ओळख काही संकेतस्थळांची व सुविधांची ! - भाग १

0
0

१. http://translate.google.com/translate_t#
गुगल भाषांतर सेवा, येथे तुम्ही काही ओळी अथवा पुर्ण संकेतस्थळ भाषांतरीत करुन पाहू शकता.

२. http://www.vuvox.com/
फोटो, चित्रफिती व गाणी ह्यात काही ही बदल करा (प्रेजेंटेशन साठी उपयुक्त) उदा. http://www.vuvox.com/create

३. http://www.scribd.com/
येथे तुम्हाला कार्यालयीन तसेच व्यक्तीगत उपयोगाच्या फाईली भेटतील, पत्र कसे लिहावे ह्या पासून... काय शब्द योजना असावी ह्या पर्यंत सर्व माहीती व तयार लेखन येथे भेटेल.

४. http://www.qipit.com/
सर्वात उपयोगी साईट आहे ही.. कुठल्याही लेखनाचा फोटो तुम्ही मोबाईल, स्कॅनर द्वारे घ्या व ह्या साईट वर अपलोड करा बस तुम्ही तुम्हाला हवा तो मजकरु शब्द रुपामध्ये कॉपी पेस्ट करा wink

५. https://mozy.com/home
सगळ्यात बेस्ट डाटा बॅकअप प्रणाली ! तुमचा डाटा महाजालावर सुरक्षित ठेवला जातो जेव्हा हवा तेव्हा वापरा जगात कोठे ही.. फक्त महाजाल जोडणी असली की झालं !

६. www.howstuffworks.com/
कुठली ही गोष्ट / प्रणाली / सर्व्हीस / मशनरी / रसायन कसे काम करते अथवा तुम्ही एका मॉनिटर वर नाईन एमएमची गोळी झाडल्यावर काय होईल ... असली माहीती हवी असेल तर हे संकेतस्थळ योग्य जागा आहे ! जगातील कुठली ही गोष्ट कशी काम करते ते आम्ही दाखऊ असा ह्यांचा दावा आहे व संकेतस्थळ पाहील्यावर जाणवते की खरोखर सगळीच माहीती आहे येथे wink

७. http://www.zamzar.com/
वर्ड फाईल पिडीफ मध्ये हवी आहे... अथवा ईतर प्रकारामध्ये ? तर हे संकेतस्थळ तुमच्यसाठीच आहे कनवर्टर आहे हा एक प्रकारचा डॉकुमेंट साठी ! कुठल्याही प्रकारचे साहित्य (files/songs/zip/image) तुम्ही येथे आरामात कनवर्ट करु शकता.

अजून खुप काही आहे महाजालावर !
अजून काही महत्वाची संकेतस्थळे लवकरच !

* पुर्वप्रकाशीत : - २००८

चांगली माहिती.

1

चांगली माहिती.

फक्त (आमच्या सारख्या)

2

फक्त (आमच्या सारख्या) उच्चभ्रु लोकांसाठी: http://edge.org/

आमच्या सारख्या शि़क्षणात आयुष्य फुकट घालवणार्‍यांसाठी: http://www.phdcomics.com

आमच्या सारख्या वेळ फुकट घालवण्याची सवय असलेल्यांसाठी:
१. http://graphjam.com/
2. http://www.shipmentoffail.com/
3. http://www.soyouwanna.com/

आमच्या सारख्या विज्ञानप्रेमींसाठी: http://scitoys.com/

आमच्यासारख्या टवाळ लोकांसाठी, टवाळ इनोद: http://www.funnyheck.com/


-Nile

राजे, सुरेख माहिती. घन्यु!

3

राजे, सुरेख माहिती. घन्यु!

मला वाटलं

4

मला वाटलं 'काही' सुविधा असलेली संकेतस्थळं असतील...

असो, बदलीन.

