राधे राधे राधे.......
मन इशा..........
राधे राधे राधे...............
राधे राधे राधे...............
राधे राधे राधे..... श्याम धुन लागे
राधे राधे राधे..... श्याम धुन लागे
.
.
राधे राधे राधे..... श्याम धुन लागे
राधे राधे राधे..... श्याम धुन लागे
ग्रीष्म, श्वेत, ज्वाला जशी तुझी आठवा
हवा, निळ्या नभालाही त्या तुझी वानवा
सुने, उणे ठरे गीत हे माझे अंबरा
.
मन मिलनी झुरतो गं मी, ह्रिदयी गती जगतो धीमी..........
राधे राधे राधे..... श्याम धुन लागे
राधे राधे राधे..... श्याम धुन लागे
सुन्या सुन्या जीवाला मिळो, तुझी ती नशा
तुझ्या सवे सरो दिस ते अन त्या हिम निशा
तूच विश्व, दिशा तूच अन तूच मन इशा
.
या स्पंदनी विराम असे, शांतीतही संग्राम वसे........
राधे राधे राधे..... श्याम धुन लागे
राधे राधे राधे..... श्याम धुन लागे
राधे राधे राधे..... श्याम धुन लागे
राधे राधे राधे..... श्याम धुन लागे ......
राधे.................
.jpg)
{छान लिहिलय...}
<<तुझ्या सवे सरो दिस ते अन त्या हिम निशा
तूच विश्व, दिशा तूच अन तूच मन इशा>> छान लिहिलय...
परिजा
******
बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)
{छान झालीये.... >> इथे थोडे}
छान झालीये....
<<ग्रीष्म, श्वेत, ज्वाला जशी तुझी आठवा
हवा, निळ्या नभालाही त्या तुझी वानवा>>>>
इथे थोडे स्पष्टीकरण हवेय?
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{धन्यवाद विशालदादा! विरह}
धन्यवाद विशालदादा!
विरह दिसण्याकरता कवितेच्या सुरवातीसच खालील ओळी वापरल्या आहेत..
<<ग्रीष्म, श्वेत, ज्वाला जशी तुझी आठवा
{ तुझ्या आठवणी उग्र, असह्य आहेत }
हवा, निळ्या नभालाही त्या तुझी वानवा>>>>
{ तुझी आसक्ती यांनापण आहे. }
मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ
{स्पष्टिकरण पटले. छान काव्य}
स्पष्टिकरण पटले.
छान काव्य
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही