(मुलांच्या थव्यांनी..)

0
0

प्रेरणा? हॅ हॅ हॅ! wink

मुलांच्या थव्यांनी तुला गं पहावे
तुझा गंध लेऊन गुंगीत जावे..

तुझे पाहुनी वाढणे रोजचे हे
'वसंता'स वाटे, 'कसे आवरावे?'

जसा वीग टकलास बिलगून जावा
तुझ्या सोबतीनेच मी ही जगावे

सुरांनी तुझ्या हाल बेहाल चावे
तुझे गीत आतातरी आवरावे

तुझी लोचने! स्वप्न कैसे दिसावे?
नि दचकून मी रातचे का उठावे?

दुगाणी तुझी का उगा झाडशी तू
अशा सर्व ओळी विडंबून जावे..

- चतुरंग

वृत्त : चतुरंगप्रयास
अगागा, अगागा , अगागा, अगागा

{मुलांच्या थव्यांनी तुला गं}

मुलांच्या थव्यांनी तुला गं पहावे
तुझा गंध लेऊन गुंगीत जावे..
तुझे पाहुनी वाढणे रोजचे हे
'वसंता'स वाटे, 'कसे आवरावे?'

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

लै झक्काआअस !


Hope is a good thing...

{जसा वीग टकलास बिलगून}

जसा वीग टकलास बिलगून जावा
तुझ्या सोबतीनेच मी ही जगावे

सुरेख!!!! Beer Beer Beer Beer Beer Beer Beer Beer

{=)) =)) रंगाकाका ब्याक}

Laughing out loud
=)) Laughing out loud
=)) Laughing out loud Laughing out loud

रंगाकाका ब्याक इन अ‍ॅक्शन Big smile

{रंगाशेठ जबरा !!!!}

Laughing out loud रंगाशेठ जबरा !!!! Laughing out loud


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{(विषय दिलेला नाही)}

Laughing out loud

{अगागा }

>> वृत्त : चतुरंगप्रयास
म्हणजे चतुरंगाने प्रयासाने जमविलेले का?

>> अगागा, अगागा , अगागा, अगागा
Laughing out loud . पण 'लगा गा' की काय तेच बरे आहे. wink


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{विडंबन}

विडंबन नेहमीसारखेच. पण त्या वृत्ताने चार चांद लावले पहा!

{रंगाकाका.... लै भारी विडंबन}

रंगाकाका.... लै भारी विडंबन


-निखिल

{तुझे पाहुनी वाढणे रोजचे}

तुझे पाहुनी वाढणे रोजचे हे
'वसंता'स वाटे, 'कसे आवरावे?'

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

म्हणलं तर हे म्हणलं तर ते.... wink

{जसा वीग टकलास बिलगून}

जसा वीग टकलास बिलगून जावा
तुझ्या सोबतीनेच मी ही जगावे

हा हा हा..
रंगाकाका विडंबन अगदी सही!!!

{शॉल्लेड !! ___/\___}

शॉल्लेड !!

Laughing out loud Laughing out loud

___/\___

{ये लगा}

सिक्सर और गेंद स्टेडीयम के बाहार.
रंगाजी बॅका इन अ‍ॅक्षन असेच म्हणावेसे वाटते

"दुगाणी तुझी का उगा झाडशी तू
अशा सर्व ओळी विडंबून जावे.."
हा हा हा


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{प्रेरणा}

ह्या वेडंबनावर प्रेरणा
हॅहॅहॅ

{खल्लास...}

खल्लास...


-पुण्याचे पेशवे

{झकास...}

झकास...

{वारलो -}

वारलो Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

- टारुविक्रिडित

{सुंदर}

सुंदर विडंबन.
पण मुळ गझल आणि कवियीत्रीचा उल्लेख केला असता तर
या विडंबनाचे सौंदर्य अधिक फुलले असते.
अर्थात हे माझे व्यक्तिगत मत.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{अगागा या या या! }

वृत्त : चतुरंगप्रयास
अगागा, अगागा , अगागा, अगागा

हे ब्येश्ट!


-Nile

{विडंबनाचा लुत्फ}

उठवणार्‍या सगळ्यांचे आभार! हास्य

(गुच्छातील)चतुरंग

{हॅ हॅ हॅ प्रेरणा काय?? }

हॅ हॅ हॅ प्रेरणा काय?? Laughing out loud Laughing out loud

आणि विडंबन म्हणजे अगदी अगागागागागा

{मार डाला!}

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
चतुरंगप्रयास वृत्तातील हे अप्रतिम काव्य आणि त्याला चार चांद लावणारा जयपाल यांचा चित्रात्मक प्रतिसाद या दोघांनी पार वेड लावलं!!!!!!!!!


*क्रान्ति*
नाही दु:खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल