हे नक्की काय आहे ?

वरिल चित्र पाहिल्या नंतर आपल्या मनात काय काय विचार आले ?
हे चित्र नक्की काय आहे ? याचा वापर काय ? याचा इतिहास काय ? याचे भविष्य काय ?
वरिल चित्र पाहिल्यावर आपल्या मनात जे काय भले बुरे येते ते कृपया सांगा.

वरिल चित्र पाहिल्या नंतर आपल्या मनात काय काय विचार आले ?
हे चित्र नक्की काय आहे ? याचा वापर काय ? याचा इतिहास काय ? याचे भविष्य काय ?
वरिल चित्र पाहिल्यावर आपल्या मनात जे काय भले बुरे येते ते कृपया सांगा.
चुक चुक ...
नान्याबा, ही "शुन्य" नंबरची १००० ची नोट देऊन कोणीतरी महाभागाने तुम्हाला सॉलीड टोपी घातली आहे ( पक्षी : घोडा लावला आहे ) हेच प्रथम मनात आले.
वाईट वाटले, अहो १००० चा फटका म्हणजे काय जोक झाला काय ?
नीट पाहिले तर ती स्पेसिमन नोट
नीट पाहिले तर ती स्पेसिमन नोट आहे. असो
असो.
नीट पहाणे किंवा वाचणे ही आमची जबाबदारी नाही, आता आमच्या म्हणण्यावर किती विश्वास ठेवावा हे आपापल्य जबाबदारीवर ठरवावे.
( तुर्तास माझा वरील प्रतिसाद रद्दबादल समजावा )
स्पेसिमन नोट देऊन
नानाजी तुम्हाला स्पेसिमन बनवायच असेल आणि तुम्ही गंडताय का बघायच असेल त्याला.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
आमचा विचार.
आताशा दिसत नाही हो!
-Nile
भविष्य
चित्राचे भविष्य माहित नाही, पण नाना मात्र लवकरच श्रीमंत होणार. आणि आमच्या मनात काय येते? जळजळ दुसरे काय.
अवांतर: पार्टनरशिपचा काही चान्स आहे का?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
नाना नाना नाना अरे तुझा
नाना नाना नाना
अरे तुझा स्कॅनर लपव....
-निखिल
स्पेसिमन म्हणजे काय वो ?
स्पेसिमन म्हणजे काय वो ?
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
नमुना
नमुना
नाना झाला जयपाल
लवकर काय ते सांगा. नंबर सगळे शुन्य्..बर पुढे??
ती सगळी
वरच्या उजव्या कोप-यातील शुन्ये पेनानी गिरवल्या सारखी वाटताहेत. छापील वाटत नाहीत.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
असेच म्हणतो पुढे काय ???
असेच म्हणतो पुढे काय ???
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अरे बाबांनो ही १००० रुपयाची
अरे बाबांनो ही १००० रुपयाची नोट आहे. तिथे प्राब्लेम येवु नये म्हणुन मी फक्त स्पेसिमन नोट डकवली आहे.
ही नोट पाहिली की आपल्या मनात काय काय विचार आले ?
नोट म्हणजे नक्की काय आहे ? याचा वापर काय ? याचा इतिहास काय ? याचे भविष्य काय ?
वरिल नोट पाहिल्यावर आपल्या मनात जे काय भले बुरे येते ते कृपया सांगा.
डोक्यावरुन गेलं !
डोक्यावरुन गेलं !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
??
नोट म्हणजे नक्की काय आहे ? - वचन = मै धारक को...
याचा वापर काय ? - कराल तसा
याचा इतिहास काय ? - कल्पना नाही पण फार जुनी नसावी. १०००ची अश्या रंगातली अमुक तमुक असलेली नसलेली नोट खोटी असते हे मुद्दे विचारात घेतले नाही.
याचे भविष्य काय ? - कल्पना नाही
वरिल नोट पाहिल्यावर आपल्या मनात जे काय भले बुरे येते ते कृपया सांगा. - काय वाटायचे? काही कळले नाही. पैसे पाहुन सर्वसामान्यांना आनंद होतो इतकेच.
बर पुढे? हा धागा का काढला? काय सांगायचे होते?
