्य

सुरेख!

13

हे फोटो पाहिलेच नव्हते, मस्त फोटो, सुरेख!

मस्तच एत फोतो..........

14

मस्तच एत फोतो..........

लाकडावरचे कोरीव काम जबरा आहे.

15

लाकडावरचे कोरीव काम जबरा आहे. आताच्या घडीला असले मंदिर उभे राहू शकेल काय?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

छान आलेत फोटो.

16

छान आलेत फोटो.


___________________________________
योगेश नाईक