राजे यांनी शुक्र, 27/01/2012 - 23:47 ह्यावेळी प्रकाशित केले.
खरं तर हा मुळ फोटो धुळीमध्ये, मातीमध्ये माखलेल्या फुलांचा होता, जगण्यासाठी अट्टाहास करावा लागेल अशा जागी. मला त्यांची जिद्द आवडली, टिकून राहण्याची. म्हणून हा फोटो काढला होता. शेवटी जगणे महत्त्वाचे हे सांगणारी ही फुले... बाकी सगळी राख! म्हणून फुलांचाच रंग जसा आहे तसा ठेवला व बाकी ब्लॅक & व्हाईट केले
{राजे, आहेत कुठले हे फोटो?}
राजे, आहेत कुठले हे फोटो?
{पुण्याजवळील ताम्हणी घाटातले}
पुण्याजवळील ताम्हणी घाटातले आहेत.
Hope is a good thing...
{पुण्याजवळील ताम्हणी घाटातले}
पुण्याजवळील ताम्हणी घाटातले आहेत.
असं होय?
मी हेच विचारायला आलो होतो की इंटरनेटवरच्या कोणत्या साईटवरचे फोटो आहेत.
फोटोग्राफी भन्नाट ..
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{ह्या फोटोंमुळे सातार्याची}
ह्या फोटोंमुळे सातार्याची आठवण झाली..
सुंदर फोटो आहेत..
{सातार्यातील देखील आहेत फोटो}
सातार्यातील देखील आहेत फोटो काही, टाकतो पुढील वेळी.
Hope is a good thing...
{दुसरा आणि तिसरा प्रचंड आवडले}
दुसरा आणि तिसरा प्रचंड आवडले
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{मस्त फटू रे राज...... अजून}
मस्त फटू रे राज...... अजून येऊ द्यात
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{तीसरा फोटो मस्तच आहे.}
तीसरा फोटो मस्तच आहे.
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{दुसरा फोटो जिथे काढलाय तो}
दुसरा फोटो जिथे काढलाय तो स्पॉट आपला प्रचंड आवडता आहे.
फोटो झ्याकच !
---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय
{पहिला व दुसरा फोटो असलेली}
पहिला व दुसरा फोटो असलेली जागा खरचं त्या रोडवरील सर्वात अप्रतिम जागा आहे
Hope is a good thing...
{मस्त आहे फोटो. मोठे}
मस्त आहे फोटो. मोठे पाहील्याने वेगळाच आनंद होतो.
राजे फोटोंमध्ये रंगांची वेगळीच झाक येते आहे? कॅमेरॅचे सेंटिंग की फोटोशॉप?
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{दोन्ही}
दोन्ही
Hope is a good thing...
{सुंदर आले आहेत फोटो}
सुंदर आले आहेत फोटो
{शेवटचा फोटो अप्रतिम आला आहे.}
शेवटचा फोटो अप्रतिम आला आहे.
{+१ सहमत आहे जांभळा रंग माझा}
+१ सहमत आहे
जांभळा रंग माझा सर्वात आवडता त्यामुळे हाच फोटू मला सर्वात जास्त आवडला
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{खरं तर हा मुळ फोटो धुळीमध्ये,}
खरं तर हा मुळ फोटो धुळीमध्ये, मातीमध्ये माखलेल्या फुलांचा होता, जगण्यासाठी अट्टाहास करावा लागेल अशा जागी. मला त्यांची जिद्द आवडली, टिकून राहण्याची. म्हणून हा फोटो काढला होता. शेवटी जगणे महत्त्वाचे हे सांगणारी ही फुले... बाकी सगळी राख! म्हणून फुलांचाच रंग जसा आहे तसा ठेवला व बाकी ब्लॅक & व्हाईट केले
Hope is a good thing...
{पण त्यामुळेच फुलाचे सौंदर्य}
पण त्यामुळेच फुलाचे सौंदर्य अगदी उठून दिसत आहे.
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{जादा सेंटी मत होना भाय. कुच}
जादा सेंटी मत होना भाय. कुच बचाके रकना.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{आभारी आहे.}
आभारी आहे.
Hope is a good thing...
{फोटो आवडले!}
फोटो आवडले!
नीलपक्षी
{मस्त आहेत सगळे फोटो !}
मस्त आहेत सगळे फोटो !
{धन्यु धन्यु!!}
धन्यु धन्यु!!
Hope is a good thing...
{फोटो आवडले. कॅमेरा कोणता}
फोटो आवडले. कॅमेरा कोणता वापरला आहे??
{दुसरा आवडला फोटो.}
दुसरा आवडला फोटो.
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{तिसरा प्रचंड आवडला.}
तिसरा प्रचंड आवडला.