-

0
0

(विषय दिलेला नाही)

1

हास्य


-निखिल

(विषय दिलेला नाही)

2

हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

राजे आता विषयाची एक

3

नविन कॅटेगरी काढ
तुमची माती आम्ची माणसं / शेतशृंगार / शिवारसुख किंवा हिरवी मजा


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

हिरवा माज माहिती होता...

4

हिरवा माज माहिती होता...

काना

5

तुम्ही काना इकडतिकड करताय राव

जरा तण ला एक काना लावला तर... wink

बेस....

6

बेस....

तुम्ही विकृत आहात का हो

7

तुम्ही विकृत आहात का हो ?
बघेल तेव्हा असेच पिसाट लेखन करत असता म्हणून विचारले.

अधिकारी व्यक्ती ह्या पध्दतीच्या लेखनाची योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करतील अशी भाबडी आशा.

पद्मजा देव

का बरं? ह्या पध्दतीच्या

8

का बरं?

ह्या पध्दतीच्या लावण्या जुन्या चित्रपटांत बर्‍याचदा असायच्या की हो. हास्य

शिवाय, अगदी चवीनं ऐकली जाणारी नाट्यगीतं जरा नीट ध्यान देऊन ऐकली तर लक्षात येतं की शब्द अंमळ मोठमोठे वापरले असतील, पण अर्थ पाहता...... हास्य

सो चिलॅक्स!

धमु

9

बरोबर आहे तुझ. आपली तर १०,००० % सहमती.
श्रीमती प.दे. यांना लावणीतील कोणती पदे पिसाटल्या सारखि वाटताहेत हे जाणुन घेण्यास मी देखिल (अति) उत्साही आहे.
स्व.रफी साहेबांनी गायलेल " हा छंद जिवाला लावी पिसे" हे गाण जर शब्दपुर्वक ऐकल असेल तर ही लावणी बरीच लाईट आहे.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

सहमत

10

सहमत
(वसंतराव देशपांडेंनी गायलेले 'लाविली थंड उटी...' ऐकलेला) रमताराम

आणखी एक पिसाट न वाटणारे: तरुण

11

आणखी एक पिसाट न वाटणारे: मलमलि तारुण्य माझे....

वेलः कोणाला वरण भात आवडतो तर कोणाला कोंबडी....

पसंद अपनी अपनी......


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

असहमत आहे. काय आवडले नाही हे

12

असहमत आहे.
काय आवडले नाही हे समजुन घ्यायला आवडेल.

सामंत

13

सामंत आजोबांच्या धाग्याची आठवण झाली

wink

माननीय पद्मजा देव ह्यांनी

14

माननीय पद्मजा देव ह्यांनी धाग्याला प्रतिसाद दिला आहे का नान्याला उप प्रतिसाद दिला आहे ??

धाग्याला दिला आहे.

15

धाग्याला दिला आहे.

=)) हे प्ररा सालं एक नंबरच

16

Laughing out loud =))

हे परा सालं एक नंबरच हलकट आहे! Laughing out loud


-Nile

+१

17

+१

दादा कोंडके अन त्यांचे

18

दादा कोंडके अन त्यांचे सेन्सॉर शी गाजलेली अनेक भांडणे यांची आठवण आली.

>>> तुम्ही विकृत आहात का हो ?
बघेल तेव्हा असेच पिसाट लेखन करत असता म्हणून विचारले.>>>

देव काकू, तुम्हाला वरील लावणीत काय विकृत आढळले ते सांगा.
ईतरही लेखनात काय पिसाट वाटले तेही सांगा.

