(मिमा विचाररत्न (?) कोण?)

0
0

सध्या एका संकेत स्थळावर रत्नांविषयी चर्चा चालु आहे?
तुम्हाला काय वाटत मिमा विचाररत्न कोण असेल?
आपल्या ह्या संस्थाळावर एक अवलिया आहे...त्याला..मी विचाररत्न(?) म्हणु शकते...त्याचे प्रतिसाद अतिशय हुच्च असतात. आम्हाला त्यांचे प्रतिसाद खुप खुप हुच्च विचार करायला लावणारे असतात
जसे:

मंगळ, 12/01/2010 - 18:42 — अवलिया
+१

शेवट खरोखर अजून जर फुलवता आला तर बघा.... बाकी लेखन मस्तच.

तुम्हाला काय वाटत मि.मा विचाररत्न नक्की कोण आहे?

थोर विचाररत्न :छोटा डॉन (अगदी

थोर विचाररत्न :छोटा डॉन (अगदी खरं, चेष्टा आज्याबात नाय)
त्यांच्या चेल्सी प्रेमामुळे नाही बरं का Big smile

हॅ हॅ हॅ ...

लावा तिच्ययला आमच्या धोतराला पलिते ...
आम्ही कसले हो विचाररत्न ?
आम्ही विचार मांडणारा एक धागा काढला की त्याची शरम येऊन तो भुर्रकन उडतो असा इतिहास आहे.

आमचे मत नंदन / श्रामो / बिका / विमो / प्रसनदा ह्यांना.
( जे आघाडीला तयार असतील त्यांना सशर्त पाठिंबा ) wink

आपला वर्जिनल WPTA क्लब आहे

आपला वर्जिनल WPTA क्लब आहे आणि आपल्या राको आमच्याही चांगल्या मैत्रिण आहेत यामुळे आपल्याला जास्त काही सांगावे असे वाटत नाही. असो. सूज्ञ आहातच.

डॉन्या आणि बिकाशी बाडीस

आपला वर्जिनल WPTA क्लब आहे आणि आपल्या राको आमच्याही चांगल्या मैत्रिण आहेत यामुळे आपल्याला जास्त काही सांगावे असे वाटत नाही. असो. सूज्ञ आहातच.

+१
WPTA

(वर्जिनल WPTA क्लबची संस्थापक-सदस्या) अदिती

डॉन, बिका नि अदितीशी

डॉन, बिका नि अदितीशी बाडिस...

(वर्जिनल का डुप्लीकेट ते माहित नाही ) तरीही WPTA क्लबची सदस्या- मक

मी मराठीकडून थोर विचारवंत

मी मराठीकडून थोर विचारवंत श्री श्री १०००८ लिंक्सप्रदाते नंदनसेठ ह्यांना.... अर्पण !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पुणेरी, श्रावण

पुणेरी,
श्रावण मोडक,
सुहास....
ह्यांना 'विचाररत्न' देऊ नये wink त्यांना विचारजंतांबद्दल तीव्र घृणा आहे!

कडेकडेनं काय्रकर्तेसाहेब ह्यांना माझं मत! Laughing out loud

है शाब्बास!!! आल्यावर 'बसूच'.

है शाब्बास!!! आल्यावर 'बसूच'.

त्येवडं, पाटिंब्यासाटीच्या

Beer

त्येवडं, पाटिंब्यासाटीच्या शेटलम्येंटचं पघा जरा! wink

पुणेरी, श्रावण

पुणेरी,
श्रावण मोडक,
सुहास....
ह्यांना 'विचाररत्न' देऊ नये >.

धन्यवाद धम्या ...तुच माझा मित्र......खर तर विचांरवंत व्हायला आपल्याकडे डोक्याच्या अगदी वरच्या भागात मेंदु नावाचा प्रकार लागतो.....वरचा देव ते आमच्या डोक्यात टाकायला विसरला बहुतेक ..

बाकी आमचे ही कडेकडेनं ...कडेकडेनं कशाला....ढळढळीत मत...बिपीन कार्यकर्ते ह्यांनाच.....तस छोटे डान देखील त्या रांगेत येऊ शकतात ...पण त्यांना पुढच्या दारापेक्षा(पक्षी : मतदारसंघ) मागचे दार(पक्षी : पदवीधर मतदारसंघ) लई आवडतो....त्यामुळे पास.....

नशीब 'रत्नांच्या निवडणुका'

नशीब 'रत्नांच्या निवडणुका' असा धागा नाही टाकला... wink

हॅहॅहॅ!!!

नशिबानं बाजार नाही उठलाय! Laughing out loud

माझ्या मनात आले होते आपला

माझ्या मनात आले होते आपला आवडता वार कुठला अशी निवडून्क टाकायची wink

शनीवार प्रेमी



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हाड !!!!त्यापेक्षा मीमची

हाड !!!!