नवीन

5

वा! काहि स्थळे नवीन आहेत.. चक्कर टाकून बघतो
राजे व निळ्या, आभार

-ऋ


-ऋ

चांगली माहीती.

6

SCRIBD अतिशय उत्तम साईट आहे, तिथे असंख्य मराठी आणि इतर भाषांमधील पुस्तके उपलब्ध आहेत जी आता out of print झालीयेत.

SCRIBD सारखीच www.docstoc.com ही देखील एक साईट आहे.


_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी

उत्तम माहिती.

7

उत्तम माहिती.

उत्तम माहिती ..

8

आता आय.पी.एल.२०१० थेट पाहा "तू नळी" वर ...

http://www.youtube.com/ipl

चांगली माहिती, धन्यवाद.

9

चांगली माहिती, धन्यवाद.

वा...

10

चांगली माहिती, धन्यु.
स्वाती

http://www.booksshouldbefree.

11

http://www.booksshouldbefree.com/
ह्या साइट वर भरपूर ऑडिओ बुक्स आहेत चकटफु ...मला आवड्ते ही साइट.


पुष्करिणी

वा वा

12

सुरेख धागा. वाचनखुण साठवली आहे.

झकास

13

ऑडिओबुक्स म्हणजे धमाल आहे. (थोरोचे Walden सापडले). iPod मध्ये टाकून निवांत ऐकता येते. TTC आणि Modern Scholar या दोन कंपन्या अनेक विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने ऑडिओबुक्स स्वरूपात विकतात. (लई महाग असतात पण). सतत संगणकाचा वापर करणार्‍यांना ऑडिओबुक्स म्हणजे वरदानच आहे. डोळ्याला ताण न देता पुस्तक वाचनाचा आनंद आणि ज्ञानसंपादन दोन्हीही.

धन्यवाद.

(अरेच्या जरा गंडले हां. हा प्रतिसाद पुष्करिणी ताईंच्या booksshouldbefree लिंक साठी होता. 'उत्तर द्या' क्लिक करायचे विसरलो)

अस आहे होय ..मला वाटल हा परत

14

अस आहे होय ..मला वाटल हा परत आला की काय नवीन सुविधा घेऊन.........

ग्रेट! धन्यवाद!! @नायल्या:

15

ग्रेट!

धन्यवाद!!

@नायल्या: लेका इतक्या उड्या? एक तर एक जॉनर ठेव ना एका प्रतिसादाला wink

@सातारकरः मराठी इबुक्स सापडतात हे खरंच माहिती नव्हतं. धन्यवाद. हास्य

@पुष्करिणी: मस्तच आहे साईट. भरपूर ऑडिओबुक्स आहेत दिसतंय हास्य मस्तच काम झालं!!! मोठ्ठं धन्यवाद हास्य

त्याला जॉन्र म्हणतात, येत नाय

16

त्याला जॉन्र म्हणतात, येत नाय तर कशाला उगा विंग्रजी पाजळतात काय माहित.


-Nile

आमच्या म्हराटीत आसंच

17

आमच्या म्हराटीत आसंच म्हनत्यात!
विंग्रजी आमची मात्रुभाशा नाय, का आमी व्हिक्टुरिया रानीच्या झग्यातुन पडल्यालो न्हाई!
मायचं भुस्काट...त्या विंग्रजांना भाड्यांना म्हनुन दाखवु दे बरं 'एकसमयावच्छेदेकरुन' सबुद नीट...मंग आमी बी सुद्द बोलु!

हाण्ण तिज्यायला

18

किंवा 'उपरिनिर्दिष्ट' म्हणायला सांगा. मूर्धन्य 'ष' चा उच्चार बरोबर झाला पाहिजे हां.

ठ्ठ्यॉ:..............

19

सग्गळी कॉफी किबोर्डावर!!!

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

हा हा हा

20

हा हा हा

छान माहिती....

21

छान माहिती....


-निखिल

छान माहिती

22

++++++++++++++++++++++१