माननीय पद्मजा देव ताई, बाकी तुमची प्रतिक्रीया फारच मोलाची आहे.
अहो ताई, आमचा होरो अन हिरवीन ग्रामीन भागातले हायती. तेंला शहरी सऑ..सउंसक.. सौंसृक... सौंस्कृतीचं... (जमलं तेच्यायला) शहरी बोलीचं... शहरी खोटंखोटं वागायच जमना बगा. आव एकदम व्हरजीनल हाय बगा हे दोघं बेनं. त्ये दोघंबी त्येंच्या शेतात कामं करत्यात रातदिस म्हेनत घ्येत्यात. आन येळ मिळाला का श्येतात दंगा करत्यात , उसाला पानी द्येत्यात , येळ मिळाला की पकडापकडी ख्येळत्यात. यात काय वंगाळ करत्यात त्ये त्या ग्रामीन, भाबड्या लोकांना कसं काय उमगावं बॉ? बरं त्येंला काय आजकाल सारखी नवकविता बी येईना त्या मुळं त्ये न्हेमी आसलंच गानं गुनगुनतया बगा.

बाकी माननीय पद्मजा देव ताई, तुमची प्ररतिक्रीया लई मोलाची हाय त्या हिरो हिरवीनला. तुमच्या पारोसानं..... प्ततोसानं... परतोसाहानं... प्रत्सोहानानं....प्रत्सोहनानं..(जमलं का न्हाय एकदाचं) त्येंला लई हुरूप आला बगा. आमी सादी मान्सं. तुमचं बोलनं काय आडवं तिरपा जरी आसलं तरी आमाला काय राग नाय आला बगा.

तुमी वरचेवर त्येंच्या शेतात त्येंच्यावाला दंगा पाहायला जात्यात ह्ये पाहून लई धन्यवाद वाटले पगा. आमी तुमचे हाबिनंदन करतो आन काय चुकलं माकलं आसलं तर आभार मानतो.

>>>>अधिकारी व्यक्ती ह्या पध्दतीच्या लेखनाची योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करतील अशी भाबडी आशा.>>>>
आजकाल मिडिया ला काही अभिव्यक्ती स्वातंत्रच नाही राह्यलंय. जो उठतो तो
अभिव्यक्ती स्वातंत्रची गळचेपी करतो.
हॅ...हॅ...हॅ...मी मराठी वरलं संपादक महोदय दयाळू आहेत. कृपाळू आहेत. मायाळू आहेत. जर्दाळू आहेत. ((ए चुपे... चावट कुठलं.... वात्रट सालं....) -> ह्ये मी नाय बोलत काय. आप्ल्या दादांच्या पिच्चर मदला डायलाक हाय ह्यो.) त्येंला वरल्या कवनात काय वंगाळ, इकृत, पिसाळ हाय त्ये समजून सांगा. म्हंजे त्ये काढून टाकतील....

चला आता 'पहाटे पहाटे' सारखे लिहावे लागेल बाबा. पब्लीकला लाईट मुजीक लई आवडतं आजकाल. ('लाईट मुजीक' म्हंजी लाईट बंद झाल्याव वाजवल्यालं मुजीक)

(ए चुपे... चावट कुठलं.... वात्रट सालं....) -> ह्ये मी नाय बोलत काय. आप्ल्या दादांच्या पिच्चर मदला डायलाक हाय ह्यो.

(चला पळतो आता. देव ताई माराया येतील आता... दांडकं घेवून...)
ताई, या परतिक्रियेत काय वंगाळ वाटू द्येवू नगा. आव तुमच्यासारखे वाचक आसतील तरच लिखाणाला मजा हाय. नाय तर त्येच त्ये वरनभात खावू खावू कटाळा येतो. कधीतरी चमचमीत जेवू म्हनलं तर त्ये पदार्थ बी करावे लागत्यात. त्यातलंच हाय ह्ये. माला काय राग न्हाय आला.

(आरे ह्ये पब्लीक... तुमचे शेप्रेट आभार माननार हाय बरं का. मायबाप रसीक हायती तुमी. तुमीच आमच्यासारख्या कलावंताची उभारी वाढवता. तुमी हायती म्हून आमी आहोत.

