इडीटरचा वापर कसा करावा?

0
0

इडीटरचा वापर कसा करावा?

image upload
छायाचित्रे सलग्न करण्यासाठी या बटनाचा वापर करावा.
Image URL - छायाचित्राचा दुवा (यूआरएल), चित्राचा आकार, त्यानंतरच्या खिडकीमध्ये चित्रासंदर्भातील माहिती व चित्राची जागा तुम्ही ठरवू शकता (डावीकडे, मध्ये व उजवीकडे)

link URL याचा वापर तुम्ही दुवा /लिंक लेखामध्ये देण्यासाठी करा.
सर्वात आधी युआरएल लिंक, REL म्हणजे दुव्यावर क्लिक केल्यावर मीमराठीचे पान तसेच राहिल व त्याच पानावर दुवा उघडेल.

bold अक्षर ठस्सा जाड करण्यासाठी

I अक्षरे तिरकी दाखवण्यासाठी

U अक्षराखाली रेघ दाखवण्यासाठी

S एखादे अक्षर खोडलेले दाखवण्यासाठी

Heading शिर्षकाचा आकार निवडण्यासाठी