"आज सकाळीच का? " असा विचार
"आज सकाळीच का? " असा विचार मनात आला. बाकी आम्हाला जे वाटले ते प्रामाणिकपणे लिहले, बाकी असो.
डेटा गोळा होत आहे.
डेटा गोळा होत आहे.
पाठवला आहे.
एक व्यनी पाठवला आहे, त्यात आमचे 'सर्व डिटेल्स' लिहले आहेत.
काही "रिकाम्या जागा" आहेत, त्या तुम्ही भरतालच
अवांतर : आत्ता मला धाग्याचा हेतु समजला क्लियर, जेऊन आल्यावर मुद्देसुद प्रतिसाद लिहतो.
थोडे क्लिक झाले वाटतं... *
थोडे क्लिक झाले वाटतं...
* नान्या जरा व्यनी टाक रे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
माझ्या माहिती प्रमाणे
१ रु. ची नोट हे खरे भारतीय चलन असुन त्यावर सचिव वित्त मंत्रलय यांची सही असते आणि मै धारक को.... अस अश्वासन लिहीलेल नसत
बाकी सगळ्या प्रामिसरी नोटस आहेत......मै धारक को वचन देता हुं........ यावर आर.बि.आय. गव्हर्नरची सही असते.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
हे
हे चित्र नक्की काय आहे ?
ही १००० रुपयांची नोट आहे हवीहवीशी वाटणारी.
याचा वापर काय ?
पैसा
याचा इतिहास काय ?
नोट हातात आल्यावर फक्त आपला भविष्यकाळ दिसतो.
+ १ सही !
+ १
सही !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
१००० रुपायच्या नोटांनी लाख
१००० रुपायच्या नोटांनी लाख रुपये कॅरी करणे किती सोपे होते यु नो...
लॉकर मधे भरुन ठेवण्यासाठी किंवा गादी खाली पैसा लपवुन ठेवण्यासाठी उपयुक्त...
लव्करच १०००० ची नोटही येउद्या
-निखिल
देणेकरी आहेस की घेणेकरी आहेस .....
देणेकरी आहेस की घेणेकरी आहेस , त्यावर आमचे मत अवलंबुन आहे.
देणेकरी असशील तर नोट बदलुन दुसरी दे.
घेणेकरी असशील तर ही नोट खुशाल घेउन जा.
अवांतर : $ चा आजचा रेट काय रे?
http://finance.yahoo.com/curr
http://finance.yahoo.com/currency-converter/#from=USD;to=INR;amt=1
सगळ्यात आधी स्वतःकडे १००० ची
सगळ्यात आधी स्वतःकडे १००० ची नोट आहे हे दाखवण्याचा हा माजोरी नाना प्रयत्न करत आहे असे वाटले. मागाहुन दुरात्म्याच्या जागी स्वातंत्र्यवीर कधी दिसणार असे वाटले...
...
>>दुरात्म्याच्या जागी स्वातंत्र्यवीर कधी दिसणार असे वाटले...
असेच म्हणतो ..
"देवापेक्षा मोठी नाही, पण
"देवापेक्षा मोठी नाही,
पण देवाहुन फार कमीही नाही" अशी आजच्या काळात ज्या वस्तुची व्याख्या केली जाते ती वस्तु आहे ही.
खिशात असेल तर हवी ती भौतिक सुखं मिळवुन देणारी, नसेल तर तान्ही पोरं उपासानं करपवुन टाकणारी चंचल लक्ष्मी!
एकट्या जीवाभोवती भाटांची पलटण उभी करु शकणारी, तर चांगल्या नात्यात वितुष्ट आणु शकणारी विषवल्ली!
ह्या वस्तुपायी भलीभली डोकी बिघडतात...कुणी भावाच्या उरात सुरा मारतो, कुणी आप्त-मित्र-स्वकिय, ओळखीपाळखीचे ह्यांना टोप्या घालुन जगु पाहतो..पण दिवाभितासम तोंड लपवायला लावणारी वस्तू !
खिशात नसेल तर उपासपोटी झोप येत नाही...
खिशात फार असेल तर 'कसं लपवू' म्हणून झोप येत नाही.....
नाना...एका चलनाचं चित्र टाकून का नागडं सत्य उकरायला पाहता?