त्यापेक्षा मीमची बायडी कोण ?? असा तरी धागा टाकायचा होता.

निळ्या ...

नाही नाही, निळ्या नव्हे ..
"मीमची बायडी कोण ??" ह्या विषयावर आमचे मित्र निळोबा ह्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

आमचे मत "चेल्सी"ला !!!

की चार चार पेग झाल्यानंतरच्या

की चार चार पेग झाल्यानंतरच्या अर्धनागड्या विषयाच्या गप्पा चर्चेसारख्या टाकायच्या? हवं तर मोठीमोठी धेंडं धरुन आणुया बाबापुता करुन! तेव्हढाच टीआरपी wink

Laughing out loud

(विषय दिलेला नाही)

Crazy

हां>...

आता कसा पक्का विचारजंत दिसतोयस...
किप इट अप

(विषय दिलेला नाही)

Sick

नाना

Star नाना

छान आमचे मत डानरावांना

छान आमचे मत डानरावांना



-निखिल

राजे

एक पाटी लावा लवकर "येथे कोणीही विचाररत्न रहात नाहीत, उगाच चौकशी करु नये"

बाकी नाना मीमभुषण नक्कीच!

मग

मीमदूषण आणि मीमविभीषण कोण?

अरे रे.... किती ही आपुलकी

अरे रे.... हास्य

किती ही आपुलकी .... !



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मंग काय

असे 'सहजा-सहजी'* सोडतो थोडीच.

* सौजन्यः 'अन्यत्र'रत्न (wink) टारझन

हॅ हॅ हॅ एक जळजळरत्न नाही तर

हॅ हॅ हॅ

एक जळजळरत्न नाही तर ईनो-सम्राट पण द्यावे म्हनतो आहे कुणाला तरी Evil



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हॅ हॅ हॅ

>>ईनो-सम्राट पण द्यावे म्हनतो आहे कुणाला तरी

स्वत:च घ्या! हास्य

स्वत:च घ्या! >>> आपण काय

स्वत:च घ्या! >>>

आपण काय स्टॉक होल्डर का ?

चालेल

नॉमिनेशन मागवून की 'तज्ञांच्या' निवडीने?

राजे हो. वैतागू नका. जरा थोडा शाब्दिक खेळ केला हो. ह. घ्या.

अहो इकडून तिकडून आतून

अहो

इकडून तिकडून
आतून बाहेरुन
वरुन खालून
हल्ले होत असताना सावध राहिलेले बरं wink

कसं म्हणता....



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अक्षी बराबर

सावद र्‍हायलाच पायजे.

खुद के साथ बांतां:* राजेसाहेब आम्हाला छुपे हल्लेखोर समजू लागलेत की काय? ही म्हणजे मस्करी ची कुस्करी झाली म्हणायची. चला आता वाचनमात्र व्हावे हे बरे.

*कोपीराईट: ज्यांचा असेल त्यांचा.

नाय ब्बो ! आम्ही नाय समजत

नाय ब्बो !

आम्ही नाय समजत तुम्हाला हल्लेखोर...

बा़कीच्या हल्लेखोरांचे बघून घ्यायला आमचा सिस्टम लै तगडा हाय डोन्ट वरी बी हॅप्पी... मस्करी चालू द्या.. कुस्करी झाली तरी चा बरोबर कामाला येईल... काय म्हणता हास्य



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

क्लोज रेस

श्रामो आणि सहजराव ह्यांच्यात क्लोज रेस.

हाहाहाहा

हाहाहाहा... चालेल. वि'चा'ररत्न परवडलं. वि'का'ररत्न होण्यापेक्षा!!! wink

अगदी पटलं हो श्रामो..

अगदी पटलं हो श्रामो.. .....
पण ज्याची त्याची.. पुढचे लिहायची गरज आहे???

हॅ हॅ हॅ ! सहमत आहे. असो, एका

हॅ हॅ हॅ !

सहमत आहे.

असो,

एका जुन्याजाणत्या सदस्याची आठवण आली, अमंळ डोळे पाणावले.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पाणावले? लागु काय तयारीला?

पाणावले?

लागु काय तयारीला?

माझ्या मते

हा किताब एक मताने आपण "धम्याला द्यावा" (तो तस जाहीरपणे बोलत नसला तरी त्याला मना पासुन वाटत असणार हे नक्क्की)



*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

तसं एक मत बहुधा तुमचं

तसं एक मत बहुधा तुमचं एकट्याचंच दिसतंय... wink

प्रभोची आठवण आली

Laughing out loud

Laughing out loud

Laughing out loud

प्रभोची आठवण आली wink



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

श्रामो आणि सहजराव

श्रामो आणि सहजराव

फायनल

फुल्ल आणि फायनल श्रामोच.
(काही लेखावरचे प्रतिसाद वाचुन)

त्यांना मिम पुरते मर्यादित

त्यांना मिम पुरते मर्यादित नका ठेवू....