रसिक जणांना करूनी वंदन....
करितो अर्पण तुम्हाला ह्ये कवन.....
)

आन आसलं आभार प्रदर्शन केलं म्हणजे धाग्याचा निरोपाचा नारळ समजला जावून प्रतिक्रिया येण्याचं थांबते. तरी मंडळी आसलं काय करू नका. तुमच्या प्रतिक्रिया ह्या म्हणजे कोणत्याही धागालेखकाला ऑक्सीजन चे काम करते. त्याला हुरूप देतात. आभार मानल्यानंतरही कोणत्याही लेखाला प्रतिसाद येवू देत चला. धन्यवाद. जय हिंद...जय म्हाराष्ट्र.
मी मराठी...जय...मराठी!!!



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

>>हॅ...हॅ...हॅ...मी मराठी

19

>>हॅ...हॅ...हॅ...मी मराठी वरलं संपादक महोदय दयाळू आहेत. कृपाळू आहेत. मायाळू आहेत. जर्दाळू आहेत
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

धन्यवाद! जर्दाळूपर्यंतच गाडी थांबवल्याबद्दल... आमी घाबरलो, म्हणलं आता शाहीर आक्रोडाच्या झाडावर चढत्यात का काय!

हा हा हा ! + १ * बाकी देव

20

Laughing out loud

हा हा हा !

+ १

*

बाकी देव मॅडम... प्रत्येकाचा आपला एक असा विचार असतो, तुम्ही चुकीचे टाचण द्या ही पध्दत वापरु शकता जेणे करुन तुमच्या सारखे जास्त नाही काही % मध्ये सदस्यांनी जर चुकीचे टाचण दिले तर हा धागा निघून जाईल पण जर तुमच्या सारखा विचार करणारे व्यक्ती / सदस्य जर त्या % च्या खाली असतील तर हा धागा येथेच राहील. ( % = १० % )
असो समजले असेल अशी आशा.

आमचे लक्ष आहे सर्व लेखनावर व प्रतिसादावर त्यमुळे काही काळजी नसावी.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

तरी बर जर्दाळूपर्यंतच गाडी थांबली

21

आयला हित काय ड्राय फुटच दुकान काढलय का राव ?
मनुका, काळा मनुका, जर्दाळु हितच थांबा नाय तर कराल सुरु ळु ला ळु लाउन आपल कनवाळु ...रताळु.....
उगा आपल सुपारीचा नारळ करायची सव लै वाईट


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ........... मे

22

ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ...........
मेलो..मेलो..मेलो....
Evil

(विषय दिलेला नाही)

23

Laughing out loud Laughing out loud

छान लावणी......

24

रचली आहे. द्व्यर्थी शब्दांचा वापर करताना ठेकेबाज चालीचं भान ठेवलय अन रांगडा जानपद प्रणय रंगवताना अती पण होऊ दिलेलं नाही.

बरं वाटतं तुमच्या लावण्या वाचताना!

पुणेरी
(आम्ही कोण म्हणुन काय पुसता? विचारा कुणालापण इथे!)


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

क्या बात है!!

25

पाभे भौ, कधी 'उसात दंगा' कधी 'शेतात पंगा' मज्जा ऐ बॉ! wink

(लावणीबाज्)चतुरंग

लावणी वाचली,भारी! पण आमचे

26

लावणी वाचली,भारी! पण आमचे परममित्र पाभे यांना एक इनंती हाये की त्यांनी जरा (ह्या ट्रेंडची सुरुवात त्या निल्याभाव ने केली) गाउन युट्युबावर व्हिडीओ टाकावा.


-Nile

गाणं ठिक हाय हो पन म्या जर

27

गाणं ठिक हाय हो पन म्या जर युट्युबवर लावनीत दिसलो तर लय वंगाळ दिसल ना. बाकी गान्याची आयडिया ची कल्पना लय भारी बर का. प्रयत्न करावा लागल.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

भारी..

28

एक लंबर झ्यंगाट लावणी.. हास्य

येऊदे अजुन पठ्या..

लावण्यगीत

29

लावणी वाचली. चांगला प्रयत्न केलात. थोडं लावण्य आणखी येऊ द्या. म्हणजे मग उगाच कुठल्याही शब्दांच्या 'दुसरा'मध्ये वाचक अडकण्याचं कारण राहणार नाही. म्हणजे पहा, 'मलमली तारुण्य माझे' किंवा इथं उल्लेख झालेल्या इतर गीतांच्या त्या शब्दांकडे बारकाईनं पाहिलं तरच त्यातला तो 'दुसरा' कळतो, एरवी सहजगत्या नाही. तसंच इथंही. लिहा!

