यंदाही बहुजनांना मूर्ख बनवणे सुरूच...

3
-3

यंदाही बहुजनांना मूर्ख बनवणे सुरूच.

स्वताच्या भ्रष्टपणाचे नागडेपण लपवण्यासाठी Dr. आंबेडकरांचा संविधानाचा उपयोग नेते करतात. जनतेसाठी एक पारदर्शी कायदा आला, तेव्हाच दलितांचा कैवार घेतल्या सारखे बाबासाहेबांना ढाल बनवून पुढे करायचे बहुजनांनी विचार केला पाहिजे कि अचानक या नेत्याला आमचा पुळका कसा काय आला?
जर बाबासाहेबांचे संविधान आणखी मजबूत होत असेल तर काय हरकत आहे. बाबासाहेबांच्या संविधानांचा स्वताच्या स्वार्थासाठी पळवाटा शोधायच्या. आणि त्याचा बळावर फक्त बहुजनांनाच नव्हे तर मग सर्व स्थरांना लुटायचे असा नित्यक्रम कित्येक वर्ष पासून सुरु आहे.
यावर दलितांनीच पुढे येऊन ठाम भूमिका घेतली पाहिजे कि त्यांना काय सांगायचे आहे संपुरन भारताला...
त्यांना आरक्षणाच्या कुबड्या हव्यात कि नको ?
त्यांना बाबासाहेबांच्या स्वप्नातील एक मजबूत संरचित संविधान हवे कि नको ?
त्यांना भ्रष्टाचाराला कठोरतेने हाताळावे कि नको.

इथले मंत्री, सिनेस्टार, खेळाडू आपले कुठल्याही प्रकारच्या व्याधींचे उपचार परदेशात का करतात हे माहित आहे का ??
आपण ऐकल नाही का कधी कि मध्यंतरी कुठल्या तरी रुग्णाच्या पोटात डॉक्टरांनी चुकून एक कपड्याचा तुकडा सोडला, त्याचा आधी अतिरक्तस्त्रावाने एम्समध्ये एक रुग्ण दगावला. असे बरेचसे किस्से होतात व नंतर संबंधित इस्पितळात तोडफोड होते.
डॉक्टरी करण्यासाठीची टक्केवारी ९० % मागासवर्गीयांसाठी ti होते ७५ % जवळपास मग या कॅलिबरचा विद्यार्थी तो डॉक्टर झाल्यानंतर शस्त्रक्रिये दरम्यान चुका करू शकतो. परिणामी वरील किस्से होतात. बहुजन का आपल्या नेत्यांना जाब विचारीत कि बाबांनो तुमचा आम्हावर विश्वास नाही का? का तुम्ही तुमचे उपचार भारतात नाही करत.
या हरामखोरांना माहित आहे, कि असे पास झालेले डॉक्टर आमचे काय इलाज करणार?
आज रुपयाची किंमत दिवसे गणित कवडीमोल होत जात आहे इतकी कवडीमोल कि आता कवड्या पण काही दिवसांनी १ रुपयाला नाही मिळणार. तुमची आमची मान दाबून कमवलेला काळापैसा, तसेच बनावट ५००, १००० च्या नोटांमुळे आज महागाई गगनाला भिडू पाहत आहे. स्वताची वोट बँक भरण्यासाठी बांगलादेशींना रेशन कार्ड, pan कार्ड, उपलब्ध करून इथली लोकसंख्या वाढत आहे.
वर हे दळभद्री सरकार महागाई आटोक्यात आली आणि त्याचे बनावट आकडे दाखवत बाहे. आता तुम्हीच सांगा बाबांनो कि महागाई कमी झाली आहे का?? कि आता निवडणुका जवळ आल्यापासून हे सर्व देखावे व आकडेमोड सुरु झालेली आहे??
मूर्ख बनू नका. तुमच्याच मुलाबाळांचे भविष्य अंधारात ढकलू नका.
नेत्यांचा भूलथापांना बळी पडू नका. बातम्या पहा, या नेत्यांचे कुठे मतांसाठी पैसे वाटप तर कुठे काय ते चालले आहे. हा पैसा कुठून आला यांच्या कडे?? हा तुमचा आमचाच पैसा आहे, संपत्ती कर, जप्ती, पाणी कर, salestax व इतर हि बरेच, सरकारकडे पैश्याची कमी नाही पण तो तुमच्या आमच्या पर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा ना??
भ्रष्टाचार्यांना साथ देणे हा पण भ्रष्टाचारच आहे. या नीच लोकांना बाबासाहेबांची ढाल वापरू देऊ नका,
तुम्हीच म्हणा कि आम्हाला सशक्त लोकपाल हवा आहे.
तुम्हीच म्हणा कि आम्हाला शिक्षणात आणि नोकर्यात आरक्षणाची चिंधीवजा आमिष दाखवू नका, आम्ही समर्थ आहोत. फक्त त्या साठी लागणारी सामग्री द्या.
तुम्हीच म्हणा कि आम्ही त्यांना मत देऊ जो समाजाचा, देशाचा उद्धार करेल.
तुम्हीच म्हणा कि आम्हाला भ्रष्टाचार्यांकडून संविधानाचे धडे घ्यायचे नाहीत.
तुम्हीच म्हणा Nation First , Politics Last...

{असो}

अरे पण... असो. हास्य


-ऋ

{>>आम्ही त्यांना मत देऊ जो}

>>आम्ही त्यांना मत देऊ जो समाजाचा, देशाचा उद्धार करेल.

हे कसं ठरवणार ?
समजा, आपल्या विभागात उभा असलेला एक व्यक्ती १००% भ्रष्ट आहे, पण तो ज्या पार्टीकडून उभा आहे ती पार्टी ९९% चांगले काम करते, देशहीत पाहते , पण त्याच वेळी दुसरा एक व्यक्ती १००% प्रामाणिक आहे तुमच्या, समाजाच्या, देशाच्या भल्याचेच काम करतो पण तो ज्या पार्टीत आहे ती भ्रष्ट आहे / अथवा तो अपक्ष आहे समजा अश्या वेळी काय करणार ?


Hope is a good thing...

{कारणे तर सर्वच नेते देतात.}

फक्त इतकेच पहा कि त्याची राजकीय इच्छाशक्ती किती प्रबळ आहे... कारणे तर सर्वच नेते देतात.


मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ

{कारणे तर सर्वच नेते देतात.}

फक्त इतकेच पहा कि त्याची राजकीय इच्छाशक्ती किती प्रबळ आहे... कारणे तर सर्वच नेते देतात.


मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ

{कारणे तर सर्वच नेते देतात.}

फक्त इतकेच पहा कि त्याची राजकीय इच्छाशक्ती किती प्रबळ आहे... कारणे तर सर्वच नेते देतात.


मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ

{एवढं मोठं आंदोलन उभे राहिले}

एवढं मोठं आंदोलन उभे राहिले अण्णांच्यामुळे, त्याला भरपुर प्रतिसाद मिळाला, भारतभरातून. तरी स्थानिक पातळीवर आपल्या येथे तरी कॉग्रेंस व राष्ट्रवादी कॉग्रेसच निवडून आली ना?