मनसेला चौथ्या स्थापना दिवसाच्या शुभेच्छा......

0
0

जास्त काही लिहीत नाही ....
मराठी माणुस गेल्या तीन वर्षात छाती ताठ करुन चालायला लागलाय.
आणी मराठी माणसाच्या मनसेकडुन अपेक्षा वाढल्यात...

+१

1

मराठी माणसाच्या मनसेकडुन अपेक्षा वाढल्यात

शुभेच्छा!

मालक चार वर्ष झाली

2

मालक चार वर्ष झाली wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

तीन वर्षे मराठी माणसाचा

3

तीन वर्षे मराठी माणसाचा मुद्दा घेउन झालीत.....त्या आधी एक वर्षे "विठ्ठल्-विठ्ठ्ल " चालले होते..

सहमत आहे !

4

सहमत आहे !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मनसेला, मनसैनीकांना आणि राज

5

मनसेला, मनसैनीकांना आणि राज ठाकरेंना मनापासुन शुभेच्छा !!!!

अभिनंदन!

6

राज ठाकरे, मनसैनिक आणी मराठीची बाजु घेऊन गड भांडता ठेवणार्‍या सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा!

(कामाच्या गडबडीमुळे फार काही लिहिता येत नाहीये आज..निवांत सविस्तर चर्चा करुच!)

+१

7

>> राज ठाकरे, मनसैनिक आणी मराठीची बाजु घेऊन गड भांडता ठेवणार्‍या सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा!
+१, असेच म्हनतो.
सर्वांना शुभेच्छा !!!

>>(कामाच्या गडबडीमुळे फार काही लिहिता येत नाहीये आज..निवांत सविस्तर चर्चा करुच!)
पुन्हा एकदा +१, सहमत आहे असेच म्हणतो.
तुर्तास गडबडीत आहे, १-२ दिवसांनी सविस्तर लिहीन ह्यावर

+२

8

राज ठाकरे, मनसैनिक आणी मराठीची बाजु घेऊन गड भांडता ठेवणार्‍या सर्व मराठी बांधवांना शुभेच्छा!

(कामाच्या गडबडीमुळे फार काही लिहिता येत नाहीये आज..निवांत सविस्तर चर्चा करुच!)

>>मराठी माणसाच्या मनसेकडुन

9

>>मराठी माणसाच्या मनसेकडुन अपेक्षा वाढल्यात...

+१

राज ठाकरे

10

राज ठाकरे यांची राजु परुळेकर यांणी घेतलेली मुलाखत मनसे च्या वेबसाईटवर आहे .

दुवा


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

जय महाराष्ट्र. मनसेला वर्धापन

11

जय महाराष्ट्र. मनसेला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..


-पुण्याचे पेशवे

सुहासजी

12

जय महाराष्ट्र. मनसेला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
आता मराठी माणसाच्या मनसेकडुन अपेक्षा वाढल्या आहेत तेंव्हा मराठीची बाजु घेऊन गड भांडता ठेवणार्‍या सर्व मराठी बांधवांना माझ्या कडुन शुभेच्छा


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

शुभेच्छा!

13

मनसे आणि सुहासला हास्य

शुभेच्छा !!!

14

शुभेच्छा !!!

शुभेच्छा.

15

मनसेला व मनसैनिकांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.


-ऋ

जय महाराष्ट्र

16

जय महाराष्ट्र

मनसेला व मनसैनिकांना वर्धापन

17

मनसेला व मनसैनिकांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

जय हो

18

शुभेच्छा.

आणी मराठी माणसाच्या मनसेकडुन

19

आणी मराठी माणसाच्या मनसेकडुन अपेक्षा वाढल्यात...

अगदी अगदी


-निखिल

शुभेच्छा!!! असो.

20

शुभेच्छा!!! असो.

राजसाहेबांना आणि

21

राजसाहेबांना आणि त्यांच्याबरोबर काम करणार्या सर्व मनसैनिकांना शुभेच्छा!!
अशीच घोडदौड चालू ठेवा, सत्ता काही दूर नाही! हास्य

शुभेच्छा आणि अपेक्षा...

22

दोन्ही आहेत. मराठीचा मुद्दा अधिक जोमानं आणि सकारात्मक पद्धतीनं लावुन धरण्याबाबत अपेक्षा तर आहेतच पण ते पहिल्या वर्षात विकासाच्या आराखड्याची ब्ल्युप्रिंट बनवणॅ वगैरे उपक्रम हाती घेतले ते ही लवकर पुर्ण करुन लोकांसमोर आणायला हवेत. त्यामुळे पक्ष लोकाभिमुख, विकासाभिमुख असल्याची खात्री पटेल.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

सहमत आहे.

23

सहमत आहे.

सहमत!!

24

>>पहिल्या वर्षात विकासाच्या आराखड्याची ब्ल्युप्रिंट बनवणॅ वगैरे उपक्रम हाती घेतले ते ही लवकर पुर्ण करुन लोकांसमोर आणायला हवेत. त्यामुळे पक्ष लोकाभिमुख, विकासाभिमुख असल्याची खात्री पटेल.

हे जास्ती महत्वाचं अस वाटते .. कारण अपेक्षा खुप आहेत आणि ४ वर्ष पण झालीयेत ..

त्यामुळे सध्या तरी फक्त शुभेच्छाच!!

मनसे आणि मनसेच्या सर्व

25

मनसे आणि मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांच अभिनंदन आणि भविष्यातील योजनांसाठी शुभेच्छा


पुष्करिणी

मनसेनेला पुढिल वाटचालीस

26

मनसेनेला पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

या निमीत्ताने आपण मनसेचे "ऑनलाईन" सभासद एकत्र येवू शकतो का? हा एखादा ऑर्कूट वरचा गृप वैगेरे नको पण काहीतरी वेगळे निश्चित करता येईल.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

मनसेला शुभेच्छा! एकच अपेक्षा,

27

मनसेला शुभेच्छा!
एकच अपेक्षा, आतापर्यंत वाटत असलेलं वेगळेपण टिकुन राहुदे!