असहमत....

30

लावणीची तुलना मलमली तारुण्यशी करु नये अशी विनंती आहे. मलमली तारुण्य ही लावणी नाही.

लावणी ही नेहमीच इतर काव्यप्रकारांपेक्षा जास्त सरळ, थेट, रांगडी असते. तिथं शब्दलावण्यापेक्षाही जानपद शृंगार रंगवण्याला महत्व दिलं जातं. (अगदी भेदिकात सुद्धा). मला यापेक्षाही थेट लावण्या माहिती आहेत. कदाचित याच कारणानं लावणीला महिला श्रोतृवर्ग उपस्थित रहात नाही. (मी बालगंधर्व, रंगभवन यासारख्या ठिकाणी होणारे कार्यक्रम - ज्यात झाल्या तिन्हीसांजा सारख्या गाण्यांवर नऊवारी `चढवलेल्या' नृत्यबिजल्या नाचतात त्याला लावणी समजत नाही.)


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

+ १ सहमत आहे. ** असो ह्या

31

+ १

सहमत आहे.

**

असो ह्या वादावर आता पडदा पडावयास हवा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

वाद नव्हताच आणि तुलना तर

32

वाद नव्हताच आणि तुलना तर मुळीच नाही.....
'चविने ऐकल्या जाणार्या नाट्यगीतां'बरोबरच श्रुंगारासंदर्भात वरील गीताचा उल्लेख केला आहे.
वरण भात आणि कोंबडी त्यासाठीच....


पी आर ए--->प्यारे(खर्‍याच तर नावानी लिहितो.)

सहमत...

33

सहमत आहे!

मुद्दा संपला....

34

हास्य


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

मुद्दा नाय

35

हो 'विषय संपला'. आज गृहपाठ केला नाही वाटते. हास्य

मुद्दा संपला.... चला मग आता

36
मुद्दा संपला....

चला मग आता गुद्दे चालु करु.

किती किलो बटाटे पाठवु ?

37

किती किलो बटाटे पाठवु ?

आधी बसेस किती लागतील ते ठरवा

38

आधी बसेस किती लागतील ते ठरवा म्हणजे मग तेवढ्या प्रमाणात बटाटे घेता येतील.

लय

39

भारी पाभे

हैंया

40

ए ढिंगच्यांग ढिच्यांग , ढिंगच्यांग ढिच्यांग ,ढिंगच्यांग ढिच्यांग
गुर्जी आले, गुर्जी आले


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

ठिबक

41

सिंचन हा महत्वाचा विषय पटावर आणल्याबद्दल पाभे चे अभिनंदन

गुर्जींच

42

म्हणन बरोबर आहे. नैसर्गिक स्त्रोत असे उधळपट्टी करुन संपावायचे नस्तील तर
ठिबकसिंचन अत्यावश्यक आहे. मास्तर या विषयी सविस्तर धागा काढावा आशी प्रमेळ विनंती आहे जेणे करुन मनोरंजनातुन प्रबोधन होईल.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

का ? मास्तरला जीवे मारण्याचा

43

का ? मास्तरला जीवे मारण्याचा विचार आहे का?

श्री.रा.रा. मा.आवलियाजी साहेबजी स.न.वि.वि.

44

गुर्जी आमच्या ठाण्याची शान आहेत. त्यांना मारुन कस चालेल?
या पुढे अस्ले अभद्र विचार चुकुन सुध्दा मनात येउ देउ नका.
एक लाव्या प्रमाणे मी त्यांची भक्ती करतो. माझ्या शुध्द अंतःकरणात असा विचार कसा येइल? नाही!!नाही!! नाही!! त्रीवार नाही


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

खराय

45

नको रे बाबा.
आया भनीचा विच्चार करावा लाग्तो भौ.