+ १ मस्त लिहले आहेस रे
+ १
मस्त लिहले आहेस रे धम्या आवडले विचार...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
उत्तम. बाकी विदासंकलन चालु
उत्तम.
बाकी विदासंकलन चालु आहे.....
खरं सांगायचं म्हणजे
प्रथमदर्शनी नान्याचं आयडेंटिटी कार्ड वाटलं.....
निषेध
श्रीमंत नानासाहेब यांनी असा निरर्थक धागा टाकून सर्वांच्या सद्भावनेशी खेळ केला आहे म्हणून त्यांचा निषेध.
आम्ही हे कळूनसुद्धा येड्यासारखे प्रतिसाद दिले म्हणून आमचा डब्बल निषेध.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
माझी उत्तरे
हे चित्र दिऊन नानाने हा कसला धागा काढला असावा?
१००० रु. च्या नमुन्याचे इ-चित्र आहे
हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे
इतिहास प्रकार १:
दगड, चाके, दगडी मुद्रा, राजमुद्रा, मोहरा, धातूची नाणी, पैसे, आणे, रुपया, ५ रु. १० रु. २० रु. ५० रु, १०० रु. , ५०० रु.
इतिहास प्रकार २:
झाड --> लगदा --> कागद --> छपाई --> तार --> स्कॅनर मशीन --> आंतरजाल
भविष्य प्रकार १:
रु ५००० ची नोट
भविष्य प्रकार २:
तुझ्याकडून दुकानदाराकडे --> तिथून पोलिसांकडे (नमुना नोट दिल्याबद्दल अटक) इथून दोन मार्ग आहेत न्यायप्रविष्ट प्रकरणात खितपत किंवा तशीच ख्री नोट पोलिसाला दिल्यास ही परत तुझ्याकडे सुरक्षित --> कालांतराने नष्ट / कचरा / फाटका कागद
-ऋ
ताबड्तोब मनात येणारा विचार -
ताबड्तोब मनात येणारा विचार - ही नोट माझ्या खिशात सोडून इथे काय करतेय
{नजिकचा}इतिहास म्हणाल तर - लक्षात येइल इतक झालेल रुपयाच अवमूल्यन....पण देशाची वाढ्लेली purchasing power
{नजिकच}भविष्य- येणार आर्थिक वर्ष आणि वर्तविलेला विकास दर
पुष्करिणी
ताबड्तोब मनात येणारा विचार -
ताबड्तोब मनात येणारा विचार - ही नोट माझ्या खिशात सोडून इथे काय करतेय
हा हा हा
{नजिकचा}इतिहास म्हणाल तर - लक्षात येइल इतक झालेल रुपयाच अवमूल्यन....पण देशाची वाढ्लेली purchasing power
अवमुल्यन ठिक.
अवमुल्यन झाले तर purchasing power कशी वाढली उकलुन सांगा.
{नजिकच}भविष्य- येणार आर्थिक वर्ष आणि वर्तविलेला विकास दर
हॅ हॅ हॅ चालु द्या
{नजिकचा}इतिहास म्हणाल तर -
{नजिकचा}इतिहास म्हणाल तर - लक्षात येइल इतक झालेल रुपयाच अवमूल्यन....पण देशाची वाढ्लेली purchasing power
ही वाक्य एकमेकांवर आधारित नाहित
देशाची म्हणण्यापेक्षा देशार्तंगत लोकांची वाढलेली purchasing power ..
जेव्हा देशाची अर्थव्यवस्था मुख्यत: परकीय चलनाच्या एस्चेंज रेट वर अवलंबून आहे, अंतर्गत रेव्हेन्यूवर नाही तो पर्यंत खूप स्ट्राँग रूपया थोडा न परवडणारा आहे अस मला वाटत ..
* आता तुमचा विदा करा की सादर..
पुष्करिणी
ही वाक्य एकमेकांवर आधारित
ही वाक्य एकमेकांवर आधारित नाहित
वोके
देशाची म्हणण्यापेक्षा देशार्तंगत लोकांची वाढलेली purchasing power ..
नक्की वाढली ?
जेव्हा देशाची अर्थव्यवस्था मुख्यत: परकीय चलनाच्या एस्चेंज रेट वर अवलंबून आहे, अंतर्गत रेव्हेन्यूवर नाही तो पर्यंत खूप स्ट्राँग रूपया थोडा न परवडणारा आहे अस मला वाटत ..