+ १ असेच म्हणतो.

+ १

असेच म्हणतो.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

छे

छे छे.
अस्ली मिस्टीक मी नाय करणार.

प्रतिसाद

प्रतिसाद दिला आहे. wink

श्रा मो ?

विचाररत्न वगैरे म्हणजे जरा अतिच झालं. काही काही प्रतिक्रिया खरच निखळ मनोरंजन करणार्‍या असतात हे मान्य पण बर्‍याचदा त्याच्या प्रति़क्रिया डोक्यात जातात. मिमवर अनेक चांगले प्रतिसादक आहेत ज्यांना खरोखर मिमचे विचाररत्न म्हणता येईल.
काही लेखावरचे प्रतिसाद वाचुन लगेच त्या व्तक्तीला विचाररत्न म्हणायचे हे कसे काय सुचले बुवा तुम्हाला?

- चोख्या

:))

Big smile

.. सध्या सर्वात समोर कोण आहे .. आपले मत त्याला ..

अरे अरे अरे, पार शरम आणली

अरे अरे अरे, पार शरम आणली तुम्ही लोकांनी.

निवडणुकांची थोर मराठी संस्थळावरील परंपरा विसरलात की काय लेको? एक फक्कड काथ्याकुट काढा, त्यात विविध पर्याय द्या. उमेदवारांचे फोटोसुद्धा द्या (काही लोक फोटोपाहुन ठरवतात असे कळले, ग्यानबांनी टार्‍याला jwell त्याचा फोटो पाहुनच केले असेही वार्‍यावर उडत उडत ऐकले आहे. wink असो आपल्याला काय दोघांना सुखाचे सहजीवन लाभो इतकीच प्रार्थना. wink )

आणि हो (ह्यांना विसरु नका), त्यांच्या अफलातुन विचारांचे नमुनेदेखील द्या.



-Nile

नाना

चौफेर लेखन करूनही सतत 'आम्हांला त्यातलं काही कळत नाही' असं म्हणत राहणं, हे थोर विचाररत्नाचं (विचारजंतांचं नव्हे, ते वायले) लक्षण आहे म्हणे. तेव्हा आमचं मत नानाला हास्य

१-२-३

अरे काय चाललंय काय?

सुरुवातीचा प्रस्ताव नानाच्या नावाचा. मध्ये मतं बिकाजीरावांना आणि फायनल श्रामो?

श्रामोंनी धागा हायजॅक केला वाटतं.

ह्या धरणीतोड(अर्थब्रेकींग)

ह्या धरणीतोड(अर्थब्रेकींग) विचाराकरता थत्ते साहेबांनाच का देउ नये? wink



-Nile

हियर हियर!!! आमचा सक्रिय

हियर हियर!!!

आमचा सक्रिय पाठिंबा!

आमचा बी..

आमचा बी..



-निखिल

आमचा बी सपोर्ट ! * ही अधिकृत

आमचा बी सपोर्ट !

* ही अधिकृत घोषणा समजले तरी चालेल... कोणाला काही बोलायचे आहे का ?? ठीक आहे बोलू नका... डन !!!



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

निवडणुका चालल्यात जनु.. निकाल

निवडणुका चालल्यात जनु..
निकाल काय लागला शेवटी?
कोन जिकल?



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

आपल्याला काय करायचंय रं

आपल्याला काय करायचंय रं गनपा...
आपुन मलिदा मिळलं तिकडुन मतं फिरवू.. हॅहॅहॅ....
द्ये, वाईच तंबाकू काड Big smile

हॅहॅहॅ.... बराबर बोलास

हॅहॅहॅ.... बराबर बोलास मर्दा.
कोनी बी जिकल्यावर फटाक उडवुन नाचनारं आपुन wink
तंबाकू काडतू पर निवळी हाय ना?



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

हॅहॅहॅ...आक्षी

हॅहॅहॅ...आक्षी बरुब्बर!!!!

निव्ळी न्हाय गड्या.. तुच इडा डब्बल घ्ये मळाय!

चुन्हा हाये मपल्याकडं....

आमास्नी बी द्या वाईच तमाखु.



---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

आर्र थ्वडा लेट झाला

आर्र थ्वडा लेट झाला दादुस..
तंमाखु आताच उडाला
हे चालन काय?



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

आन आन.... काय

आन आन....
काय तिच्यायला...निक्काल लागुस्तवर कायतर चाळा फायजेच की..
एकदा निकाल लागला का मंग जो जिकल त्याला 'काय आन्ना, आमचं काम कस्काय फळाला आलं का न्हाइ...' आसं चढवुन घ्यु येकेक चपटी त्यांच्याकडुन.. Laughing out loud