अरेच्या ! मी तर समजत होतो एक्सपोर्टवर अर्थव्यवस्थेचा काही भाग अवलंबुन आहे. तुम्हाला रेटच्या ऐवजी वेगळे काही म्हणायचे होते का ?
असो
* आता तुमचा विदा करा की सादर..
विदा जमा झाला आहे सगळे प्रतिसाद याच धाग्यावर आहेत. ज्याला कळायचे त्याला बरोबर कळेल.
असो.
हम्म
चित्र पाहिल्या नंतर आपल्या मनात काय काय विचार आले ?
ज्यानं आयुष्यभर अहिंसा अहिंसा म्हणत इतरांच्या डोक्याला ताप दिला, त्याच्या डोक्याला ताप देण्यासाठी कदाचित या नोटंवर त्याचाच फोटू छापला असावा.
हे चित्र बघून माझ्या मनात आले
हे चित्र बघून माझ्या मनात आले की ही नोट घेऊन शॉपिंगसाठी जावे...पण पुरेशी नाहीये..अजून दोन-चार हव्या होत्या...
दिपाली
संपले ला विदासंकलन???
संपले ला विदासंकलन???
-निखिल
चालु आहे
चालु आहे
कदाचीत
कदाचीत ही नोट मेजाखालून देणारा आणि घेणारा परस्परविरोधी कारणाने, मनातल्या मनात, "साबरमती के संत, तुने कर दिया कमाल" असे म्हणत असेल.
विकास देशपांडे
विचारः याला येवढीही माहित
विचारः याला येवढीही माहित नाही हे काय आहे ते! आणि माहित नाही तर गूगल कर म्हणावं! ... तशीही खोटी नोट ... खरी असती तरीही तिची किंमत ती काय? फियाट करन्सीचं गोल्ड स्टँडर्ड कधीच काढलं, मग म्हटलं तर कागदाचंच चित्रं!
(बास आता, टंकाळा आला)
उत्तम.
उत्तम.
है शाब्ब्बास्स!!!!
घ्या! ह्याला म्हणतात ड्रिबलिंगशिवाय कचकावुन ड्रॅगफ्लिक!
उगाच नाय विकासराव सेंटर फॉरवर्डाला टिच्चुन असतात ते
रोज हा धागा उघडून बघतो.
रोज हा धागा उघडून बघतो. नानाचं विदा संकलन झालं असेल म्हणून.. तर आपलं चालूच आहे... च्यायला !!! लवकर सांग ना.... आता ही नोट बघून नाही पण हा धागा रोज बघून बघून मनात 'हा नाना भिकारचोट आहे' असा विचार नक्कीच येतोय.
काय म्हणता नानासाहेब?
म्हणजे जग पैशामागे धावते हे
म्हणजे जग पैशामागे धावते हे सिद्ध करणारे पहिले तुम्हीच. अभिनदन
...
>>> वरिल चित्र पाहिल्या नंतर आपल्या मनात काय काय विचार आले ?
--- १. तांबडा माज
--- २. टीआरपी वाढवायचे धंदे
बाकी बिकाकाकांशी सहमत आहे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तांबडा माज टीआरपी
तांबडा माज


टीआरपी वाढवायचे धंदे
लै भारी
हा हा हा बिका भिकारचोट आहे.
हा हा हा
बिका भिकारचोट आहे. धाग्याची माती करतो
नोटेत खोट असल्याने आम्ही वोट
नोटेत खोट असल्याने आम्ही वोट करत नाही
नविन आलेला विचार!
नुस्तं हजाराच्या (खोट्या) नोटेच चित्र लावलं तरी पन्नास प्रतिसाद आले, आता कळ्ळं का चित्रं लावण्यातलं गमक?
-Nile
हा हा हा तरी बरं नोटेचं
हा हा हा
तरी बरं नोटेचं चित्र लावलं....
मागे मास्तरच्या काही शब्दांमुळे १०० प्रतिसाद खेचले. मग एक चित्र १००० शब्दांचं असतं तर किती प्रतिसाद येतील
पैसा बोलता है आणि बोलवता पण
पैसा बोलता है आणि बोलवता पण है
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)